चमचमीत केळयांची भजी (kelyanchi bhaji recipe in marathi)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

#रेसिपीबुक #week5 केळयांची भजी छान झाली एकदम मसाला वैगरे लावुन पावसाळयांत गरमा गरम खायला छान लागते

चमचमीत केळयांची भजी (kelyanchi bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5 केळयांची भजी छान झाली एकदम मसाला वैगरे लावुन पावसाळयांत गरमा गरम खायला छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2कच्ची बन केळी कापुन घेतलेली
  2. 1 वाटीबेसन
  3. 1 वाटीतेल
  4. 2 चमचेलाल तिखट
  5. 1 चमचामालवणी मसाला
  6. 1 चमचाहळद
  7. 1 चमचागरम मसाला
  8. 1 चमचाआल लसुण पेस्ट
  9. थोडे जीरे
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांडयात केळी घेऊन त्या मध्ये लाल तिखट, मालवणी मसाला,हळद,गरम मसाला,आल लसुण पेस्ट व मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे.

  2. 2

    नंतर एका भांडयात बेसन घेऊन त्या मध्ये थोडे जीर घालुन घेणे व थोडा खायचा सोडा घालुन घेणे आणि हळद मीठ व पाणी घालुन ते एकत्र करुन घेणे.

  3. 3

    नंतर एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व तेल गरम होत आले का केळयांचा एक एक तुकडा बेसन मध्ये बुडवुन मग कढईत सोडत जाणे व ते
    लालसर तळुन घेणे अशा प्रकारे तयार होतील चमचमीत केळयांची भजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes