काकडी ची कोशिंबीर

Prajakta khedekar
Prajakta khedekar @cook_21476514

#फोटोग्राफी

काकडी ची कोशिंबीर

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 200 ग्रामकाकडी
  2. 100 ग्रामशेंगदाणे चा कूट
  3. 2 चमचेदही
  4. फोडणीसाठी कडीबता
  5. 1 चमचातेल फोडणी साठी
  6. जिर फोडणी साठी
  7. चवीपुर मीठ
  8. 1 चमचासाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    काकडी किसून घायची. एक मोठया भांड्यात दही साखर मिक्सर लावून. दाण्याचा कूट करून मिक्स करून घायचा.

  2. 2

    सर्वं मिक्स करून तेल गरम करवून जिर कडीबता ची फोडणी देऊन कोशिंबीर मध्ये फोडणी मिक्स करवी व वाढण्या पूर्वी मीठ टाकावे मस्त चविष्ठ कोशिंबीर वाढावी

  3. 3
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta khedekar
Prajakta khedekar @cook_21476514
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes