पूदिना बटाटा भाजी

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_21522183

पूदिना बटाटा भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. बटाटे उकडून घेतलेले
  2. १कप पूदिना
  3. १/२ कप कोथिंबीर
  4. १टेबलस्पून गोडा मसाला
  5. १टिस्पून तिखट
  6. २टेबलस्पून तेल
  7. चवीनुसारमीठ
  8. कांदा

कुकिंग सूचना

  1. 1

    तेल गरम करून त्यात कांदा परतून घेतला व त्यात कोथिंबीर,पुदिना मीठ, तिखट व गोडा मसाला घालून परतून घेतले.

  2. 2

    एक वाफ आणली व नंतर त्यात बटाटे घालून परतून घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_21522183
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes