इडली चिली (idli chilli recipe in marathi)

#VSM आज मी इडली चिली बनवली खूप छान झाली.इडली बनवली होती त्यातून उरलेली इडली चां संध्याकाळ चां चाह नासता काय, तर इडली चिली.
इडली चिली (idli chilli recipe in marathi)
#VSM आज मी इडली चिली बनवली खूप छान झाली.इडली बनवली होती त्यातून उरलेली इडली चां संध्याकाळ चां चाह नासता काय, तर इडली चिली.
कुकिंग सूचना
- 1
इडली चे तुकडे करून घ्या शिमला मिरची आणि कांदा चौकोन कापून घ्या ओली मिरची चिरून घ्या. इडली डीप फ्राय तळून घ्या.
- 2
आता एका वाटी मधे सोया सॉस आणि इ तर साहित्य कॉर्न फ्लोअर आणि थोड पाणी घालून एक घोळ तयार करून ठेवा.
- 3
आता एका टोपात तेल घ्या आणि तेल गरम झाले की त्यात आले लसूण पेस्ट कापून ठेवलेले शिमला मिरची कांदा आणि ओली मिरची तळून घेतलेली इडली हे सर्व टाका नंतर छान परतून घ्या त्यानंतर तयार केलेले घोळ हळू हळू टोपात ओता आणि पळी नी हलवून घ्या हे मिश्रण घट्ट होत आले की गॅस बंद करा.इडली चिली तयार. आणि सर्व्ह करा.🍲🌶️😋😋👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हनी चिली कॉइन इडली (honey chilli coin idli recipe in marathi)
#SR#हनी चिली इडलीइडली आमच्याकडे सर्वांना केव्हाही आवडते. साधी इडली पासून वेग वेगळे इडली प्रकार बनतात.मी आज अतिशय स्वादिष्ट हेल्दी अशी हनी चिली इडली बनवली आहे. Rohini Deshkar -
चिली इडली (Chilli Idli Recipe In Marathi)
#CHR#चिलीइडलीचायनीज पदार्थांचे फ्लेवर वापरून ही देशी डीश चायनीज कशी करता येईल हे आपले भारतीयांनी खूपच चांगल्या प्रकारे माहीत आहे.अशा बऱ्याच रेसिपी आहे ज्यांना चायनीज फ्लेवर देऊन देशी पदार्थ चायनीज तयार केले गेलेले आहे म्हणून यांना देशी चाईनीज असे नाव पडले आहे.इडली या पदार्थाची चिली इडली हा प्रकार तयार केला आणि खूप चविष्ट ही लागतो खायला . सॉस आणि चायनीज मसाले वापरून केले तर अजून चविष्ट होतात उरलेल्या इडल्यांचे छान वापर करता येतो आणि आवडीने सगळेजण चिली इडली खातात. Chetana Bhojak -
सोयाबीन चिली (Soyabean Chilli Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीजयासाठी मी सोयाबीन चिली ही रेसिपी केली आहेखूप छान झाली.टेस्टी, चटपटीत, पौष्टीक रेसिपी. Sujata Gengaje -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#cambCook along रेसिपी म्हणून इथे मी पनीर चिली बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
इडली चिली फ्राय (idli chili fry recipe in marathi)
#GA4 #week7Breakfast...हा कीवर्ड घेऊन बनवली इडली चिली फ्रायआपल्याकडे नाश्त्याचला खूप सारे पदार्थ केले जातात. कांदेपोहे, उपमा, थालीपीठ, आप्पे, डोसा, इडली.... आपण इडली करतो पण बऱ्याचवेळा ती उरते मग पुन्हा तीच इडली चटणी-सांबर सोबत खाणे नको वाटते. तेव्हा आपण त्याची इडली चिली करू शकतो..उरलेली इडली हवाबंद डब्यात ठेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला ही रेसिपी करून बघा...कशी पटापट फस्त होते. आणि उरलेल्या इडलीमुळे दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याचा प्रश्न पण सुटेल. Sanskruti Gaonkar -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#चिली पनीर ही अतिशय स्वादिष्ट डिश आहे लहान मुलांना ती खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA #week13चिली हा वर्ड घेऊन मी चिली पनीर तयार केले. Aparna Nilesh -
चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)
#GA4 #Week13किवर्ड चिलीमुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवलयं चिली चिकन. Pritibala Shyamkuwar Borkar -
मसाला इडली फ्राय विथ चिली (Masala Idli Fry With Chilli Recipe In Marathi)
#CHR... भारतीय पदार्थ चायनीजचा तडका देवून... मसाला इडली फ्राय विथ चिली... झटपट होणारा पदार्थ.. शेजवान सॉस आणि सोया सॉस वापरून केलेला... Varsha Ingole Bele -
होम मेड पनीर चिली (homemade paneer chilli recipe in marathi)
#EB2 #W2खूप स्वादिष्ट. माझ्या मुलांना ओटी खूप आवडते. मी ते नेहमी माझ्या घरी बनवलेल्या पनीरसोबत शिजवते. Sushma Sachin Sharma -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallenge मध्ये मी एग चिली ही रेसिपी बनविली आहे, किंवा या रेसिपीला अंडा चिली असेही म्हणता येईल. ही रेसिपी स्टाटरचा एक प्रकार आहे, अंड्याच्या अनेक रेसिपी बनविता येतात, अंडा चिली हा उत्तम असा पर्याय आहे चटपटीत डिश बनविण्यासाठी, चवीला छान अशी रेसिपी आहे. Archana Gajbhiye -
चिली चिकन (chilli chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13 इंटरनॅशनल रेसिपीचिली चिकन ही चायनीज रेसिपी आहे आपल्या भारतात लोक खूप पसंद करतात मोठ्या पासून तर छोट्या पर्यंत सर्वांना च खूप आवडते Maya Bawane Damai -
आलू चिली
#स्ट्रीट आलू चिली बद्दल काय सांगू ....खूप.टेस्टी आणि खूप सोपे आहे ...आणि लहान मुलांना खूप आवडते..माझ्या मुलाला तर खूप च आवडते.. Kavita basutkar -
पनीर चिली
#kids specialपनीर सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे। त्यात माझ्या मुलाला पनीर चिली खुप आवडते। मुलांन ला काई द्यायचा म्हंटल तर आपण जरा जास्त काळजी घेतो। तेंव्हा बाहेरून ओर्डर करण्या पेक्षा घरी एकदा हे पनीर चिली try करा। Sarita Harpale -
चिली पनीर पुलाव (chilly paneer pulao recipe in marathi)
#पनीर शिमला मिरची मला आवडते .टोमॅटो रावांना व पनीर मुलाला तेव्हा या तिघांची सांगड घालून केलेला चिली, पनीर, पुलाव😍 Shweta Amle -
इडली चिली (idli chilly recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 इडली शिल्लक राहिल्यास हा चटपटीत पदार्थ तयार करा.खूप छान लागतो पटकन होतो. Sujata Gengaje -
-
ईडली पिठाचा पिझ्झा (idli pithacha pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 माझी अजून एक फ्युजन रेसिपी..आपण इडली उत्तप्पा तर नेहमीच करतो..कधी तरी पीठ पण उरत आणि परत तेच ते नाही खावंसं वाटत त्याच काय करावं हे कळत नाही असा पिझ्झा बनवून पहा..छान लागतो व मुलांनाही खूप आवडतो.. Mansi Patwari -
गोबी मंचुरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#SR गोबी मंचुरीयन हे सध्याच्या जमान्यात प्रत्येक घरातील आवडते स्टार्टर त्यामुळे मी पण कमी साहित्यात झटपट गोबी मंचुरीयन बनवली तर मग बघूयात कशी केली मी गोबी मंचुरीयन ते ... Pooja Katake Vyas -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#झटपटमुलांच्या प्रचंड आवडीची आणि दहा मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. आत्ता लॉक डाऊन मुळे कोणी पाहुणे येण्याचा प्रश्न नाही ,पण मागे एकदा माझी मामेबहीण आणि तिचा मुलगा अचानक आले होते तेव्हा चॉकलेट मिल्कशेक आणि पनीर चिली केलं होतं त्या दोघांसाठी ..सॉलिड खुश झाले होते दोघेही.अगदीच झटपट आणि आवडते पदार्थ खाल्ल्यामुळे. आज मुलांसाठी केलं तेव्हा बहिणीची आणि भाच्याची आठवण झाली. Preeti V. Salvi -
पास्ता चिली (pasta chili recipe in marathi)
#पास्तानेहमी तर मी व्हाईट सॉस पास्ता बनवते आणि भरपुर चीज घालून आज माञ एक नवीन प्रकार खाऊन बघितला तो म्हणजे चायनीज पास्ता खूप दिवस झाले चायनीज खाल्ले नाही आज सहज आठवण आली की सोया चिली बनवून या तेथे पास्ता दिसला आणि विचार केला यालाच चायनीज फ्लेवर दिला तर सोया वडी च्या ऐवजी पास्ता वापरला आणि सुंदर पटकन झाली पण रेडी सर्वानी चाटून पुसून फस्त मी फस्ट टाईम करून बघितली ही रेसिपी सर्व बोलत आहे की अशीच पुन्हा बनवू या खुपच मस्त Nisha Pawar -
चिली बेबी कॉर्न (chilly baby corn recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीचिली बेबी कॉर्न हि रेसिपी इंडोचायनिज रेसिपी आहे. कशी बनवली विचारता चला तर दाखवते तुम्हाला Chhaya Paradhi -
-
चिकन चिली ड्राय (chiken chilli recipe in marathi)
नॉन व्हेज डिश आवडत असेल तर चिली चिकन नक्की ट्राय करा.नॉन व्हेज डिश आवडत असेल तर चिकनची ही डिश तुम्हांला खूप आवडेल. चिकनची एक झटपट बनणारी ही रेसिपी आहे. घरी बनवायला ही रेसिपी खूप सोपी आहे. तसेच, याची चव देखील उत्कृष्ट आहे. ही इंडो चायनीज डिश खूप लोकप्रिय आहे. हे तुम्ही ड्राय किंवा ग्रेव्ही मिळून बनवू शकता. नूडल्स किंवा फ्राइड राइससोबत ही डिश खाल्ल्यास याची चव दुप्पट चांगली लागले. Prajakta Patil -
रोटी मंचूरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#लॉक डाऊन रेसिपीजास्तीच्या चपात्या उरल्या वर त्याचे काय करावे असा प्रश्न गृ हि निणा पडतो, त्यातून मला हि रेसिपी सूचली. Shubhangi Ghalsasi -
मिक्स चणा चिली (mix chana salad recipe in marathi)
#SR ही रेसिपी मी मशरूम चिली केली आणि घरी सर्वांना आवडली आणि लगेचच संपली म्हणून मी सहजच मिक्स चणा चिली करून बघितली... Rajashri Deodhar -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
मी संगीता भोंग मॅडम ची पनीर चिली रेसिपी कुकस्नॅप केली. मस्त पाऊस पडतोय ,मुलांची फरमाईश...आई चायनिज बनव..मग पनीर चिली केलं मॅडम ची रेसिपी पाहून...एकदम टेस्टी.. मुलं एकदम खुश... Preeti V. Salvi -
मशरूम चिली (mushroom chili recipe in marathi)
#SRनमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर मशरूम चिली ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
पनीर चिली (Paneer Chili Recipe In Marathi)
#SSRश्रावण स्पेशल रेसिपीज.माझी आवडती डिश आहे.पनीर चिली हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
चायनीज नूडल्स (chinese noodle recipe in marathi)
#GA4 #week3आज घरी जास्त भाज्या नव्हत्या, पण मुलांना नूडल्स खायचे होते, मुलां ना लागलेली संध्याकाळ ची छोटी भूक..दोनतीन भाज्या होत्या, चला त्यातच करावे जे काही करायचे ते,,म्हणून हे सिंपल चायनीज नूडल्स बनवायचं ठरलं,,पण सिम्पल पण टेस्टी झाले....नूडल्स कसेही असो मुलांना आवडतात... Sonal Isal Kolhe
More Recipes
टिप्पण्या