कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ स्वच्छ निवडून धूवून भिजत घालावी.
- 2
कोबी स्वच्छ करून कापून घ्यावा.
- 3
कढईमधे तेल टाकून तेल तापले की त्यात जिरं टाकावे. जिरं तडतडलं की त्यात मिरची पेस्ट टाकावी.
- 4
आता ह्यामधे भिजवून ठेवलेली डाळ टाकावी. त्यातच हळद टाकून डाळ व्यवस्थित एकत्र करून शिजू द्यावी.
- 5
ह्यामधे चिरून स्वच्छ धुवून ठेवलेला कोबी व वरून चविनुसार मिठ टाकावे.
- 6
एकत्र करून ८-१०मि. शिजू द्यावे. व वरून कोथिंबीर टाकावी. ही भाजी गरम गरम पोळी किंवा भाकरीसोबत छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
चणा पॅटीस् (chana patties recipe in marathi)
#goldenapron3 (सेल्फ इंनोवेटिव्ह रेसिपी)#Week 15#Post 2#sprouts तेजश्री गणेश -
चणा पॅटीस् (chana patties recipe in marathi)
#goldenapron3#Week 15#Post 2#sprouts (सेल्फ इंनोवेटिव्ह रेसिपी) TejashreeGanesh -
-
तांदळाची झटपट् खिर (tandulachi kheer recipe in marathi)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer तेजश्री गणेश -
तांदळाची झटपट् खिर (TANDLACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
-
तांदळाची झटपट् खिर (tandalachi kheer recipe in marathi)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11486985
टिप्पण्या