कॉर्न भेळ (Corn Bhel recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#Cooksnap

मी आज *सौ. नीलन राजे* या आपल्या कुक पॅड ऑथर ची "कॉर्न भेळ" ही रेसीपी थोडेफार बदल करुन बनवली.....
(मी या रेसीपीमधे पाणी पुरी पुरीयाँ अँड केल्या व माझ्या दिड वर्षाच्या मुलाला खाता यावे म्हणून शेजवान चटणी नाही वापरली)
अगदी सहज आणि सोपी अशी रेसीपी दिल्याबद्दल *नीलन ताई* तुझे खूप आभार 👍🙏💕🙏
खरेच संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून खूपच Easy & Tasty.... 😍💕💕😍😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

फायर फ्री रेसीपी (५ मिनीटे)
४ जणांसाठी करता येईल.
  1. 1 वाटीवाफवलेले मक्याचे दाणे
  2. 1/2 वाटीचिरलेला कांदा
  3. 1/2 वाटीचिरलेला टमाटर
  4. 1/2 वाटीचिरलेली कोथिंबीर
  5. 1/4 वाटीखारी बुंदी
  6. 1/4 वाटीबारीक शेव
  7. 1/4 वाटीफरसाण
  8. 1/4 वाटीपाणी पुरी पुरीचा चुरा
  9. 2 टीस्पूनचाट मसाला
  10. 1 टीस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

फायर फ्री रेसीपी (५ मिनीटे)
  1. 1

    दिलेले सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र मिक्स करावे.

  2. 2

    हे मिक्स केलेले भेळीचे मिश्रण बाऊल किंवा डिश मधे वर कोथिंबीर गार्निश करुन सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes