रंगीत  कोशिंबीर (rangit koshimbir recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#फोटोग्राफी रेसिपी #post 1

रंगीत  कोशिंबीर (rangit koshimbir recipe in marathi)

#फोटोग्राफी रेसिपी #post 1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

6 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपगाजराचा किस
  2. 1 कपबीटरूट चा किस
  3. 1 कपकाकडी चा किस
  4. 1 कपटोमॅटो बारीक चिरून
  5. 1 कपकांदा बारीक चिरून
  6. फोडणी चे साहित्य
  7. 1 टेबलस्पूनकढीपत्ता
  8. 2हि.मिरची,
  9. 1 टीस्पूनजिरे
  10. 3 टेबलस्पूनशेंगदाणे
  11. 1 कपदही
  12. 1 टीस्पूनसाखर
  13. 1टीस्पून,मीठ,
  14. 2 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घेणे.

  2. 2

    एका पातेल्यात 2 टीस्पून तेल गरम करून फोडणी करून घेणे.

  3. 3

    फोडणी थंड झाल्यावर कांदा,टोमॅटो घालून परतावे.

  4. 4

    यात बाकी चे सर्व साहित्य घालून एकजीव करून घ्यावे.आवडीप्रमाणे दही घालून एकजीव करून घ्यावे.

  5. 5

    मी कोशिंबीर मध्ये शेंगदाणे तसेच घालते.कारण कोशिंबीर खाताना अधूनमधून दातात शेंगदाणे आले की छान क्रंची लागतात.मला आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes