मस्कमैलन हनी, मिल्क शेक (Musk Melon Honey Milk Shake Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#MDR (खरबूजा )

#मदर्स डे स्पेशल रेसिपी उन्हाळ्यात खरबूजाचा रस किंवा शेक दोन्ही पचायला सोपे असतात आणि त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

मस्कमैलन हनी, मिल्क शेक (Musk Melon Honey Milk Shake Recipe In Marathi)

#MDR (खरबूजा )

#मदर्स डे स्पेशल रेसिपी उन्हाळ्यात खरबूजाचा रस किंवा शेक दोन्ही पचायला सोपे असतात आणि त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनट
3 लोक
  1. 1 लहानखरबूज
  2. 1 ग्लासथंडगार दूध
  3. 4 चमचेमध किंवा साखर
  4. चिमूटभरकाळे मीठ
  5. चिमूटभरकाळी मिरी पावडर
  6. काहीबर्फाचे तुकडे
  7. 4-5किसलेला बादाम

कुकिंग सूचना

10 मिनट
  1. 1

    प्रथम खरबूजचे आवरण स्वच्छ करून सोलून त्याचे छोटे तुकडे केले.

  2. 2

    मग एक मिक्सर जार घ्या आणि चिरलेला खरबूज घाला, त्यात मध किंवा साखर आणि दूध घाला आणि काही मिनिटे बारीक करा. जास्त बारीक करू नका.

  3. 3

    नंतर सर्व्हिंग ग्लासमध्ये फिरवून त्यावर मीठ आणि मिरपूड टाका ।

  4. 4

    त्यानंतर काही किसलेला बादाम अणि बर्फाचे तुकडे टाकून सर्व्ह करा.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes