कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे आणि स्वीट कॉर्न क्जनचीट मीठ घालून वाफवहन घ्या आणि इतर सर्व साहित्याची पूर्वतयारी करून घ्या
- 2
आता एक पसरट भांडे घेऊन त्यात मक्याचे दाणे शेंगदाणे आणि मग त्यावर कांदा टोमॅटो चाट मसाला कोथिंबीर आणि थोडी थोडी पिवळी शेव चायनिज शेव नाचोस एकत्र करून छान ढवळून घ्या.
- 3
आता एका काचेच्या वाटीत किंवा ग्लास मध्ये हि भेळ काढून घ्या त्यावर उरलेलज शेव कोथिंबीर आणि किसलेलं चीझ घालून सजवा
- 4
आपली पौष्टिक रंगीबेरंगी भेळ लहान मुलांना संध्याकाळच्या छोट्या भुकेच्या वेळी अतिशय उत्तम पर्याय आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॉर्न भेळ (corn bhel recipe in marathi)
#झटपट अगदी कमी वेळात, पोटभरीचे, हेल्दी, सर्वाना आवडेल असे, चटपटीत,टेस्टी अशी ही भेळ आहे. कधीही पाहुणे आले तरी चटकन बनवता येईल असा पदार्थ आहे. अल्प वेळेत बनतो. माझेकडे आलेले पाहुणे म्हणाले. की किती छान हेल्दी असा पदार्थ मी आवडीने खाईन व घरी बनवेन सर्वांसाठी. असा प्रतिसाद मिळाला. Sanhita Kand -
-
-
स्वीट कॉर्न चाट (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #Week8#Sweetcorn हा शब्द वापरून मी स्वीट कॉर्न चाट बनवला. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.. Ashwinii Raut -
कॉर्न पेटीस विथ कॉर्न भेळ
#goldenapron3 week 9 कॉर्न चा वापर करून मी कॉर्न पेटीस आणि कॉर्न भेळ बनवली आहे Swara Chavan -
स्टीम आटा नूडल्स कॉर्न नेस्ट
#स्टीम या थीम अंतर्गत आपण अनेक विविध प्रकार बनवतो किंवा बनवू शकतो. इथे आपलाच कस स्वतःचा स्वतःशी लागत असतो. आपण अजून काय नवीन बनवू शकतो याची आपल्याला प्रचिती येते. आणि ह्या विचारातून मला सुचला सुचलेला हा पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.खूप सुंदर यामी झाला आहे हा पदार्थ तुम्ही पण जरुर ट्राय करा. आणि एन्जॉय करा. हा स्टीम आटा नूडल्स कॉर्न नेस्ट पंढरीचा मुलांना आवडणारा चटपटीत असा आणि पचायला हलका असा पदार्थ आहे वयस्कर लोक येईल हा आवडीने खाऊ शकतील. Sanhita Kand -
कॉर्न भेळ (Corn Bhel recipe in marathi)
#Cooksnapमी आज *सौ. नीलन राजे* या आपल्या कुक पॅड ऑथर ची "कॉर्न भेळ" ही रेसीपी थोडेफार बदल करुन बनवली.....(मी या रेसीपीमधे पाणी पुरी पुरीयाँ अँड केल्या व माझ्या दिड वर्षाच्या मुलाला खाता यावे म्हणून शेजवान चटणी नाही वापरली)अगदी सहज आणि सोपी अशी रेसीपी दिल्याबद्दल *नीलन ताई* तुझे खूप आभार 👍🙏💕🙏 खरेच संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून खूपच Easy & Tasty.... 😍💕💕😍😋😋 Supriya Vartak Mohite -
कॉर्न पेटीस विथ कॉर्न भेळ
#goldenapron3 week 9 कॉर्न चा वापर करून मी कॉर्न पेटीस आणि कॉर्न भेळ बनवली आहे Swara Chavan -
कॉर्न सलाड (corn salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सलाड प्लॅनर मधली ६ वी रेसिपी...चला तर रेसिपी पाहू Megha Jamadade -
-
"चीझ कॉर्न सॅलड"
#spoon#साप्ताहिक_सॅलड_प्लॅनर#गुरुवार एक चटपटीत सॅलड जे लहान मुलं आणि मोठे सर्वानाच आवडतं... 👌👌 Shital Siddhesh Raut -
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
नूडल्स भेळ (noodles bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhel आपण नेहमी ची मुरमुरे ची भेळ करतोच .पण आज मी नूडल्स पासून भेळ केली ती छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते व झटपट होतेएकदा नक्की काय करावे Bharti R Sonawane -
-
-
-
यम्मी यम्मी पीनट चाट (peanut chat recipe in marathi)
#GA4 #week12आपण अनेक प्रकारचे चाट टेस्ट करतो.चाट तर सर्वानाच खूप आवडते . तोंडाला मस्त टेस्ट येते.मी येथे यम्मी यम्मी पीनट चाट तयार केला. पीनट चाट मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स व मिनरल्स मिळतात. चला तर कसा तयार केला ते पाहुयात ... Mangal Shah -
-
शिंपले चाट.. विथ स्वीट कॉर्न (Shimple Chat With Sweet Corn Recipe In Marathi)
#SCR.. चाट... चाट हा प्रकार सर्वांनाच आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचे चाट बनवून खायला देण्यात आणि खाण्यात मजा येते. म्हणून हे आजचे शिंपले चाट... नावावर जाऊ नका.. शिम्पल्याचा आकार... म्हणून अर्थातच शाकाहारी.. चाट बनवून खा, किंवा नुसतेच गरमागरम... कसेही छानच लागते... तेव्हा नक्की करून बघा, माझी स्वतःची ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
मॅगी नूडल्स चाट (maggi nodless chat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab मॅगी नूडल्स आणि चाट हे सर्वाना आवडते म्हणून मी आज दोन्हीचे एकत्र कॉम्बिनेशन करून मॅगी नूडल्स केले आहे चव तर फारच अफलातून लागत आहे. Rajashri Deodhar -
कॉर्न व्हेज चीझ सँन्डविच (Corn Veg Cheese Sandwich Recipe In Marathi)
#टिफीन बॉक्स रेसिपी Amruta Parai -
-
स्टर फ्राय कॉर्न (stir fry corn recipe in marathi)
#cooksnap... आज मी Preeti V. Salvi ताईंची स्टर फ्राय कॉर्न ही रेसिपी बनवली. विकेंड ला संध्याकाळी चहा सोबत चटपटीत काहीतरी खायची जूनी सवयच म्हणा... पण आज सकाळी फ्रिज उघडला आणि कॉर्न वर लक्ष गेले... ते जणू मला विचारत होते... आज आमचा काय बेत... म्हटलं बघते तुमच्या कडे संध्याकाळी... आणि योगायोगाने सर्च केले तर प्रीती ताईंची हे झटपट.. चटकदार रेसिपी माझ्या नजरेस पडली... आजचा चहा... अगदी फारमात.. गरमागरम स्टर फ्राय कॉर्न सोबत Dipti Warange -
-
स्वीट कॉर्न उसळ (Sweet Corn Usal Recipe In Marathi)
#GRU.. पावसाळ्यात मका भरपूर उपलब्ध असतो. अशावेळी मक्याचे निरनिराळे पदार्थ करायला मजा येते. म्हणून मी आज केलेली आहे स्वीट कॉर्न उसळ. यासाठी थोडे कोवळे दाणे असले की छान होते. लवकर शिजतात दाणे. Varsha Ingole Bele -
झटपट वेज मॅगी नूडल्स (veg maggi noodles recipe in marathi)
#GA4# week 7;- Breakfast Breakfast थीम नुसर झटपट वेज मॅगी नूडल्स बनवीत आहे. सर्वात पटकन होणारा नाष्टा म्हणजे मॅगी. घरामध्ये मॅगी आणि हाका नूडल्स दोन्ही थोडे होते. म्हणून मॅगी आणि नूडल्स एकत्र करून कोणत्याही प्रकारचा चायनीज सॉस न वापरता हा पदार्थ बनविला आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या घटका पासून झटपट नाष्टा बनविला आहे.लहान मुलांचा अतिशय आवडणारा पदार्थ आहे.2 minute मॅगी असा झटपट होणारा नाष्टा आहे. rucha dachewar -
स्वीट कॉर्न टिक्की (sweet corn tikki recipe in marathi)
संडे संध्याकाळ म्हणजे चहासोबत काहीतरी चटपटीत,चमचमीत झालं पाहिजे...मग बनवल्या मस्त टिक्की.... Preeti V. Salvi -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11803857
टिप्पण्या