रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रामभात(1 वाटी)
  2. 2 टेबलस्पूनतेल
  3. 1गाजर
  4. 1सिमला मिरची
  5. 50 ग्रामगोबी
  6. 50 ग्रामकांदेपात
  7. 1 टेबलस्पूनतिखट
  8. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    नेहमी करतो तसा भात बनवून घेणे,लेफ्टओव्हर पण चालेल त्याने तेलाचा हात लावून मोकळा करून घ्यावा व भाज्या उभ्या व पातळचिरून घ्या

  2. 2

    एका कढईत तेल गरम करून त्यात सर्व भाज्या परतवून घ्यावे

  3. 3

    त्यात भात मिक्स करावे व मिश्रण चांगले एकत्र करून घ्यावे वरून तिखट मीठ घालावे

  4. 4

    तयार फ्राईड राईस ला झाकून एक वाफ आणावी व गरमगरम खायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes