तंदुरी कोळंबी फ्राय

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668

तंदुरी कोळंबी फ्राय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० ग्राम कोळंबी
  2. १ टी- स्पून आलं-लसूण
  3. १ टेबल स्पून तंदुरी मसाला (घरगुती)
  4. मीठ चवीनुसार
  5. कोथिंबीर आवडीप्रमाणे
  6. तंदुरीसाठी - कोळसा, तूप, लवंग

कुकिंग सूचना

  1. 1

    कोळंबी साफ करून घेतली.

  2. 2

    त्यात मीठ चवीनुसार, तंदुरी मसाला, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट एकत्र करून १० मिनिटे ठेवावे.

  3. 3

    तयार झालेले मिश्रण तेलात तळून घ्यावे.

  4. 4

    तळलेली कोलंबी एका भांड्यात काढून त्यात एक वाटी ठेवून त्यावर गरम करून घेतलेला कोळसा ठेवावा.नंतर त्यात लवंग व तूप घालून झाकण ठेवून तंदूर करुन घ्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes