टेस्टी स्वीट कॉर्न सॅलड (tasty sweet corn salad recipe in marathi)

#sp नेहमीच आपण गाजर, टोमॅटो काकडीची सॅलड करतो . परंतु स्वीट कॉर्न सॅलेड खुपच छान लागते . आंबट, गोड,काळ्या मिठामुळे चव भन्नाट लागते .कसे करायचे ते पाहूयात ?
टेस्टी स्वीट कॉर्न सॅलड (tasty sweet corn salad recipe in marathi)
#sp नेहमीच आपण गाजर, टोमॅटो काकडीची सॅलड करतो . परंतु स्वीट कॉर्न सॅलेड खुपच छान लागते . आंबट, गोड,काळ्या मिठामुळे चव भन्नाट लागते .कसे करायचे ते पाहूयात ?
कुकिंग सूचना
- 1
प्रथम स्वीट कॉर्न स्वच्छ धुऊन घ्या. नंतर मायक्रोवेव्ह ला प्रथम दोन मिनिटे ठेवा. नंतर एक मिनिट ठेवून वाफवून घ्या.
- 2
सिमला मिरची, गाजर, कांदा एकदम बारीक चिरून घ्या.1/4 टी स्पून वाटलेली हिरवी मिरची टाका. कोथिंबीरही बारीक चिरा.
- 3
स्वीट कॉर्न थंड झाल्यावर त्यात चिरलेल्या सर्व भाज्या, चाट मसाला, काळे मीठ, साधे मीठ, धने जीरे पावडर व मध टाकून मिश्रण मिक्स करून घ्या.
- 4
झटपट आपली टेस्टी स्वीट कॉर्न सॅलड तयार.. खूपच कमी वेळात होते. आंबट,तिखट, गोड, मिठाची चव, लिंबाची चवी मुळे खूपच रुचकर लागते...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
काॅर्न सॅलड (corn salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#गुरुवार# खुप जणांना मका आवडतो भाजलेला जास्तच.आपण उकडलेला मक्याचे सॅलड करूयात बघुया कसे करायचे ते.तसेच डायट ला पण चालतो . Hema Wane -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
लेमन मिंट पास्ता सॅलड (lemon mint pasta salad recipe in marathi)
#sp आज एक वेगळ्या प्रकारचा लेमन मिंट पास्ता सलाड तयार केला आहे. गोड आंबट व पुदिन्याची टेस्ट असल्यामुळे यम्मी लागते .चला तर कसा केला ते पाहूयात.... Mangal Shah -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp #एग सॅलडबुधवारः - साप्ताहिक सॅलड प्लनर मधील तिसरी रेसिपी .एग हाय प्रोटीन्स सॅलड. खूप छान लागते. पिवळा भाग वापरायचा नाही. Sujata Gengaje -
रेस्टारेण्ट स्टाईल कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारर्टर रेसिपी (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #week6फ्रिज मध्ये स्वीट कॉर्न होते तर विचार केला। याचे। आपण। काय बर करु शकतो आणि पटकन होणारी रेसपी सापडली कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारटर रेसपी। खुपच छान तयार झाली ती मी पहिल्यान्दाच केली Prabha Shambharkar -
स्वीट कॉर्न चाट (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #Week8#Sweetcorn हा शब्द वापरून मी स्वीट कॉर्न चाट बनवला. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.. Ashwinii Raut -
कॉर्न सॅलड (corn salad recipe in marathi)
#sp मका हा पौष्टीक आहे त्यात फायबर्स चे प्रमाण अधिक असते मक्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर आहे हाडे बळकट होतात . शरीराला उर्जा मिळते . कार्बोहायड्रेट भरपुर प्रमाणात पोट लवकर भरते .उत्साह टिकुन राहातो दृष्टी सुधारते. पोटाच्या समस्यांना आळा बसतो असे पौष्टीक कॉर्न सॅलड आज मी बनवले आहे कसे ते चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
स्वीट कॉर्न व्हेज सूप (Sweet Corn Veg Soup Recipe In Marathi)
#CHR #चायनीज कोणतीही रेसिपी घरात सर्वांनाच आवडते. त्यात स्वीट कॉर्न सूप सर्वांचे प्रिय.. पाहुया कसे करायचे. Shama Mangale -
क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न (fried sweetcorn recipe in marathi)
#GA4#week 8:- sweet corn.Golden appron मधील स्वीट कॉर्न या थीम नुसार बनाना क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न हा पदार्थ बनवीत आहे.अतिशय झटपट होणारा क्रिस्पी पदार्थ आहे. झटपट होणारा स्नॅक्स पदार्थ आहे. हॉटेल मध्ये स्टार्टर डिश म्हणून प्रसिद्ध आहे. rucha dachewar -
मिक्स स्प्राऊट सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#मंगळवार#हे सॅलड वजन कमी करण्यासाठी अवश्य खा.मधुमेही व्यक्तीसाठीही खुपच पोष्टीक नि उपयुक्त आहे.मेथी अवश्य टाका अजिबात चव कळत नाही. Hema Wane -
चिझ कॉर्न मसाला (cheese corn masla recipe in marathi)
#cpm7पावसाळा आणि भुट्टा मस्त समिकरण.पहिले भुट्टे फक्त पावसाळ्यातच मिळायचे. आताच स्वीट कॉर्न बाराही महिने. मिळतात. कॉर्न माझ्या आवडीचा आहे. म्हणून त्याच्या विविध रेसिपी मी बनवते बाटली ची आवडती रेसिपी मी शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hsशनिवार स्वीट कॉर्न सूप स्वीट कॉर्न सूप मध्ये omega 3 fatty acids असतात त्यामुळे heart-related issues कमी होतो. कॉर्न फ्लोअर हे dried yellow corn पासून बनवलेली पावडर आणि कॉर्न स्टार्च हे खूप बारीक पांढरी पावडर असते आणि ती बनवतात starchy part of a corn kernel. कॉर्न फ्लोअरमध्ये आणि कॉर्न स्टार्च मध्ये जास्त प्रमाणात calories, carbs (साखरेप्रमाणे )असतात त्यामुळे weight reduction अडथळा निर्माण होतो तसेच blood sugar levels वाढविते त्यामुळे heart health ला धोका निर्माण होतो. यामुळे मी शक्यतो तरी कॉर्न फ्लोअरमध्ये आणि कॉर्न स्टार्च वापरत नाही. Rajashri Deodhar -
टेस्टी स्वीटकॉर्न भेळ (tasty sweetcorn bhel recipe in marathi)
#GA4 #week26 आपण नेहमी साधी भेळ खातो परंतु काहीतरी चेंज म्हणून मी टेस्टी स्वीट कॉर्न भेळ केली आहे .खूपच यम्मी लागते ...चला पाहुयात ... Mangal Shah -
स्वीट कॉर्न सूप (sweet cornsoup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर#स्वीट कॉर्न सूप Rupali Atre - deshpande -
-
स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)
#GA4 #week8#स्वीट कॉर्न सँडविचमी गोल्डन अप्रन मध्ये कॉर्न हे की वर्ड ओळखून आज स्वीट कॉर्न सँडविच बनवलेछोट्या भुके साठी हे संडविच उत्तम आहे चवी ला पण छान .. Maya Bawane Damai -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp # एग सॅलड... प्रोटीन्स ने भरपूर...पोट भरणारे...वजन कमी करण्यासाठी फक्त पांढरा भाग वापरून सॅलड बनवावे. आमच्याकडे मात्र संपूर्ण अंडे वापरून बनविले आहे सॅलड.. Varsha Ingole Bele -
स्वीट कॉर्न बटर मसाला (Sweet Corn Butter Masala Recipe In Marathi)
मी संपदा शृंगारपुरे मॅडम ने केलेली स्वीट कॉर्न बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.खूपच टेस्टी झाली.मी वाफवलेले कॉर्न सुध्धा बटर मध्ये परतून घेतले...डबल धमाका😋😂 Preeti V. Salvi -
-
स्वीट कॉर्न उसळ (Sweet Corn Usal Recipe In Marathi)
#GRU.. पावसाळ्यात मका भरपूर उपलब्ध असतो. अशावेळी मक्याचे निरनिराळे पदार्थ करायला मजा येते. म्हणून मी आज केलेली आहे स्वीट कॉर्न उसळ. यासाठी थोडे कोवळे दाणे असले की छान होते. लवकर शिजतात दाणे. Varsha Ingole Bele -
-
स्टिमड कॅरेट स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week8 स्टीमची थीम घेतली - स्टिमड स्वीट कॉर्न , कॅरेट सलाड तयार केले.यात भरपूर प्रमाणात A व्हिटॅमिन, प्रोटिन्स, कॅल्शिअम आहेत.आरोग्यदायी तर आहेच.शिवाय यात तेल व तूप नाही .चला पाहूयात कशी बनवली ती ... Mangal Shah -
रशियन सॅलड (russian salad recipe in marathi)
#sp प्रथमच रशियन सलाड करून पाहिले. खूपच आवडले. अगदी थोड्या वेळात थोड्या सामुग्रीत हे सॅलड तयार होते. टेस्टी टेस्टी व क्रिमी लागते. पाहूयात कसे बनवायचे ते ... Mangal Shah -
इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न (masala corn recipe in marathi)
#cpm7 week - 7 स्वीट कॉर्नचे आपण अनेक प्रकार बनवतो परंतु हा इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न खूपच टेस्टी यम्मी लागतो. आम्ही असेच शॉपिंगला गेलो होतो तिथेही डीश टेस्ट केली. खूप आवडली.व कमी वेळात झटपट तयार होते व healthy... त्यामुळे मीही डिश बनवली. तुम्हीही नक्की करून पहा. चला तर पाहुयात काय साहित्य लागते ते ? Mangal Shah -
स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)
#सात्विक #कॉर्न उपमा # स्वीट कॉर्न उपमा.... पावसाळ्याच्या दिवसात भाजी बाजारात खूप आणि स्वस्त मिळणारे स्वीट कॉर्न आज मी त्याचा उपमा बनवला आहे.... स्वीट कॉर्नर अतिशय छान लागतो गरम गरम खायला..... Varsha Deshpande -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp की वर्ड--पपया लेमन सॅलड #शुक्रवार पपया लेमन एक भन्नाट combination चे सॅलेड.. खूप चटपटीत..चवीमध्ये बदल हवा असेल तर नक्की करुन बघा..मी यामध्ये किवी पण add केल्यात त्यामुळे या सॅलेडचा tanginess अजून enhance झालाय..चला तर मग या सर्वात सोप्प्या रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
-
More Recipes
- केळ्याचे शिकरण (kedyache shikhran recipe in marathi)
- उपवासाचा रताळ्याचा कीस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)
- चीज पोटॅटो सँडविच (cheese potato sandwich recipe in marathi)
- उपासाचा भगर मोतीचूर लाडू (upwasacha bhagar motichoor ladoo recipe in marathi)
- उपवासाचे बटाट्याचे थालिपीठ (upwasache batasyache thalipeeth recipe in marathi)
टिप्पण्या (7)