शेव- टोमॅटोची भाजी
कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो धुऊन, त्याच्या लहान फोडी चिरून घ्याव्यात.
- 2
तेल गरम करून त्यात राई, जिरे, हिंगाची फोडणी करावी. त्यात चिरलेला टोमॅटो घालून एक वाफ काढावी.
- 3
टोमॅटो थोडा मऊ झाल्यावर त्यात सुके मसाले, मीठ घालून एकत्र करावे. त्यात दोन कप पाणी घालून चांगली उकळी आणावी. त्यात शेव घालून दोन मिनिटे उकळवावे. नंतर गॅस बंद करून वर झाकण ठेवावे. गरमच पोळी किंवा घावण्या बरोबर खायला द्यावे. आवडत असल्यास यात थोडा गूळ घातला तरी चालेल. तिखट आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे. भाजी गरमच वाढावी, नाहीतर शेव सर्व पाणी शोषून घेते व सुकी होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
एग मसाला राईस
फोडणीच्या भाताला एक नविन ऑप्शन#lockdown, #stayathome,#workfromhome,#let'scook Darpana Bhatte -
-
शेवग्याच्या शेंगांचे सार
वरण, आमटीत तर रोज शेंगा घालतो, जरा वेगळ्या पद्धतीचे हे सार नक्की करून बघा.#lockdown, #stayathome,#workfromhome, #let'scook Darpana Bhatte -
शेवयांचा व्हेज पुलाव
रोज काय करायचं हा प्रश्न, वन डिश मिल, कमी पदार्थ, कमी वेळ लागणारा सुटसुटीत पदार्थ#lockdown, #let'scook#workfromhome,#stayathome Darpana Bhatte -
-
-
-
-
-
-
-
शेव भाजी
#lockdown रेसिपीकाहीतरी वेगळ कमीत कमी साहित्यानं पासून चवदार शेवभाजी . शेवभाजी खाल्ली होती बघितली हि होती पण कधी केली नव्हती म्हटलं आज करून हि बघू .Dhanashree Suki Padte
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
चीज कॅरट राईस(चीज गाजर भात)
नविन काहीतरी करायचं असं करत, सुचलेली रेसिपी. मी चीज पावडर वापरलेय, पण त्याऐवजी चीज क्यूब वापरू शकता.#lockdown,#workfromhome,#let's cook, #stayathome Darpana Bhatte -
-
-
शेव- टमाटर भाजी (sev tamatar bhaji recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीज E-book Challenge Shama Mangale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11867091
टिप्पण्या