कोबी डाळ भाजी

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#लॉक डाऊन ७

कोबी डाळ भाजी

#लॉक डाऊन ७

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॅम कोबी
  2. २० ग्रॅम चना डाळ
  3. कांदा
  4. २ टेबलस्पुन कोथिंबिर
  5. १ टिस्पुन ठेचलेला लसुण
  6. १० ग्रॅम ओल खोबर
  7. २ टेबलस्पून घरगुती तिखट
  8. टमाॅटो
  9. २ टेबलस्पुन तेल
  10. १/२ टिस्पुन मोहरी
  11. १/२ टिस्पुन जिरे
  12. ४-५ कडिपत्याची पाने
  13. पिंच हिंग
  14. चविनुसार मिठ
  15. १/२ टिस्पुन हळद

कुकिंग सूचना

  1. 1

    कोबी उभी पातळ कापुन घ्या

  2. 2

    चना डाळ २ तास पाण्यात भिजत ठेवा

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे हिंग कडिपत्ता टाकुन परतुन घ्या

  4. 4

    नंतर ठेचलेला लसुण व उभा चिरलेला कांदा व टमॉटो परता

  5. 5

    त्यातच भिजवलेली चना डाळ हळद घरगुती मसाला टाकुन परता व झाकण ठेवुन २-३ मिनटे शिजवा

  6. 6

    त्यातच चिरलेली कोबी व ओल खोबर थोड कोमट पाणी टाकुन झाकण ठेवुन भाजी शिजवा

  7. 7

    भाजी शिजल्यावर मिठ व कोथिंबिर टाकुन परतुन थोडा वेळ झाकण ठेवा

  8. 8

    डिशमध्ये कोबीडाळ भाजी व वरून ओल खोबर व कोथिंबिर पेरून सव्हर करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes