मॅंगो आईस्क्रीम विथ चोको पुरी (mango icecream with chocopuri recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#मॅंगो
#आईस्क्रीम

मॅंगो आईस्क्रीम विथ चोको पुरी (mango icecream with chocopuri recipe in marathi)

#मॅंगो
#आईस्क्रीम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 सर्व्हिंग्ज
  1. 2पिकलेले आंबे
  2. 1/2 लिटरफुल क्रीम दूध
  3. 1 कपसाखर
  4. 1 टेबल स्पूनमॅंगो फ्लेवर कस्टर्ड पावडर
  5. 1 1/2 टेबल स्पूनजी एम एस पावडर(आईस्क्रीम ला व्हॉल्युम येण्यासाठी)
  6. 1/4 टीस्पूनसीएमसी पावडर (आइस्क्रीम लवकर न वितळण्यासाठी)
  7. पुरी साठी साहित्य
  8. 6 ते 7 तळणासाठी तयार कच्च्या पाणीपुरी
  9. तळणासाठी तेल
  10. 1 टेबल स्पुनचॉकलेट सिरप

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम एका भांड्यात अर्धा लिटर फुल क्रीम दूध घ्यावे,त्यातील एक कप दुधात कस्टर्ड पावडर,जीएमसी पावडर व सी एम एस पावडर मिक्स करून ठेवावे,भांड्यातले दुधाला उकळी आल्यावर त्यामध्ये साखर व कपातले मिश्रण घालून एकसारखे ढवळावे.गुठळ्या होऊ देउ नये.साधारण पाच ते सात मिनिटे उकळावे.दुधाला घट्टपणा येईल. हे घट्ट झालेले दूध थोडे गार झाल्यावर भरपूर फेटून घ्यावे, म्हणजे त्यात मऊपणा येऊन व्हॉल्युम वाढेल.

  2. 2

    फेटलेले मिश्रण व आंब्याच्या बारीक फोडी एकत्र करून एक एअरटाइट कंटेनर मध्ये घेऊन डिप फ्रिजर मध्ये हे सहा ते सात तास सेट करण्यास ठेवावे.

  3. 3

    आता तयार कच्च्या पाणी पुर्‍या तळून घ्याव्यात.

  4. 4

    या तळलेल्या पाणी पुर्‍या चॉकलेट सिरप मध्ये डीप करून एक तासासाठी डिप फ्रीजरमध्ये ठेवाव्यात.

  5. 5

    तयार झालेले मॅंगो आईस्क्रीम,चॉकलेट सिरप मध्ये तयार झालेल्या पाणीपुरी मध्ये घालुन सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या (6)

अनुजा जोगवार
अनुजा जोगवार @cook_23678398
W0w मस्त.अंजा..आता.तु.आईस्क्रीम चे क्लासेस घे

Similar Recipes