बटाटा भाजी (नो अनियन, नो गार्लीक)

TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
Muscat

बटाटा भाजी (नो अनियन, नो गार्लीक)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
  1. बटाटे
  2. १ टेस्पून तेल
  3. १/२ टिस्पून मोहरी
  4. १/४ टिस्पून जिरं
  5. १/४ टिस्पून हळद
  6. १ टिस्पून मिरची पावडर
  7. १/२ टिस्पून गरम मसाला
  8. चविपुरते मिठ
  9. कोथिंबीर (ऐच्छिक)

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    प्रथम बटाटे पातळ कापून घ्यावेत.

  2. 2

    कढईत तेल टाकून फोडणी साठी मोहरी,जिरं टाकावे.

  3. 3

    हळद टाकावी व बटाटे तसेच मिठ टाकून परतून घ्यावे झाकून ५ मि. वाफवावे.

  4. 4

    पुन्हा परतून झाकण ठेवावे व बटाटे शिजत आले की त्यात मिरचीपुड, गरम मसाला टाकावा व परतून घ्यावे. ५ मि झाकण ठेवावे.

  5. 5

    शेवटी कोथिंबीर चिरून त्यात टाकावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
रोजी
Muscat
Cooking and Baking are my one of the favorite hobbies.. I really love to spend time along with my oven.. 😊😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes