इन्स्टंट रवा डोसा

Radhika Joshi
Radhika Joshi @TastytreatsbyRadhika
Pune
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 वाटीरवा
  2. 1/2 वाटीतांदूळ पीठ
  3. 1/4 वाटीमैदा
  4. 2 मोठे चमचे दही
  5. 1 चमचामिरची चिरलेली
  6. 1 चमचाकोथिंबीर चिरलेली
  7. 1/4 चमचाआलं
  8. 1/4 चमचामीरे पूड
  9. 1 चमचाजिरं
  10. चवी प्रमाणेमीठ
  11. 4 कपपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    सगळं साहित्य नीट मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    २०-३० मिनिट तसेच ठेवावे.

  3. 3

    नंतर सगळं मिक्स करून घ्यावे. डोसा तवा चांगला गरम झाल्यावर पळी ने थोडा थोडा मिश्रण पसरवत घालवा.

  4. 4

    थोडं तेल सगळ्या बाजूने सोडवा आणि medium आचेवर डोसा होऊ द्या. खरपूस झाला की पालटून दोन मिनिटे ठेवा वा सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Radhika Joshi
Radhika Joshi @TastytreatsbyRadhika
रोजी
Pune
cooking is my passion. I love to cook , serve eat and ofcourse repeat.. I love the food from different places ...
पुढे वाचा

Similar Recipes