भेंडी फ्राय भाजी

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#लाँकडाउन रेसिपी .....नेहमी झटपट होणारी आणी सींपल शी भेंडी कमी मसाले पण खूपच सूंदर लागते ...

भेंडी फ्राय भाजी

#लाँकडाउन रेसिपी .....नेहमी झटपट होणारी आणी सींपल शी भेंडी कमी मसाले पण खूपच सूंदर लागते ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20  मींट
3  झणान साठी
  1. 250 ग्रामभेडी धूवून चारलेली
  2. 1 टिस्पून तीखट
  3. 1/2 टिस्पून हळद
  4. 1/2 टिस्पून धणेपूड
  5. 1/2 टिस्पून गोडामसाला
  6. 1/4 टिस्पून गरममसाला
  7. 1 टिस्पून मीठ
  8. 4 टेबलस्पूनतेल
  9. 1/2 टिस्पून हिंग
  10. 1/2 टिस्पून जीर मोहरी

कुकिंग सूचना

20  मींट
  1. 1

    गँसवर कढईत तेल टाकून त्यात जीर,मोहरी टाकणे ती तडतडली की हिंग टाकणे...नंतर हळद टाकणे आणी.त्याचा चीक्कट पणा जाइ़ पर्यंत

  2. 2

    नंतर त्यात सगळे मसाले टाकणे.आणी 2मींट परतणे.....

  3. 3

    आणी थोडी लालसल झाली की काढून घेणे..खाण्यास तयार. भेंडीची भाजी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes