खमंग कोशिंबीर(khamang koshimbir recipe in marathi)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

#फोटोग्राफी

खमंग कोशिंबीर(khamang koshimbir recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1काकडी
  2. 1गाजर
  3. 1टोमॅटो
  4. 1कांदा
  5. 1 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  6. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  7. 1/4 टीस्पूनसाखर
  8. 1/2 कपफेटलेले दही
  9. 1/4 टीस्पूनराई
  10. 1/4 टीस्पूनजिरे
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 1/8 कपकोशिंबीर
  13. 1हिरवी मिरची

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    काकडी, गाजर किसून आणि कांदा टोमॅटो, मिरची, कोथिंबीर कापून घेतली

  2. 2

    काकडी, गाजर किसून आणि कांदा टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, साखर, मीठ, चाट मसाला मिक्स करून घ्या

  3. 3

    तेल गरम करा त्यात राई, जिरे आणि हिंग घाला.

  4. 4

    आणि दही वरील मिश्रणात मिक्सर करून कोशिंबीर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes