साजुक तूपातील बेसन लाडू

Shital Patil @cook_20664694
कुकिंग सूचना
- 1
कढईत तूप गरम करुन त्यात पीठ भाजून घ्या.त्या त१/२ कप रवा भाजा.एकत्र करून भाजा
- 2
थंड झालेल्या पीठात पीठी साखर मिक्स करा.
- 3
सुका मेवा वेलचीपूड जायफळ पूड घाला. मणूके वर लावून सजावट करा. टिकाऊ सर्वना आवडणारा आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पाकातले पारंपरिक रवा बेसन लाडू (rava besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की बेसन आणि रवा लाडू हमखास बनवले जातात..पण हे दोन्ही लाडू चे कॉम्बो लाडू म्हणून आणि चविला पण तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडू सगळ्यांना आवडतील असे आहेत..बेसनात रवा घातल्यामुळे ते खायला खूप भारी लागतात..मऊ खुसखुशीत पाकातल्या लाडूची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
साजूक तुपाचे लाडू
हे पारंपिक लाडू आहेत. नेहमी करता येतील असे.झटपट होणारे सर्वना आवडणारे,खूप दिवस राहतात. Shital Patil -
-
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ सुरुवात आज बेसन लाडू ने तर मग पाहुयात रेसिपी.... Pooja Katake Vyas -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन किंवा राखीपौर्णिमा सगळ्या बहीणींचा अगदी आवडता सण.....आपल्या भावाला हक्काने काहीही मागता येईल असा सण...,,मग त्याला ही त्याच्या आवडीचं गोडधोड खायला करुन घालायलाच हव न.....मग या या राखीनिमीत्य खास त्याच्या आवडीचे बेसन रवा लाडू....... Supriya Thengadi -
बूंदीचे लाडू (BOONDICHE LADOO RECIPE IN MARATHI)
#SWEETबूंदीचे लाडू लहानपाणपासूनच माझे खूप आवडते.पण,किचनमधे कधीच करून पाहिले नाही. आज पहिल्यांदाच हे लाडू बनवून पाहिले , स्वयंपाकघरात काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद खूप सुखावणारा असतो!प्रत्येक रेसिपी मागे एक नवीन अनुभव मिळतो..😊लाडूचा आकार नीट जमला नसला तरी ,चवीला छान झाले आहेत .पुढच्या वेळेस अजून छान जमतील ,या भावनेने ही लाडूची रेसिपी पोस्ट शेअर करत आहे.कुकपॅडमुळे नवनवीन रेसिपीज करण्याचा आणि रोज एक नवीन अनुभव मिळत आहे...😊🙏🙏 Deepti Padiyar -
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnapमी आज preeti v.Salvi यांची स्वीट रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली खूप छान झालेत लाडू.... मी यात जायफळ पावडर आणि केशर घातले त्यामुळे रंग आणि चव दोन्हीही मस्त झाली.thankas preeti ji...🙏🙏 माझा पहिलाच cooksnap त्यामुळे गोडाने श्री गणेश केला.... Shweta Khode Thengadi -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
भारतीही एकदम सोपी रेसिपी आहे. तशी मला बर्फी जमणारच नाही हे माझ ठाम झालेलं मत होते पण आज नकळत माझी बर्फी इतकी मस्त झाली...अगदी खव्यासरखी. आणि हो ती खाऊन घरातले सर्व जण एकदम खुश आणखी काय हवं असतं आपल्याला.आपण बनवलेला पदार्थ सर्वांनी आवडीने खाल्ला यातच आपल्याला समाधान नाही का...म्हणजेस्पर्धेत ल बक्षीस मिळेल तेव्हा मिळेल सासुसासऱ्यानी कौतुक केलं ते बक्षीस आजच मिळालं....चला मग बर्फी नेमकी बनली कशी ते बघुया.. Swati Patil Desale -
साजूक तुपाातले बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक माझ्या मिस्टरांना हे लाडू खूप आवडतात, त्यांच्या साठी मी आज लाडू केले आहेत. तेव्हा अप़तिम लाडू ची चव चाखू या....... Shital Patil -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#मकरसध्या गाजराचा सिजन असल्यामुळे ,घरोघरी देवाला नैवेद्य म्हणून गाजराचा हलवा हमखास केला जातो...☺️ Deepti Padiyar -
"बेसन पुरीचे लाडू" (Besan Puriche Ladoo Recipe In Marathi)
#CookpadTurns6Birthday challenge लता धानापुने -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#KS5 मराठवाडा-गौरी - गणपतीत, लग्न कार्यात सर्रास केले जाणारे लाडू म्हणजे रवा बेसन लाडू... झटपट करू या...आनंदाने खाऊ या..स्वस्थ राहू या... Shital Patil -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
दामट्यांचे लाडू (daamtyache ladoo recipe in marathi)
#GA4#WEEK14#किवर्ड_लाडू पुर्वी खेडेगावात पुऱ्यांना दामट्या म्हणत होते हे मी माझ्या आई, आजीकडून ऐकले आहे. हे लाडू बेसन पीठाचे च आहेत..फक्त रेसिपी वेगळी आहे. आमच्याकडे हे लाडू खुप आवडीचे आहेत.. मी गणपतीला, दिवाळी ला, आणि अधुनमधून मुलांना, नातवंडांना केव्हाही खावेसे वाटले की मी लगेच बनवते. गोड, चविष्ट असे हे लाडू गणपतीला आमच्याकडे पाहुणे येतात त्यांनाही खुप आवडतात.. लता धानापुने -
-
भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचाजल्लोष#दिवसदुसरा-भोपळाभोपळ्यामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. चांगल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे संसर्ग दूर ठेवण्यास तसेच वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते. भोपळ्यातील बीटा कॅरोटीन घटकांमुळे दाह कमी होण्यास मदत होते.पाहूयात भोपळ्यापासून चविष्ट हलव्याची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर (tandlachya boranchi kheer recipe in marathi)
#KS7#लाॅस्टरेसिपीजतांदळाच्या बोरांची खीर यालाच गुलियाची खीर असेही म्हंटले जाते.कोकणात खास गौरी गणपतीच्या नैवैद्यासाठी ही खीर बनवली जाते.गावी गेल्यावर माझी आजी ही खीर आवर्जून बनवणायची ...😊त्याकाळी ,गोडाधोडाच्या प्रकारांमध्ये तांदळाची खीर ,बोरांची खीर यांना विशेष स्थान असायचे .रसमलाई,बासुंदी ,शीर कुर्मा अशा नवनवीन रेसिपीजमधे हे पारंपरिक पदार्थ खरंच मागे पडले ...कुकपॅडमुळे आज जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ...😊चला तर मग पाहूयात , पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर.. Deepti Padiyar -
पौष्टिक खजूर तीळ लाडू (khajur til laddu recipe in marathi)
#मकरकमी साहित्यात आणि अतिशय झटपट होणारे लाडू...😊 Deepti Padiyar -
-
पौष्टिक अळीव लाडू (paushtik adiv ladoo recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- लाडू.अळीवाचे लाडू आपण नेहमी ,नारळाच्या पाण्यात किंवा फळांच्या रसामध्ये भिजवून करतो. पण हे लाडू फक्त ३ दिवसच टिकतात. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार केले आहेत. खूपच झटपट होतात हे लाडू...😊 शिवाय महिनाभर टिकतात.अळीवाचे लाडू म्हणजे स्त्रीयांसाठी एक वरदानच आहे .अळीवामधे लोह, कॅल्शियम,फाॅलिक ,क जीवनसत्त्वासारखी पोषक घटक या अळीवामधे आहेत.रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे अळीव हे, स्त्रीयांना उपयुक्त ठरते.बाळंतिणीसाठी तर हे अळीव खूपच फायदेशीर आहे. थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या काळात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या काळात खाल्लेल्या पदार्थाची उपयुक्तता पुढील वर्षभरासाठी पुरते.गूळ, खोबरे आणि अळिव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. Deepti Padiyar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cookpadindia #sweetrecipeरवा बेसन लाडू पाकातले सर्वांना आवडणारे लाडू Sakshi Nillawar -
आळशीचे पौष्टिक लाडू (alsiche healthy ladoo recipe in marathi)
#पौष्टिकलाडूघरी लाडवाचा घाट घालणं अनेकांना त्रासदायक वाटतं. परंतु चविष्ट आणि पौष्टिक लाडू हवे असतील, तर ते घरीच जास्त चांगले होतात.चांगले होतात, असं मला वाटतं. एकतर घरी सगळं खात्रीचं असतं आणि आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण पदार्थातील घटक कमी-जास्त करू शकतो. कधी कधी आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या आपल्या घरातच असतात, पण आपल्याला कळत नाहीत. कारण आपल्याला त्याचं महत्त्व माहीतच नसतं. आळशीची बी तुमचं वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आणि केसांसाठी खूपच उपयुक्त आहे. म्हणूनच आज मी घरच्या घरी करता येतील अशा पौष्टिक लाडवांची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
दाणेदार बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#SSRपीठी साखर न वापरता त्या ऐवजी साखरेचा बुरा (तगार) वापरुन केलेले हे लाडू छान दाणेदार होतात. श्रावण शुक्रवारी जरा जिवांतिका पूजन करतात त्यासाठी नैवद्या साठी चणे फुटाणे, चण्याचे पदार्थ असतात. नैवद्य साठी झटपट होणारे लाडू. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
पौष्टिक लाडू (POUSHTIK LADU RECIPE IN MARATHI)
#cooksnap koप- पौष्टिक लाडू केले आहेत.हेलाडू माझ्याकडे नेहमी केले जातात. सर्र्वाना आवडतात खूप दिवस टिकतात.ही रेसिपी फार पूर्वी मी माझ्या जाऊबाई कडून शिकले आहे. प़वासात, इतरवेळी ही नेहमीच करत असल्याने त्याचे फोटो घेतले नाहीत. कारण हे लाडू थोडी-थोडी तयारी करून केले आहेत. Shital Patil -
उनहाळी खीर
ही खीऱ थंड करुन खायची आहे लहान मुलांना आवडणारी आहे़ गुलकंदाचा वापर,सबजा वापरला आहे़ हटके झटके नवीन कलाकृती आहे़ Shital Patil -
-
-
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#बेसन लाडूतोंडात ठेवताच विरघळून जाणारे हे खमंग पौष्टिक लाडू.लाडू करताना तूप कमी किंवा जास्त आवश्यकतेनुसार करू शकता.बेसन पीठ जर कमी भाजले गेले तर लाडू खातांना तोंडात चिकटात, आणि खूप जास्त भाजले गेले तर करपट लागतात.त्यामुळे सिम/मंद गॅस वर भाजावे. तितकेच रुचकर आणि खमंग लागतात. Sampada Shrungarpure -
बेसन लाडू (स्माईली) (besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळीचा फराळा निमित्ताने मस्त बेसन लाडू ( स्माईली ).......Sheetal Talekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12041225
टिप्पण्या