कुकिंग सूचना
- 1
एका भांडयात बेसन घेऊन त्यात थोडे मीठ टाका व लाल तिखट टाका व थोडे हिंग व ते मिश्रण पाणी टाकुन एकत्र करा.
- 2
एक पॅन घेऊन त्या मध्ये ते बेसनचे मिश्रण टाकुन ते शिजवुन घेणे ते शिजवुन झाले का एक ताट घेणे व त्या ताटाला थोडे तेल लावुन ते बेसनचे मिश्रण ताटात ओतुन ते पसरवुन घेणे व 10 ते 20 मिनिटे थंड करत ठेवणे.
- 3
बेसनचे ते मिश्रण थंड झाले का त्याचे आपल्याला हवे तसे तुकडे करुन घेणे.
- 4
एक पॅन घेऊन त्या मध्ये थोडे तेल टाकुन ते बेसन पासुन बनवलेले तुकडे करून घेतलेले टिक्के फ्राय करुन घेणे.
- 5
एका कढईत तेल घेऊन त्या मध्ये थोडे जिरे टाकणे व बारीक चिरलेला कांदा टाकणे व तो कांदा शिजवुन घेणे नंतर त्या मध्ये आल लसुण पेस्ट टाकणे व बारीक कापलेले टाॅमेटो टाकणे व सिमला मिर्ची बारीक कापलेली व त्या मध्ये हिरवी व लाल मिर्ची बारीक कापलेली टाकणे नंतर टाॅमेटो पेस्ट आणि लाल तिखट व गरम मसाला व वरुन थोडी कोंथिंबीर टाकणे व चवी नुसार मीठ टाकुन ते शिजवुन घेणे.
- 6
मिश्रण तयार झाले आहे त्या मध्ये जे बेसन पासुन टिक्के तयार करुन घेतले आहेत ते त्या मध्ये टाकुन एकत्र करुन घेणे व थोडा वेळ शिजवुन घेणे अशा प्रकारे आपले बेसन टिक्का मसाला तयार होईल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
बटाटा डोसा भाजी (batata dosa bhaaji recipe in marathi)
#cooksnap.....मी swyampak by Tanya मॅडमची रेसीपी कूकस्नॅप केली आहे.धन्यवाद. Amrapali Yerekar -
बटाटा डोसा भाजी
#cooksnap #स्वरा मॅडम नी बनवलेली बटाटा डोसा भाजी बनवुन बघितली खुप छान झाली खुप आवडली पण सगळयांना बटाटा भाजी नेहमी बनवतो पण ही काही वेगळीच होती. Tina Vartak -
-
चिकन कोफ्ता(chicken kofta recipe in marathi)
#कोफ्ता कधी बनवले नवते आज कुकपॅड मुळे ही संधी मिळाली आणी बनवले चिकन कोफ्ते छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी छाया ताईची बघुन केली आहे खुप छान झाली. Tina Vartak -
-
चमचमीत केळयांची भजी (kelyanchi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 केळयांची भजी छान झाली एकदम मसाला वैगरे लावुन पावसाळयांत गरमा गरम खायला छान लागते Tina Vartak -
खेकडा भजी (bhaji recipe in marathi)
#cooksanp स्वरा ची रेसिपी आहे पहीले कांदा भजी करायचे पण ती कुरकुरीत नाही होत मॅडम ची ही रेसिपी बघितली आणि केली खुप छान झाली कुरकुरीत Tina Vartak -
बटर चीज पाव भाजी (butter cheese pav bhaji recipe in marathi)
#बटरचीज पाव भाजी बोलली का सगळयांनाच आवडणारी मला पण खुप आवडते मिस्टरांना पण खायची होती पावभाजी मग काय बनवली बटर चीज पाव भाजी Tina Vartak -
-
झणझणीत गवारीची आमटी (gavarichi amti recipe in marathi)
गवारीची भाजी, गवार फ्राय हे नेहमी खातो म्हणून विचार केला आज काय तरी नविन बनवु म्हणून आमटी बनवली छान झाली Tina Vartak -
बेसन चे लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर4सुंदर आणि मुलायम दाणेदार असे बेसन चे लाडू.आमच्या कडे अशा पद्धतीने केले जातात.दिवाळी फराळ मधला सगळ्यात आवडीचा पदार्थ 🙂 Shilpa Gamre Joshi -
फोडणीची गाजराची कोंशिबीर
#फोटोग्राफीगाजराचे आरोग्याला वेगवेगळया प्रकारे फायदे होतात. डोळयासाठी गाजर अधिक फायदेशीर मानले जाते.गाजरात व्हिटॅमिन ए असते. गाजरा मुळे रक्त पण शुद्ध होते. Tina Vartak -
-
बेसन चीज चिला (besan cheese chilla recipe in marathi)
#GA4#week22#keyword_chillaसकाळच्या नाश्त्यात अतिशय पौष्टिक पदार्थ...झटपट तयार होतो...बेसन चीज चिला.... Shweta Khode Thengadi -
कांदा पोहे
#फोटोग्राफी नाश्ता बोलले कि पोहे येतातच. सकाळच्या नाश्ता साठी झटपण होणारा पदार्थ बोलले कि लगेच पोहे आठवतात. Tina Vartak -
बेसन सोया मंचुरीयन
#बेसनमाझ्या लाडक्या लेकी ला लोकडाऊन मध्ये मंचुरीयन खायची हुबकी आली.घरात भाज्या कमी आता कसा हट्ट पुरवायचा ? मनात विचार आला कि तसे ही आपल्या कूकपेड ने बेसन रेसिपी चे आव्हान दिलेले आहे.चला बेसनानी च बनवूया लेकी साठी मंचुरीयन. मग काय बनवले हेल्दी बेसन सोया मंचुरीयन लेक आनंदी झाली आणि cookpad मध्ये माझी एन्ट्री पण झाली .मन अगदी आनंदून गेलं 😊 Jayshree Bhawalkar -
चीज सॅडविच कटलेट (cheese sandwich cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआपण नेहमीच कटलेट खातो पण त्या मध्ये बटाटा भाजी भरलेली असते मी असाच विचार केला काय तरी नविन करुन बघु कसे होते म्हणून मी त्या मध्ये कांदा टाॅमेटो व सिमला मिर्ची व चीज चा वापर केला व सॅडविच सारखे तयार केले या मध्ये आम्हाला दोनी पदार्थ खाता आले सॅडविच पण आणि कटलेट पण छान झाले Tina Vartak -
-
कांद्याची बेसन घालून भाजी
#lockdown recipeकांद्याची बेसन लावून खमंग भाजी. भाकरी, पोळी, भात कशाबरोबर ही मस्त लागते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र -2बेसन लाडू शिवाय होतच नाही. ह्या बेसन लाडवाच्या अनेक आठवणी आहेत. आईचा बेसन लाडू बनवण्यात हातखंड.सर्वांना आईच्या हातचे लाडू आवडायचे मी सुद्धा तिच्या कडून हे लाडू शकले. आज आई शिवाय ही पहिली दिवाळी लाडू करताना तिनी दिलेल्या टिप्स आठवत होत्या.आणि डोळे सारखे पाण्यानी भरत होते. आज प्रकर्षाने आईची खूप आठवण आली Shama Mangale -
अंडा चीज टोस्ट सँडविच (egg cheese toast sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 हे आम्ही गोवा गेले होते तिथे खाले होते छान लागले आणि लगेच होणारी रेसिपी आहे Tina Vartak
More Recipes
टिप्पण्या