बेसन लाडू (स्माईली) (besan laddu recipe in marathi)

#dfr दिवाळीचा फराळा निमित्ताने मस्त बेसन लाडू ( स्माईली ).......
बेसन लाडू (स्माईली) (besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळीचा फराळा निमित्ताने मस्त बेसन लाडू ( स्माईली ).......
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन आयत आसेल तर ते चाळून घेणे म्हणजे लाडू मऊसुत होतात.
- 2
आता कढईमध्ये १/२ किलो बेसन घालून ते १/२ मिनिटे छान भाजून घेणे. आता त्या बेसनाचा कलर बद्दला कि, त्यात पाव कप तूप घालून परत ते छान भाजुन घेणे..
- 3
आता त्यात लागेल तस थोड थोड तूप घालावे. नंतर मग खुप कलर बद्ला कि, मग त्यात २ मोठे चमचे दूध घालावे.. लगेजच ते बेसन फसफसले कि, परत ते छान परतून घेणे. आता फसफसलेचा आवाज पुर्ण पणे थांबला कि, त्यात सुखामेव्याचे काप घालून परत ते छान परतून घ्यावे. आता त्या बेसन पीठाचा एकत्र गोळा झाला की, मग गॕस बंद करून ते मिश्रण पुर्णपणे गार होऊन द्यावे.
- 4
आता ते गार झाल्यावर त्यात वेलची - जायफळची पुड आणि पीठी साखर घालून नीट एकत्र करून लाडू वळवून घ्यावा.
- 5
अश्या प्रकारे बेसन लाडू (स्माईली) तयार आहेत....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr ... दिवाळी आणि लाडू यांचे अतूट नाते... त्यातही खमंग बेसन लाडू , म्हणजे, क्या बात... म्हणून मी आज नेहमी पेक्षा कमी तूप घालून केलेय लाडू,.. वृषाली आजगावकर, यांच्या रेसिपी प्रमाणे.. अगदी छान, टाळूला न चिकटणारे... Varsha Ingole Bele -
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#दिवाळी_फराळ_रेसिपीज#Cooksnap#दिवाळी_फराळ_रेसिपीज_कुकस्नँप#खमंग_बेसन_लाडू दिवाळी म्हणजे बेसन लाडू...बेसन भाजत आले की सुटणारा खमंग दरवळच दिवाळीच्या आगमनाची वर्दी देतो...दिवाळीचा feel देतो...आणि दिवाळीचा mood सुरु होतो..मी देखील दिवाळीचा माहोल,दिवाळीची सुरुवात बेसनाचे लाडू करुन केलीये..यासाठी मी माझी मैत्रीण @Ujwala_rangnekar हिची खमंग बेसन लाडू ही रेसिपी cooksnap केलीये..उज्जवला खूप मस्त आणि खमंग झालेत बेसन लाडू..Thank you so much dear for yummilicious recipe..🌹❤️💕💕. Bhagyashree Lele -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी म्हणजे गोड बेसन लाडू फराळाच्या ताटात आलाच पाहिजे चला तर सगळ्यांच्या आवडीचा बेसन लाडू कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
हलवाई स्टाईल बेसन-तगार लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr" हलवाई स्टाईल बेसन-तगार लाडू" Shital Siddhesh Raut -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#बेसन लाडूतोंडात ठेवताच विरघळून जाणारे हे खमंग पौष्टिक लाडू.लाडू करताना तूप कमी किंवा जास्त आवश्यकतेनुसार करू शकता.बेसन पीठ जर कमी भाजले गेले तर लाडू खातांना तोंडात चिकटात, आणि खूप जास्त भाजले गेले तर करपट लागतात.त्यामुळे सिम/मंद गॅस वर भाजावे. तितकेच रुचकर आणि खमंग लागतात. Sampada Shrungarpure -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#KS5 मराठवाडा-गौरी - गणपतीत, लग्न कार्यात सर्रास केले जाणारे लाडू म्हणजे रवा बेसन लाडू... झटपट करू या...आनंदाने खाऊ या..स्वस्थ राहू या... Shital Patil -
-
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
# दिवाळी फराळदिवाळी म्हटले की गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यात लाडू हवेच. त्यात बेसन लाडू हे प्रथम क्रमांकावर असतात. दिवाळी फराळातील असे हे बेसन लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
-
-
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीची तयारी जोरात चालू झाली त्यामध्ये लाडू तर पहिले हवेत आणि आमच्या घरात सर्वांचे फेव्हरेट असणारे रवा बेसन लाडू..... करायला एकदम सोपे, अचूक प्रमाणात.....कधीही न फसणारे😀..... मस्त खुसखुशीत तोंडात विरघळणारे असे हे रवा बेसन लाडू चला तर मग बनवूया 😘 Vandana Shelar -
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
लाडू हा पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात केला जातो.दिवाळी असो लग्न समारंभ असो प्रत्येक वेळी लाडू हमखास केले जातात.लाडू चे विविध प्रकार आहेत,बेसन लाडू,रवालाडू,खोबर लाडू,ड्राय फ्रूट लाडू,पिठी लाडू,हे व असे विविध प्रकारचे लाडू केल्या जातात.तर आज आपण बेसन लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. MaithilI Mahajan Jain -
-
रवा- बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळबेसन पीठ हे लाडू करता जाडसर लागते मात्र ते जाडसर नसेल तर मग रवा बेसन लाडू हा मस्त पर्याय आहे. दोन्हीचे काॅम्बिनेशन उत्तम चव येते. चला तर मग आज बनवूयात रवा बेसन लाडू. हे लाडू टाळ्याला चिकटत नाहीत. Supriya Devkar -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfrदिवाळीच्या फराळामध्ये मुलांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू भरपूर तूप आणि ड्रायफूट घालून बनवलेला बेसनाचे लाडू शिवाय दिवाळी चा फराळ अपूर्णच वाटतो Smita Kiran Patil -
बेसन लाडु (besan laddu recipe in marathi)
#dfr बेसन लाडु दिवाळीची सुरवात झाली घरांची साफसफाई झाली फराळाच्या पदार्थाची पूर्वतयारी झाली . फराळा चे पदार्थ करण्यासाठी मी गोड पदार्थ करते म्हणुन बेसन लाडु केले. Shobha Deshmukh -
-
पाकातले पारंपरिक रवा बेसन लाडू (rava besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की बेसन आणि रवा लाडू हमखास बनवले जातात..पण हे दोन्ही लाडू चे कॉम्बो लाडू म्हणून आणि चविला पण तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडू सगळ्यांना आवडतील असे आहेत..बेसनात रवा घातल्यामुळे ते खायला खूप भारी लागतात..मऊ खुसखुशीत पाकातल्या लाडूची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
बेसन लाडू माझ्या खूप आवडीचं आहे.मला खूप आवडतात. महिन्यातून एक दोन वेळेस तर बनते मी लाडू. मुलांनाही फार आवडतात. मग बनवले छान मस्त बेसन लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
बेसन ची बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14पटकन झटपट आणि कमी साहित्यात होणारी बेसन पिठाची बर्फी नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#gprमी आज बेसन लाडू केले आहेत.मला महीती आहे तो पर्यंत स्वामी समर्थांन अणि गजानन महाराज यांना बेसन लाडू फार आवडायचे. तेच मी प्रसाद म्हणून केले आहेत. Janhavi Pingale -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ सुरुवात आज बेसन लाडू ने तर मग पाहुयात रेसिपी.... Pooja Katake Vyas -
बेसनाचे लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी #फराळ२ सगळ्यांचा आवडता बेसन लाडू Janhvi Pathak Pande -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr बेसन लाडू माझ्या घरात दिवाळी नसेल तेव्हा सुद्धा बनतात कारण सर्वांनाच फार आवडतात एक स्वीट डिश म्हणून पर्याय असतोच घरामध्ये Reshma Sachin Durgude -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीचाआनंद खुलवणारे बेसन लाडूMrs. Renuka Chandratre
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#लाडूमाझा आवडता लाडू म्हणजे बेसन लाडू. भरपूर तूप आणि गोड. घरच्या साजूक तूप घालून केले की आणखी चविष्ट. Supriya Devkar -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी8 #बेसन लाडू#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही.... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या (4)