मँगो सरबत (mango sarbat recipe in marathi)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

#goldenapron3 week 16 sarbat

मँगो सरबत (mango sarbat recipe in marathi)

#goldenapron3 week 16 sarbat

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 लिटरथंड पाणी
  2. 1/4 कपमँगो क्रश
  3. 1 चमचाचाट मसाला
  4. 1 कपबर्फाचे तुकडे

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात पाणी घ्या

  2. 2

    त्यात क्रश मिक्स करा(गरज असेल तर साखर घालून शकता) व चांगले मिक्स करून घ्या.

  3. 3

    चाट मसाला आणि बर्फाचे तुकडे घालून थंड गार सरबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes