बटाटा भाजी

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

लहान मुलांना खूप आवडते ही बटाटा भाजी...

बटाटा भाजी

लहान मुलांना खूप आवडते ही बटाटा भाजी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५/६ बटाटा
  2. 1कांदा
  3. 3/4हिरवी मिरची
  4. 1 टी स्पूनआले लसूण
  5. 1 टी स्पूनराई जीरा
  6. कडीपत्ता
  7. चवी नुसारमीठ
  8. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटा आधी शिजवून घ्या...कांदा लांब कापून घ्या.

  2. 2

    बटाटा सोलून घ्या...आणि एक कढई घ्या त्या मध्ये तेल घालून राई जीरा कडीपत्ता मिरची कांदा घाला...आणि चागले मिक्स करा...

  3. 3

    कांदा नरम झाला की त्या मध्ये शिजलेले बटाटा घाला आणि हळद घालून चांगले मिक्स करा..आणि झाकून ठेवा...१० मिनिट..झाली आपली मस्त बटाटा भाजी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes