पुदिना पापलेट

#सीफूड
आम्ही नॉर्मली मालवणी स्टाईल फिश बनवतो. पण स्टाटर थीम आली ह्या वीक मध्ये मग विचार करून करून काय तरी ट्विस्ट करू म्हणून केले हे एक्सपिरिमेंट आणि कसला भारी झाल. अहाहाहा तुम्ही पण नक्की करून बघा.
पुदिना पापलेट
#सीफूड
आम्ही नॉर्मली मालवणी स्टाईल फिश बनवतो. पण स्टाटर थीम आली ह्या वीक मध्ये मग विचार करून करून काय तरी ट्विस्ट करू म्हणून केले हे एक्सपिरिमेंट आणि कसला भारी झाल. अहाहाहा तुम्ही पण नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
पापलेट स्वच्छ धुवून घ्या. त्याला पॉकेट सारखे कट करून घ्या. मी कट करूनच आणले होते मला जसे पाहिजे होते तसें.त्याला कोकम रस आणि मीठ लावून ठेवून दया.
- 2
मिक्सर जार मध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची, आले, लसूण, भाजकी चणाडाळ, चाट मसाला, घालून वाटून घ्या. आणि ते मिश्रण आणि काळी मिरी पावडर फिश ला आतून बाहेर चांगले भरुन घ्या. व एक तास फ्रीझ मध्ये ठेवा
- 3
तासाभराने फिश मस्त खरपूस फ्राय करून घ्या. गरमा गरम सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुदिना पापलेट
#सीफूड आम्ही नॉर्मली मालवणी स्टाईल फिश बनवतो. पण स्टाटर थीम आली ह्या वीक मध्ये मग विचार करून करून काय तरी ट्विस्ट करू म्हणून केले हे एक्सपिरिमेंट आणि कसला भारी झाल. अहाहाहा तुम्ही पण नक्की करून बघा. Swara Chavan -
गोयंचे पापलेट कॅफ्रीअल
#सीफूड फिश करी . कॅफ्रीअल हा हिरवा मसाला बनवून त्यामध्ये चिकन बनवतात. पोर्तुगिजच्या काळात सैनिका ना द्यायला हा पदार्थ बनवला जायचा. #सीफूड. कॅफ्रीअल मसाला मध्ये रम व व्हिनेगर वापरतात. परंतु माझ्या रेसिपीमध्ये लिंबूरस वापरला आहे. Swayampak by Tanaya -
क्रिस्पी सुरमई-पापलेट(crispy surmai paplet recipe in marathi)
#सीफूडसीफूड चॅलेंजच्या तिसऱ्या आठवड्याची थीम आहे, फिश स्टार्टर्स. या थीम साठी मी पोस्ट केले आहेत सुरमई आणि पापलेट यांची पारंपरिक फ्राय करायची रेसिपी. Suhani Deshpande -
काजू मसाला करी (kaju masala curry recipe in marathi)
#rr #रेस्टॉरंट_स्टाईल_ग्रेव्ही #काजू_करी..😋 रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही च्या प्रकारांमध्ये हे मुख्यतः रेड ग्रेव्ही ,व्हाईट ग्रेव्ही ,यलो ग्रेव्ही गोल्डन ग्रेव्ही, ग्रीन ग्रेव्ही ,अंडाकरी ग्रेवी असे मोजकेच प्रकार आहेत आणि या प्रकारांमध्येच हॉटेलचं मेन्यूकार्ड सजलेलं असतं ..वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून वरील पैकी ग्रेव्हीज वापरून वेगवेगळ्या भाज्या केल्या जातात ..साधारणपणे काजू करी ही रेड ग्रेव्ही , मालवणी ग्रेवी यामध्ये केली जाते पण आज मी काजू करी व्हाइट ग्रेव्ही मध्ये करून बघितली आणि तुम्हाला सांगते अफलातून चव या काजूकरीला आलेली आहे .तुम्ही देखील नक्की एकदा करून बघा.. चला तर तुम्हाला रेसिपी सांगते.. Bhagyashree Lele -
सुरमई फिश प्राय
#सीफुड सकाळी सकाळी कसला उत्साह. आज फिश प्राय करायच ठरवले म्हणून, मग काय गेलो दोघेजण (नवरा आणि मि) आणि घेतली लांबसडक ताजी सुरमईचला तर बघु या कशी केली प्राय Swara Chavan -
-
मणगण (mangan recipe in marathi)
#रेसिपीबुक २सासर गोवा असल्याने तिथली स्पेशल रेसिपी जी आम्ही गणपती च्या नैवेद्या साठी करतो थीम आली तुमची आवडती रेसिपी म काय लगेच लागले तयारी ला करून बघा गोड आहे खूप छान लागते Prachi Manerikar -
सुरमई फिश प्राय
#सीफुड सकाळी सकाळी कसला उत्साह. आज फिश प्राय करायच ठरवले म्हणून, मग काय गेलो दोघेजण (नवरा आणि मि) आणि घेतली लांबसडक ताजी सुरमई चला तर बघु या कशी केली प्राय Swara Chavan -
फिश तवा फ्राय (fish tawa fry recipe in marathi)
#wdr weekend recipe chalang:आज आम्ही फिश फ्राय बनवा चां बेत्त ठरवला आहे.चला मी fish फ्राय करून दाखवते 🐠 🍳🥘 Varsha S M -
-
चिकन तंदुरी भुजिंग स्टाईल (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गमती ह्या थीम साठी ही माझी दुसरी रेसिपी. मस्त पावसात चिकन आणि ते पण तंदुरी हाहाहा, आज जरा वेगळा विचार केला आणि तंदुरी ला भुजिंग चा ट्विस्ट दिला खूपच छान झालं होतं चिकन तंदुरी विथ भुजिंग स्टाईल. चला तर मग रेसीबी बघूया Swara Chavan -
पापलेट फ्राय
# सी फूड पापलेट हा सगळयांचा आवडता फिश हयाच कालवण किंवा फ्राय करून खाल्ला जातो हा फिश खाण्यासही सोप्पा ह्या फिश मध्ये मधोमध काटा असतो शिजतोही लवकर व टेस्टी 👌👌😋 Chhaya Paradhi -
सोल कढी (Solkadhi recipe in marathi)
#trending receipe#कुकस्नॅपआज मी दिप्ती पडियार हिची सोल कढी रेसिपी कुकस्नॅप केली आहे. सोल कढी ही घराघरांमध्ये केली जाते पण तिने दिलेल्या रेसिपी मध्ये बीटाचे तुकडे वापरुन सुंदर रंग आणि चव आली आहे. म्हणून मी ती रेसिपी तिच्या पद्धतीने केली आणि अप्रतिम चव आणि रंग या सोलकढीला आला. थँक्स दीप्ती!Pradnya Purandare
-
कोकम ड्रिंक (kokam drink recipe in marathi)
#jdr की वर्ड--कोकम ड्रिंकआहार हेच औषध ही आपली खाद्यसंस्कृती आपण आपल्या आहारात असलेल्या प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक पदार्थातून आपल्या शरीराला त्या त्या पदार्थाचे औषधी गुणधर्म प्राप्त होतात आणि यातूनच आपला विविध रोगांपासून बचाव होतो.आता हेच बघा ना.. कोकम किंवा आमसुल.. याचा आपण दैनंदिन आहारात भाजी आमटी सोलकढी यामध्ये मुबलक प्रमाणात वापर करत असतो आणि यातूनच कोकमाचे आमसुलाचे जे औषधी गुणधर्म आहेत ते आपल्या शरीराला उपयोगी पडतात आणि बऱ्याच व्याधींपासून आपल्याला आराम मिळतो .इथे एक माझ्या लहानपणीची आठवण सांगता येईल मी सहावी किंवा सातवी असेन. त्यावेळी एका संध्याकाळी अचानक माझ्या अंगावर पित्ताच्या मोठ-मोठ्या लाल लाल गांधी उठल्या..त्यामुळे होणार्या आग,खाज यामुळे मी हैराण झाले..आई पण कामावरुन आली नव्हती..मला काहीच सुचत नव्हते..थोड्यावेळात आई घरी आली..तिने बघितले..आणि पटकन 10-12 आमसुले पाण्यात भिजवली..मला थोडावेळ थांब म्हणाली..नंतर ती आमसुले पाण्यात कुस्करली..त्याचे थोडे सरबत मला प्यायला दिले आणि राहिलेले माझ्या अंगाला चोळले..तासाभरातच मला बरे वाटले..असा साधा सोपा उपाय..कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, पण त्याबरोबरच हायड्रॉक्सिसिट्रिक अॅसिड नावाचा अत्यंत महत्त्वाचा आरोग्यदायक घटक असतो. तसेच मँगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम अशी खनिजेही असतात.अग्निदीपन( भुक वाढवणे), रोचन ( अन्नाची रूची वाढवणे), संग्राही ( मलनिर्मीतीस मदत करणे)ही कोकमची प्रमुख कार्ये आहेत. त्यामुळे पचनासंबधीत व्याधी, अतिसार, irritable bowel syndrome,डायबिटीस,कोलेस्टेरॉल,मुळव्याध,fibroid,duodinalulcers,ह्दयरोग,जंत त्वचा,केसांसाठी मध्ये अत्यंत उपयुक्त ठरते. Bhagyashree Lele -
गोव्याची पारंपारिक फुटी कढी अर्थात तिवळ (futi kadhi recipe in ma
#गोव्याची _पारंपारिक_फुटी कढी..#तिवळ साधारणपणे सोलकढी ही नारळाच्या दुधापासून म्हणजेच ओल्या नारळापासून केली जाते. परंतु गोव्यामध्ये जी फुटी कढी ची पारंपारिक रेसिपी आहे त्यामध्ये नारळ अजिबात वापरला जात नाही कारण तसं पाहायला गेलं तर गोव्यामध्ये स्वयंपाक मध्ये भरपूर नारळाचा वापर केला जातो म्हणून ही फुटी कढी अगदी प्लेन बनवली जाते.. अशीही फुटी कढी आपल्याला बारा महिने शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे .आमसुले ही पित्तनाशक असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पित्ताचा होणारा त्रास आपल्याला टाळता येतो त्याचप्रमाणे नॉनव्हेज जेवण झाल्यावर पाचक म्हणून सुद्धा हि सोलकढी ही केली जाते यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पोटही शांत राहते. अतिशय गुणकारी सोलकढी आपल्या आहारात तिचा कायम समावेश करावा अशी ही रुचकर सोलकढी आहे. पोटाच्या बऱ्याच तक्रारींवर ही फुटी कढी अत्यंत उपयुक्त ठरली आहे.. त्याचप्रमाणे कोकमामध्ये अॅन्टीऑक्सिडंट,डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. चला तर मग अतिशय पाचक रुचकर सोपी झटपट आणि नो गॅस रेसिपी असलेली फुटी कढी आपण कशी तयार करायची ते पाहूया.. Bhagyashree Lele -
समोसा(samosa recipe in marathi)
# समोसा खूप दिवस झाले बनवायचा विचार करत होती आज बनवले....आणि छान झाला होता... तुम्ही पण करून बघा. Kavita basutkar -
बांगड्याचा सार
#सीफूडकाय मग आज बुधवार ना सकाळीच ग्रुप वर चर्चा रंगली होती मग काय गेलो बाजारात मासे आणायला आणि छान बांगडे घेऊन आलो.मी मालवणी आमच्यात ह्या करी ला सार म्हणतात म्हणून लिखाणात पण तसेच आला आहे सारचला तर रेसिपी बघूया Swara Chavan -
व्हेज पोटॅटो फिश (veg potato fish recipe in marathi)
मी रोहिणी देसकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. यात मी काही पदार्थ वाढवलेले आहेत.खूप छान झाली होती. फिश बनवायला खूप मज्जा आली. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
सुरमई फिश रस्सा (Surmai Fish Rassa Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमसालेदार चवींनी तोंडाला पाणी सुटणारा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे फिश थाली....फिश थाली मध्ये जर सर्वात जास्त फेमस काही असेल तर सुरमई फिश रस्सा थाली आहे. चला तर मग बघू या सुरमई फिश रस्सा कसा करायचा... Vandana Shelar -
बांगड्याचा सार
#सीफूड काय मग आज बुधवार ना सकाळीच ग्रुप वर चर्चा रंगली होती मग काय गेलो बाजारात मासे आणायला आणि छान बांगडे घेऊन आलो.मी मालवणी आमच्यात ह्या करी ला सार म्हणतात म्हणून लिखाणात पण तसेच आला आहे सार चला तर रेसिपी बघूया Swara Chavan -
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#KS8वर्षातून एकदा आम्ही मुंबई मधील वरळी फूड फेस्टिव्हल ला जातो तिथे खूप फिश च्या डिश असतात सर्वच फिशच्या डिश अप्रतिम असतात पण मला जास्त आवडणारी डिश म्हणजे तिथला कोळंबी मसाला खूप छान लागतो तुम्ही ही बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
हिरव्या वाटणातील पापलेट फ्राय (hirvya vatanatil paplet fry recipe in marathi)
फिश आवडणाऱ्या साठी मस्त रेसिपी. Preeti V. Salvi -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fish पापलेट फिश सगळ्याच मस्यहारींचा आवडता फिश आहे हा टेस्टी व हेल्दी असतो हा फिश ग्रेव्ही शॉलो फ्राय डिप फ्राय तंदुरी फ्राय किंवा उकडुन त्याचे कटलेटही करता येतातआज मी पापलेट चा शॉलो फ्राय झणझणीत प्रकार कसा करतात ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
रावसाचे कालवण(मालवणी) (ravsache kalwan recipe in marathi)
#mfr#मासे हा कोकणी लोकांचा एकदम वीक पाॅइंट .आताच नवरात्री संपलेली आहे.मग आज जोरदार माश्यावर ताव मारणार.आज मी केलेय रावस माश्याचे मालवणी कालवण.बघा कसे करायचे ते. Hema Wane -
कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
#GR2 गावरान पध्दतीने हलवा फिश फ़्राय करण्याचा माझा प्रयत्न..... Saumya Lakhan -
सोलकढी (कोकम कढी) (Solkadhi recipe in marathi)
#कोकणात कोकम नि नारळ दोन्ही परसात येतात नी खुप होतात मग काय तिथे जेवणात नारळाचे पदार्थ असतातच त्यात ही सोलकढी नेहमी जेवणानंतर प्यायला करतात कोकणात ह्याला जिरावण पण म्हणायची पध्दत आहे .मस्त माशाचे जेवण जेवायचे नि शेवटी सोलकढी असा खासा बेत असतो . आता उन्हाळ्यात सोलकढी (कोकमाची कढी) अतिशय चांगली कारण ती पोटाला थंडावा देते. बघा तर किती सोप्पी आहे करायला.ह्या मधे साधारण 3ग्लास सोलकढी होते फोटोत आहेत तेव्हढे. Hema Wane -
चमचमीत पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
पापलेट फ्राय कोणत्याही स्वरूपात फ्राय केले तरी चवदारच लागते.पापलेट फ्राय माझ्या मुलांची अतिशयफेवरेट ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
प्राॅन्स कोफ्ता इन यलो करी (prawns kofta in yellow curry recipe in marathi)
#कोफ्ताप्राॅन्स मला खूप आवडतात म्हणून म्हटले याचेच कोफ्ते करून बघू... खूपच छान झालेत... तुम्ही पण करून बघा नक्की... 👍🏻😁😋😋 Ashwini Jadhav -
सुरमई फ्राय
माझ्याकडे आवडीने खाल्ला जाणारा मासा म्हणजे सुरमई, फ्राय करा किंवा रस्सा मंडळी खुश आज तर सुरमई त गाभोळी मिळाली #सीफूड Madhuri Rajendra Jagtap -
चमचमीत सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
फिश फ्रायच्या अनेक प्रकारांपैकी माझ्या आवडीची फिश फ्राय...😋 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या