झटपट रवा डोसा

TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
Muscat

झटपट रवा डोसा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मि.
  1. ११० ग्रॅम रवा
  2. ११० ग्रॅम दही
  3. २ टेस्पून गव्हाचे पिठ किंवा मैदा
  4. १/२ टिस्पून ईनो किंवा सोडा
  5. पाणी आवश्यकतेनुसार
  6. चविनुसार मिठ
  7. तेल

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    प्रथम रवा, पिठ, दही व मिठ एका मिक्सरमधे टाकून एकत्र करून घेणे.

  2. 2

    हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात थोडे थोडे पाणी टाकावे थोडे घट्टसर मिश्रण होईल तेव्हा झाकून १५ मि बाजूला ठेवावे.

  3. 3

    १५ मि. नंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवावा

  4. 4

    बाजूला बॅटर पोरिंग कंसिस्टन्सीला पातळसर करून त्यात ईनो टाकावे.

  5. 5

    व्यवस्थित एकत्र करून लगेच डोसे तव्यावर टोकावे व बाजूने तेल टाकून मध्यम आचेवर भाजून घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
रोजी
Muscat
Cooking and Baking are my one of the favorite hobbies.. I really love to spend time along with my oven.. 😊😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes