खरबुजा स्मूदी (शेक)
#goldenapron3 (week 9 )
# किड्स फेवरेट रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण खरबूज घेऊन वरून थोडसं कापून घ्या. आणि नंतर चमच्याच्या मदतीने प्रथम आपण सगळ्या बिया काढून घ्या. आणि नंतर हळूहळू खरबूजाचा गर काढून घ्यावा.
- 2
आता मिक्सरच्या पॉटमध्ये थंड दूध टाका. नंतर त्यात खरबुजाचे तुकडे, साखर, बर्फाचे तुकडे टाकून मिक्सर मधून फिरवून घ्या. आता त्यात वेलची पूड टाका आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
- 3
तयार आहे आपला खरबूजाचा शेक. आता सर्विंग करण्यासाठी गर काढलेला खरबूज घेऊन त्यात तयार खरबूजाचा मिल्कशेक टाका नंतर त्यावरती वनीला आईस्क्रीम टाका. खरबुजाचे बारीक तुकडे टाका,नंतर काजू-बदाम काप टाका. थंड सर्व्ह करा.
- 4
विटामिन ने भरपूर खरबूजा मिल्क शेक आपल्या एनर्जी देणारे आहे. डायबिटीज, वेटलॉस, आणि आपल्या स्किन साठी खरबूज अत्यंत उपयुक्त आहे बनायला झटपट आणि प्यायला खूप टेस्टी ड्रिंक तुम्ही नक्की बनवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
बासुंदी शरबत (basundi sharbat recipe in marathi)
#रेड अंड पिंक रेसिपी#GA4#goldenapron3 उन्हाळ्यात हे थंडगार सरबत आपल्या शरीराला एनर्जी देणारे आहे आपण यामध्ये केशर ,पिस्ता असे वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर मध्ये हे शरबत बनवू शकतो. Najnin Khan -
स्ट्राबेरी मिल्कशेक
#goldenapron3#week11#मिल्कआज मी तुम्हाला स्ट्राबेरी मिल्कशेक बनवून दाखवणार आहे. Deepa Gad -
चॉकलेट मिल्क शेक (chocolate milk shake recipe in marathi)
#शेक एनर्जी देणारे टेस्टी चॉकलेट मिल्क शेक स्पेशली लहान मुलांना खूप आवडते. Najnin Khan -
आमरस (amras recipe in marathi)
#goldenapron3 ( week 17 ) आंब्याचा सीझन सुरू झाला म्हणजे घरात सर्वात प्रथम अमरस बनणार हे नक्की आणि आंबे तर खायला सर्वांना प्रिय. Najnin Khan -
साबुदाण्याची शाही खीर (Sabudanachi shahi kheer recipe in marathi)
#EB15#Week 15#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "साबुदाण्याची शाही खीर" लता धानापुने -
थंडगार खरबूज शेक (thandagar kharbuj shake recipe in marathi)
#jdr उन्हाळ्यात खरबूज सहज उपलब्ध होते. खरबूजामुळे उष्णता कमी होते तसेच त्यामध्ये विटामिन A आणि E असते.मुळात खरबूज अगोड असतो,म्हणून आज शेक बनविला. Reshma Sachin Durgude -
मस्कमैलन हनी, मिल्क शेक (Musk Melon Honey Milk Shake Recipe In Marathi)
#MDR (खरबूजा )#मदर्स डे स्पेशल रेसिपी उन्हाळ्यात खरबूजाचा रस किंवा शेक दोन्ही पचायला सोपे असतात आणि त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. Sushma Sachin Sharma -
-
ताडगोळ्याची खीर
#goldenapron3 #fitwithcookpad दूध आणि ताडगोळे हे दोन मुख्य घटक वापरून खीर तयार केली.ही पौष्टीक आणि चविष्ट सुदधा आहे. Preeti V. Salvi -
-
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
निनावं (ninav recipe in marathi)
#Shravanqueen #cooksnap #Nalinraje, यांची रेसिपी मी बनविली. ती खूप छान झाली. Vrunda Shende -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen#रेसिपीबुक#week6Post 1श्रावण महिना म्हणजे सणांचा/व्रतांचा महिना. श्रावण महिन्यात रोजच वेगवेगळ्या देवतांची पूजा करण्याचे महत्त्व आहे जसे श्रावणीसोमवारी श्री शंकराची मनोभावे पूजा केली जाते व शिवामूठ वाहतात. मंगळवारी येणारी मंगळागौर हेसुद्धा नवविवाहित स्त्री लग्नानंतर पाच वर्ष पूजा करते. पाचव्या वर्षी मंगळागौरीचे उद्यापन केले जाते व रात्री जागरण केले जाते. रात्रीच्या जागरणाच्या वेळी पारंपारिक खेळ बायकांकडून खेळले जातात. बुधवारी पांढरे बुधवार असा उपास केला जातो त्यादिवशी पांढरे वस्त्र घालण्याची परंपरा आहे व जेवणात सुद्धा दूध भात, दही भात खाऊन उपवास सोडला जातो . गुरुवारी बृहस्पति ची पूजा केली जाते. शुक्रवारी आपल्यापासून लहानांना जिवतीची पूजा करून वाण देण्याची परंपरा आहे. श्रावण महिना सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणून या महिन्यात श्री सत्यनारायणाची पुजा सुद्धा केली जाते. नागपंचमी, कृष्ण जन्म म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शितळा सप्तमीला वाण देण्याची प्रथा आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी लोकांकडून समुद्रात नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात केली जाते व दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावांचा सण साजरा होतो. श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावस्या आणि अमावस्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दाट्याला निनाव पदार्थ केला जातो.निनाव हा पदार्थ सिकेपी लोकांचा पारंपारिक पदार्थ आहे .जीवतिचा जो नारळ ठेवला जातो त्या पासून निनाव हा पदार्थ करण्याचे परंपरा आहे .यात चण्याची डाळ, गहू, गुळ, नारळाचे दूध, वेलची पावडर, तुप, बदाम वापरुन निनाव तयार करतात. Nilan Raje -
-
पंचकजाया (Panchakajjaya Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryWeek 2गणेश चतुर्थी साठी स्पेशल नैवेद्य रेसिपी. गोडाच्या रेसिपीसाठी मी हा पदार्थ केला आहे. Sujata Gengaje -
-
खरबूज मिल्कशेक (Kharbuj milkshake recipe in marathi)
#SFR स्वीट फूड मध्ये मिल्क शेक हा प्रकार आपणास सर्वत्र उपलब्ध होतो.उन्हाळ्यामध्ये मिळणाऱ्या फळांमध्ये खरबूज हे एक फळ आहे यामध्ये 95 टक्के पाणी असते तसेच खरबूज मुळे वजन कमी करण्याचे मदत होते अंगावर येणारी सूज ही खरबूज यामुळे कमी होते पोटाचा अल्सर असणाऱ्या व्यक्तींना खरबूज याचा खूप फायदा होतो Supriya Devkar -
मँगो स्मूदी (MANGO SMOOTHI RECIPE IN MARATHI)
#मँगोथंडगार स्मूदी ही फ्रेश करणारी आहेच. पण, दिवसाच्या कोणत्याही प्रहरात वेगवेगळ्या चवीने आंबा खाण्याची लज्जत देणारीही आहे.नुसता आंबा किंवा आमरस यापेक्षा आंब्याची काही वेगळी रेसिपी करून पाहायची असेल, तर झटपट बनणारी स्मूदी बनवून पाहायला हरकत नाही!!!.. Priyanka Sudesh -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा या क्लूनुसार मी दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. Rajashri Deodhar -
-
-
खजुर बर्फि khajur barfi recipe in marathi)
#EB8#W8विंटर रेसिपी चॅलेंज Week-8Recipe khajur Barfi Sushma pedgaonkar -
-
दूधपाक
#goldenapron3 #10thweek rice ह्या की वर्ड साठी गुजराथी ट्रॅडिशनल रेसिपी गुढी पाडव्याच्या निमित्ताने बनवली आहे. Preeti V. Salvi -
More Recipes
टिप्पण्या