कॉर्न पेटीस विथ कॉर्न भेळ

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

#goldenapron3 week 9
कॉर्न चा वापर करून मी कॉर्न पेटीस आणि कॉर्न भेळ बनवली आहे

कॉर्न पेटीस विथ कॉर्न भेळ

#goldenapron3 week 9
कॉर्न चा वापर करून मी कॉर्न पेटीस आणि कॉर्न भेळ बनवली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. पॅटीस साठी
  2. 2 चमचेचहा पावडर
  3. 1 कपकॉर्न उकडलेले
  4. 2 चमचेसाखर
  5. 1/2 कपज्वारी चे पीठ
  6. 1 इंचआले
  7. 1/2तांदळाचे पीठ
  8. 2पाती गवती चहा
  9. 1/2 कपगव्हाचे पीठ
  10. 1 कपदूध
  11. 2उकडलेलं बटाटे
  12. 2 टीस्पूनचाट मसाला
  13. 1 चमचागरम मसाला
  14. तिखट आवडीप्रमाणे
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. 2 टीस्पूनआले, लसूण, मिरची, पेस्ट
  17. मीठ चवीप्रमाणे
  18. कॉर्न भेळ साठी
  19. 1 कपकॉर्न उकडून
  20. 1कांदा
  21. 1टोमॅटो
  22. 1काकडी
  23. चाट मसाला
  24. सजावटी साठी कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    पॅटीस साठी कॉर्न मिक्सर मधून वाटून घ्या, बटाटा किसून घ्या. त्यात हळद, तिखट, चाट मसाला, गरम मसाला, मीठ. टाकून मळून घ्या. त्याला पॅटीस चा आकार देऊन शॅलो फ्राय करा

  2. 2

    त्यात चहा पावडर,साखर टाकून चांगली उकळी येवू द्या.

  3. 3

    कॉर्न भेळ साठी जे साहित्य सांगितले आहे ते मिक्सर करून घ्या त्यात चाट मसाला व मीठ टाका आणि चांगली मिक्सर करून घ्या

  4. 4

    मग त्यात चांगले ऊकलेले दूध घाला.व थोडा वेळ चांगले उकळी येवू द्या.

  5. 5

    एका प्लेट. मध्ये गरम पॅटिस आणि मस्त भेळ सर्व्ह करा

  6. 6

    आणि गरम गरम प्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes