इडली फ्राय

Anita Kothawade @cook_20476313
इडली उरली होती आणि आत्ता सांबर चटणी संपली होती काय करायचे म्हणून बनवला पदार्थ
इडली फ्राय
इडली उरली होती आणि आत्ता सांबर चटणी संपली होती काय करायचे म्हणून बनवला पदार्थ
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम उरलेल्या इडल्यांचे हवे त्या आकाराचे तुकडे करून घ्यावे.
- 2
एका कढई मध्ये तेल घालावे त्यात जिरे, मोहरी,कढीपत्त्याची पाने, बारीक कापलेल्या मिरच्या, तीखट, हळदी, हिंग घालावे आणि अर्धा ग्लास पाणी घालावे
- 3
त्यांनतर त्यात कापलेल्या इडल्या घालाव्यात आणि वरून मीठ आणि साखर घालावी. अशा प्रकारे तय्यार आहे इडली फ्राय....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
काल इडली-सांबर केला होता. त्याच्या इडल्या शिल्लक राहिल्या होत्या. म्हणून आज इडली फ्राय केले.Rutuja Tushar Ghodke
-
इडली फ्राय
#goldenapron3 - week 6सकाळच्या ब्रेकफास्ट साठी तसेच डब्यात देण्यासाठी इडल्या बनवतो तेव्हा त्यातील बर्याच इडल्या शिल्लक राहतात. आणि मी तर इडल्या शिल्लक रहाण्यासाठी जरा जास्तच इडल्या बनवते. म्हणजे त्यापासून एकदम झटपट तयार होणारी, चविला पण चटकदार अशी इडली फ्राय करायला आणि खायला पण अप्रतिम लागते. Ujwala Rangnekar -
इडली फ्राय
#lockdownLockdown मध्ये सगळ्याच गोष्टी जपून वापरायच्या आहेत.उरलेल्या गोष्टीही व्यवस्थित वापरल्या गेल्या पाहिजेत.काल इडली ,चटणी ,सांबार सकाळी केला ,दिवसभर ते खाऊनही काही इडल्या उरल्या.मग त्या इडल्यामा फोडणी देऊन इडली फ्राय बनवलं. Preeti V. Salvi -
-
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#झटपटइडली सांबर तर सगळ्यांनाच आवडते.एकदा आई कडून इडली जास्त झाली.मग उरलेल्या इडलीचे काय करायचं ? मग काय शिळ्या पोळीला फोडणी देतो तशी दिली फोडणी इडलीला. मस्तच झाली होती आणि टीटाइम नाश्ता पण झाला. Bhanu Bhosale-Ubale -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#sr#idli#इडलीफ्रायदक्षिण मधला सर्वात फेमस असा इडली हा नाश्त्याचा प्रकार भारतात नाही तर विदेशातही खुप लोकप्रिय असा नाश्त्याचा प्रकार आहे शिवाय खूप पौष्टिक ही आहे बऱ्याचदा इडली सांबर डोसा असा आठवड्याचा एक बेत तर सर्वच घरांमध्ये असतो इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर आता इडलीचे अजून काय करता येईल अजून कोणता पदार्थ तयार करता येईल या आयडिया पासून इडली फ्राय तयार झाली आणि उरलेल्या इडलीला फ्राय करून परत तिला वेगवेगळ्या प्रकारचे तडके देऊन इडलीचा आस्वाद घ्यायला लागले इडली अजुनच टेस्टी झाली इडली सांबर चटणी बरोबर आपल्याला जास्त आवडते ती स्वतः जास्त चविष्ट नसल्यामुळे फ्राय केल्या नंतर तिची चव अजून छान होते.मी तयार केलेली इडली फ्राय खास इडली फ्राय डिश बनवण्यासाठी तयार केलेली इडली आहे अशाप्रकारे इडली तयार करून फ्राय करून स्टार्टर किंवा नाश्त्यात रात्रीच्या जेवणातून घेतली तरी चालते मग सांबर चटणी चा राढा जरा कमी होतो एक छान नाश्ता तयार होतो प्रत्येक जण आपल्या आपल्या व्हेरिएशन ने इडली फ्राय करतात चायनीज पद्धत वेगवेगळ्या फोडणी ग्रेव्ही तयार करून इडली ला तडका देतात . इथे मी इडली फ्राय करताना तिची ऑथेंटिक टेस्ट जाऊ न देता तडक्यात गन पावडर आणि सांभर पावडरचा उपयोग केला आहे ज्यामुळे इडलीचा ऑथेंटिक टेस्ट मिळतो.इडलीवर त्या पावडर चा कोड झाल्यामुळे ती अजून टेस्टी लागते. त्यासाठी मी मिनी इडली तयार केल्या आहे या मिनी इडली मि मुलीला टिफिन मध्ये शाळेत असताना नेहमी दयाईची . दिसायलाही क्युट दिसते आणि वन बाईट मध्ये खायला मजा येते, आकर्षकही दिसते म्हणून अशा प्रकारची मिनी इडली तयार करून इडली फ्राय तयार केले.इटली फ्राय ची रेसिपी तून नक्कीच बघा रेसिपी कशी तयार केली आवडली तर नक्कीच ट्राय करून बघा Chetana Bhojak -
इडली सांबर चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr#इडलीसांबरचटणीदक्षिण भारतातला इडली सांबर चटणी हा प्रकार भारतभर प्रसिद्ध आहे भारतात नाही तर विदेशातही हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो नाश्ता, जेवणात, रात्रीच्या जेवणात केव्हाही हा पदार्थ घेऊ शकतो.दक्षिण भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीच्या इडली तयार केल्या जातात प्रत्येकाचे मोजमाप हे जरा वेगळे आहे प्रत्येकाची तयार करण्याची पद्धत वेगळी आहे घटकही वेगळे आहे परिमल राईस, इडली रवा उकडा राईस वेगवेगळे घटक वापरून इडली तयार केली जाते इडली बरोबर सांबर चटणी असली तरच ती खाण्याची मजा आहे इडलीबरोबर ची चटणी जरी असली तरी ती खाल्ली जाते सांबर असले तर अतिउत्तम सांबर च्या निमित्ताने बऱ्याच भाज्या पोटात जातात संपूर्ण पौष्टिक असा इडली सांबर चटणी हा आहार आहे आजारी माणसांना ही आपण इडली देऊ शकतो, लहान मुलांच्या त खुप आवडीची असते मुले आवडीने इडली चटणी खातातमाझ्या बाजूला एक मल्यालियम ऑन्टी होती त्याची रेसिपी नोट डाऊन करून ठेवली होती त्यांच्या मोजमाप प्रमाणे इडली तयार केली आहेआठवड्यातून एकदा तरी इडली ,डोसा ,सांबर, चटणी हा पदार्थाचा प्लॅन असतोच ही डिश परिपूर्ण असली तरच त्याची खाण्याची मजा येते तर बघूया माझ्या रेसिपीतुन इडली चटणी सांबर कसे तयार केले Chetana Bhojak -
मसाला इडली फ्राय (masala idli fry recipe in marathi)
#SRमसाला इडली फ्रायआधी इडली उरली की प्रश्न पडायचा काय करायचं,पण आता तसं होत नाही कारण मसाला इडली फ्राय करता येते.चला तर मग बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR इडली दाक्षिणात्य पदार्थ असला तरी तो पुर्ण भारतात लोकप्रिय आहे . इडली हाय nutricious पदार्थ आहे कारण जेंव्हा आपण इडली चे पिठ फेरमेन्ट करतो तेंव्हा त्याची पौष्टिकता अधिकच वाढते . त्यामुळे ताजी इडली सांबर चटणी असो किंवा शिल्लक राहिलेली इडली असो ती वाया जात नाही .ताजी इडली तर सुंदर लागतेच पण शिल्लक राहिलेल्या इडली चे पण अनेक प्रकार सध्या केले जातात त्यातीलच एक पाककृती मी आज बनवली आहे तर बघू मग मी केलेले इडली फ्राय कसे केले ते .... Pooja Katake Vyas -
कढई मेथी दाना
#गुढीशरीरातील प्रतिकारक शक्ती वाढविण्या करिता काही पोषक तत्वांची गरज असते, आणि हे पोषक तत्व मेथी मध्ये भरपूर प्रमाणात असतात, म्हणून हा एक चविष्ट पदार्थ आपल्या सगळ्यांन साठी. Anita Kothawade -
मसाला फ्राय इडली
सहसा रवा इडली पासून इडली बनवली जाते. पण मी थोडा डिफरंट टच देत डोसा चे आपण नेहमीप्रमाणे जाड सर पीठ अंबवतो त्या बॅटर च्या नेहमीपेक्षा थोडी कलरफुल इडली करण्याचा पर्यन्त केला. भक्ती ठोंबरे -
चटपटीत इडली (chatpati idli recipe in marathi)
#चटपटीत इडलीइडली सांबर हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ.. कधीकधी इडल्या दुसऱ्या दिवशीही उरतात... अशावेळी त्या पासून काय करावं हा प्रश्न असतो... मग बघुयात उरलेल्या इडली पासून चटपटीत इडली ची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR #इडली_फ्राय इडली माझं कम्फर्ट फूड.. इडली साठी डाळ तांदूळ भिजवणे ..इडलीचे पीठ मिक्सरवर दळणे .ते आंबवायला ठेवणे.. या पिठाच्या इडल्या करणे ..डोसे करणे ..आप्पे करणे ..उत्तप्पा करणे ते इडली फ्राय करणे हे माझ्यासाठी एखाद्या सोहळ्यापेक्षा कमी नाही.. अगदी साग्रसंगीत ..कारण एक तर कम्फर्ट फूड..म्हणून मग आवड असली की सवड काढली जाते या सोहळ्यासाठी..किमान दीड दिवस तरी रंगत आणतो हा सोहळा..येड लागलं ..येडं लागलं.. अशी माझी अवस्था असायची..आता थोडी कमी झालीये म्हणा..मी कॉलेजला असताना साउथला field ट्रीप ला गेले होते. तिकडे कन्याकुमारीला सूर्योदय बघायला आम्ही गेलो आणि तिकडून परतत असताना बाहेरच ब्रेकफास्ट आणि चहा घ्यायचा आणि पुढच्या डेस्टिनेशन ला जायचं असं ठरलं . आम्हां मैत्रिणींना जवळच एक गरमागरम वाफाळत्या इडल्यांची गाडी दिसली.. झाल माझे पाय आपोआप तिकडेच वळले आणि पहिल्यांदा आम्ही एकेक प्लेटची ऑर्डर दिली.. तुम्हाला सांगते मी आजपर्यंत कुठेही एवढ्या मऊ लुसलुशीत इडल्याआणि गरमागरम चविष्ट सांबार अजून खाल्लेला नाही. त्याच इडल्यांची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळत आहेत.. एक प्लेट खाऊन झाल्यावर समाधान मानून घेणारी ती मी कसली.. दुसऱ्या प्लेटची ऑर्डर दिली मग तिसऱ्या मग चौथ्या..🙈.. जाऊदे आता मी पुढे बोलत नाही.. माझं वेडया वयातील इडलीचं वेड तुम्ही समजून घ्या..😄तर असं माझं या level च इडली प्रेम..😊..पार आकंठ बुडालेली असायची मी. माझ्या आवडीमुळे माझी मावस वहिनी..मावस कसली सख्खीच होती ती माझी.. कायम माझ्यासाठी इडल्या ठेवायची खूपसुंदर नातं होतं आम्हां नणंदा भावजयचं. माझी वहिनी खूप कौतुक,लाड करायची माझं.आता नाहीये ती या जगात.मी पहिल्यांदा इडली फ्राय तिच्या हातची खाल्लेली आहे. त्यामुळेतीआठवणीच्यारुपातआ Bhagyashree Lele -
मसाला इडली फ्राय (masala idli fry recipe in marathi)
#rbr # श्रावण शेफ week 2...आजकाल इडली प्रत्येकाच्या घरी बनते.. पण तशी इडली खाण्यापेक्षा, शिळ्या इडल्या फोडणी देऊन केलेला, पदार्थ, माझ्या भावाला जास्त आवडतो..योगायोगाने, मी तिरंगी इडल्या केल्या होत्या.. आणि त्यातील काही शिल्लक राहिलेल्या.. म्हणून, या थीम चे निमित्त पाहून, मी आज त्याचेच, झटपट होणारे...मसाला इडली फ्राय केले.. वेगळ्या चविकरिता मी त्यात मॅगी मॅजिक मसाला वापरलाय.. छान चव येते त्याने.. Varsha Ingole Bele -
मसाला चीझ इडली बर्गर
काल रात्री इडली केली व त्यातली थोडी इडली उरली होती व आज दुपारची बटाटा भाजी उरली होती व त्यापासून काहीतरी वेगळं हवं व झटपट तयार होईल गॅस न वापरता मग काय सगळ्याचं आवडीच सँडविच केलं व पटकन फस्त पण झालं. सँडविच करताना मुलांनी खूप मदत केली nofire होत त्यामुळे. #nofire GayatRee Sathe Wadibhasme -
-
छोले कोळीवाडा
#कडधान्यसारखं सारखं छोले भटुरे आणि छोलेची भाजी खाऊन आणि कढधान्य खायला आपण कंटाळा करतो म्हणून एक सिम्पल आणि बेस्ट स्टार्टर म्हनुन आपण हे बनवू शकतो घरचा घरी कमी खर्चात..... Anita Kothawade -
फ्राय इडली सांबार आणि चटणी (fry idli sambar aani chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक .#week 1नेहमीपेक्षा वेगळे काही करून बघा म्हणून इडलीला फ्राय करून बघितलं आणि इडली फ्राय खूप छान झाली. Vrunda Shende -
फोडणीची मसाला इडली (Fodnichi Masala Idli Recipe In Marathi)
#ZCRनेहमी इडली चटणी सांबार खाऊन कंटाळा आला की अशी चटकदार फोडणीची इडली खाल्ली की खूप छान लागते व डब्यातही देऊ शकतो Charusheela Prabhu -
इडली नूडल्स
#न्युइयर घरामध्ये काही कार्यक्रम असल्यास आपण हमखास इडली चटणी बनवतो पण आज आपण इडलीला एक नवीन ट्विस्ट देणार आहोत आज आपण इडली नूडल्स बनवणार आहोत Anita sanjay bhawari -
-
इडली चिली (idli chilli recipe in marathi)
#VSM आज मी इडली चिली बनवली खूप छान झाली.इडली बनवली होती त्यातून उरलेली इडली चां संध्याकाळ चां चाह नासता काय, तर इडली चिली. Varsha S M -
इडली सांबर (idli sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1इडली सांबर हा प्रत्येकाचा प्रमाणेच मला सुद्धा खूप आवडता पदार्थ आहे.हलकाफुलका पण पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.तसेच हा वेळी-अवेळी खाण्यासाठी उपयुक्त व पोटभरीचा पदार्थ आहे. आजकाल इडली पीठ तयार मिळत असल्यामुळे कधी पण आपण इडली-सांबर बनवू शकतो चटणी वेगवेगळ्या प्रकारच्या ही बनवता येतात Shilpa Limbkar -
-
इडली सांबर चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr"कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट"इडली सांबर चटणीइडली सांबार म्हटले की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे😋 इडली सांबार व सोबत चटणी असले की अगदीं पोटभरीचा नाष्टा दुसरं काहीही नको Sapna Sawaji -
मसाला इडली फ्राय विथ चिली (Masala Idli Fry With Chilli Recipe In Marathi)
#CHR... भारतीय पदार्थ चायनीजचा तडका देवून... मसाला इडली फ्राय विथ चिली... झटपट होणारा पदार्थ.. शेजवान सॉस आणि सोया सॉस वापरून केलेला... Varsha Ingole Bele -
फ्राय इडली (fry idli recipe in marathi)
#SRइडली पासून बनणारा काही वेगळा प्रकार#इडली फ्राय😋स्टार्टस रेसिपी कॉन्टेस्ट Madhuri Watekar -
इडली फ्राय (Idli Fry Recipe In Marathi)
शिल्लक राहिलेल्या इडल्यांपासून कुरकुरीत चविष्ट इडली फ्राय#SIR Neelam Ranadive -
इडली पोडी (idli podi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आवडते पर्यटन स्थळ कर्नाटक २प्रेक्षणीय स्थळे पाहाण्याबरोबरच तेथील संस्कृती समजून घेणे आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे हा पर्यटनाचा मूळ उद्देश असतो. भारतातील प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती वेगळी आहे. जगभरात भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक चाहते आहेत.खूप वर्षांपूर्वी आम्ही गोवा कर्नाटक फिरायला गेलो होतो. तेव्हा कर्नाटक मध्ये असताना एका हॉटेलमध्ये इडली पोडी खाल्ली होती. वेटरने प्लेटमध्ये गरमागरम इडली, नारळाची चटणी, तेलामध्ये मिक्स केलेली पोडी चटणी आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये लाल रंगाची इडली म्हणजेच इडली पोडी आणून दिली होती. मला खूप आवडली इडली पोडी. तेव्हापासून मी पोडी चटणी नेहमी करते. अगदी कधी घाई असेल इडली बरोबर चटणी करायला वेळ मिळाला नाही तर तेलात मिक्स करून ही चटणी इडली बरोबर खाऊ शकतो. इडली पोडीला मल्गापोडी पण म्हणतात. आज तुमच्या बरोबर पोडी चटणी आणि इडली पोडीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
इडली सांबर (idli sambar recipe in marathi))
#dr#सांबर#दाल रेसिपीज काॅन्टेस्ट "इडली सांबर"सांबर बनवायचच आहे तर इडली पण करुया.. लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11899363
टिप्पण्या