बेसन -- पिठल

Chhaya Paradhi @chhaya1962
# लॉक डाऊन चणाडाळीच पिठ प्रत्येकाच्या घरात दळुन आणलेले नेहमीच असत भाजी नसेल तर आपल्याला पटकन गरम गरम पिठल करता येत पिठल भाकरी पोळी भातासोबत खाता येत
पिठल्याची रेसिपी चला बघुया
बेसन -- पिठल
# लॉक डाऊन चणाडाळीच पिठ प्रत्येकाच्या घरात दळुन आणलेले नेहमीच असत भाजी नसेल तर आपल्याला पटकन गरम गरम पिठल करता येत पिठल भाकरी पोळी भातासोबत खाता येत
पिठल्याची रेसिपी चला बघुया
कुकिंग सूचना
- 1
बेसन पिठात हळद हिंग मिक्स करून घ्या
- 2
बेसन पिठात प्रमाणात पाणी मिक्स करून बॅटर बनवा
- 3
कढईत तेल गरम करून मोहरी जिर ठेचलेला लसुण परता
- 4
कडिपत्ता टाकुन परता
- 5
बारीक चिरलेला कांदा व मिरची परता
- 6
थोडी कोथिंबिर टाकुन परता
- 7
बेसनाचे बॅटर टाकुन परता
- 8
गरजेनुसार पाणी व मिठ टाकुन परता व शिजवा
- 9
शिजलेले पिठल डिशमध्ये काढुन वरून कोशिंबिरीने सजवा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटकीची उसळ रस्सा
#गुढी मटकीची उसळ रस्सा सगळयांच्या आवडीची ही उसळ पोळी पुरी ब्रेड पाव कशासोबतही खाता येते चला तर उसळ कशी करायची बघुया Chhaya Paradhi -
-
डाळीची कुरकुरीत भजी
#लॉक डाऊन १४ भजी हो असा प्रकार आहे की तो लहान मुलांपासून मोठया पर्यंत सगळ्यांचाच आवडीचा चला तर आपण आज डाळीची भजी बघुया Chhaya Paradhi -
-
कच्या फणसाची भाजी (FANAS BHAJI RECIPE IN MARATHI)
#आई माझ्या आईची आवडती भाजी मि तिच्याकडुनच हि भाजी करायला शिकले माझ्या आईचे म्हणणे त्या त्या सिजनमध्ये ज्या भाज्या रानभाज्या येतात त्याचा आपल्या आहारात समावेश असणे जरूरीचे आहे आपल्या शरीराला अनेक अन्नघटकांचा उपयोग होतोचला तर फणसाची भाजी कशी करायची बघुया Chhaya Paradhi -
-
-
झणझणीत अंडा मसाला करी (Anda Masala Curry Recipe In Marathi)
#RJR # रात्रीचे जेवण रेसिपी # रात्रीच्या जेवणात डाळ खिचडी, पोळी भाजी, कढी भात असे व्हेज प्रकार केले जातात पण नॉनवेज खाणार्या साठी झणझणीत अंडा मसाला करी पोळी भाकरी भातासोबत खाता येते चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
टमॉटोची चटणी
#लॉक डाऊन टमॉटो सगळयांकडे प्रत्येक भाजीत टाकले जातात त्याचप्रमाणे भाजी नसल्यावर टमॉटोची चटणी आवडीने खाल्ली जाते चला तर बघुया कशी बनवायची Chhaya Paradhi -
-
कढी
#फोटोग्राफी कढी भात म्हणजे पुर्णान्न अस मला वाटत आमच्याकडे सगळ्यांना ताकाची कढी आवडतेचला बघुया कशी करायची ते Chhaya Paradhi -
पिठल भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#पिठल_भाकरीपिठल भाकरी ही रेसिपी सगळ्यांचीच आवडती.अगदी सद्ध्या चुलीवरच पिठल भाकरी हे तर लोक आवडीने खायला जातात. सोबत मिरची कांदा हवाच..😋चला तर मग रेसिपी बघुया..👇 जान्हवी आबनावे -
वांग बटाटा भाजी
#लॉक डाऊन १६ वांग बटाटा भाजी सगळयांची च आवडती आमच्या गावाकडे लग्नात तसेच इतर कार्यक्रमात हि भाजी मोठया प्रमाणात केली जाते हि भाजी टेस्टी तर लागतेच ( आमच्या फार्मवरील बिन खताची लावलेली टेस्टी वांगीच मी भाजीला वापरली आहेत ) चला बघुया भाजी रेसिपी Chhaya Paradhi -
चवळीच्या शेंगाची सुक्की भाजी (!Chavalichya Shengachi Sukki Bhaji Recipe In Marathi)
#चवळीच्या शेंगाची भाजी करायला सोपी व पटकन होते खाण्यासही टेस्टी व हेल्दी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
उपमा
#स्ट्रीट आजचा घरगुती व बाहेर मिळणार पौष्टीक नाष्टा मुंबईत रोज हजारो माणसे कामानिमित्त सकाळपासुन घराबाहेर असतात त्यांची हेल्दी नाष्टयाची सोय व्हावी म्हणुन अनेक स्टेशनच्या बाहेर उपमा पोहे इडली डोसा गरम गरम मिळण्याची सोय केली जाते कमी पैशात पौष्टीक नाष्टा करून मुंबईकर आपआपल्या कामाच्या ठिकाणी पोहचतातअसाच नाष्टयाचा प्रकार उपमा कसा पटकन होईल हे मी दाखवते चला तर आपण बघुया Chhaya Paradhi -
टेस्टी पनीर भुर्जी ग्रेव्ही (Paneer Bhurji Gravy Recipe In Marathi)
#VNR #व्हेज/ नॉनव्हेज #राईस आणि करी # पनीर भुर्जी सुक्की किंवा ग्रेव्ही दोन्ही पद्धतीने करता येते. चला तर मी केलेली पनीर ग्रेव्ही रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
दोडका(शिराळे) चनाडाळ भाजी (Dodka chanadal bhaji recipe in marathi)
#सिजनल रेसिपी चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कैरीची चटणी
#गुढी चैत्र महिन्यात आपल्याला कैऱ्या मिळतात त्यापासुन अनेक रेसिपी बनवता येतात त्यातलीच मी बनवलेली कैरीची चटणी बघुया Chhaya Paradhi -
फ्लावर बटाटा रस्सा भाजी
#लॉक डाऊन ६ आमच्या फार्मवर आम्ही अनेक भाज्या ची लागवड करतो त्यातलीच ऐक भाजी फ्लावर व टमाँटो Chhaya Paradhi -
मेथीची सुक्की भाजी (Methichi Suki Bhaji Recipe In Marathi)
#मेथी ची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते सुक्की किंवा पातळभाजी आज मी शेंगदाण्याचा कुट मिक्स करत मेथीची सुक्की भाजी बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पापड-चटणी (papad chutney recipe in marathi)
#GA4 #week23- टोस्ट - केव्हाही आयत्या वेळी करता येईल अशी चटणी म्हणजे पापड चटणी होय.भाजी नसेल तर, पोळी बरोबर खाता येते. Shital Patil -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
-
चिज पावभाजी (Cheese Pav Bhaji Recipe in Marathi)
#स्ट्रिट पावभाजीच नाव काढल की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतच बऱ्याच हॉटेलमध्ये शिरतानाच पावभाजी चा सुगंध घमघमाट पसरतो लगेच त्या मोठ्या तव्याचा आवाज सुरू होतो आज मी पण घरात पावभाजी बनवली सगळयांचे चेहेरे खुलले चला बघुया आपण पावभाजी कशी बनवली ते Chhaya Paradhi -
ब्रेडचा उपमा (bread cha upma recipe in marathi)
#goldenapron3 #breadब्रेडचा उपमा सोपा व झटपट होणारा नाष्टा व सगळयांच्या आवडीचा चला बघुया Chhaya Paradhi -
भरली तोंडली (bharli tondali recipe in marathi)
#स्टफ्ड तोंडलीची भाजी उभ्या किंवा गोल काचऱ्या करून आपण नेहमीच करतो पण काही तरी वेगळं म्हणुन मी आज भरली तोंडली कशी केली विचारता चला बघुया छाया पारधी -
छोले मसाला
#लॉक डाऊन २१ घरात छोले नेहमी असतातच आणि ही उसळ सगळयांनच आवडते सोबत पुरी किंवा भटुरे असतील तर क्या बातचला छोले मसाला करू या Chhaya Paradhi -
चण्याची उसळ (chanyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीकधी घरात भाजी नसेल तर एखादे कडधान्य भिजत टाकले की त्याची उसळ करता येत तसेच टिफीन साठी हा एक उत्तम मेनू आहे.. Tanaya Vaibhav Kharkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11866895
टिप्पण्या