टोमॅटो चे सार

Kavita basutkar @cook_21134020
#लॉकडॉउन लहान मुले खायला खूप नाटक करतात ..भाज्या मध्ये टॉमॅटो आला की काढून टाकतात...त्या मुले त्यांना पौष्टीक भेटत नाही ..म्हणून ही आयडिया सार बनवायचे आणि खाऊन घालायचे.
टोमॅटो चे सार
#लॉकडॉउन लहान मुले खायला खूप नाटक करतात ..भाज्या मध्ये टॉमॅटो आला की काढून टाकतात...त्या मुले त्यांना पौष्टीक भेटत नाही ..म्हणून ही आयडिया सार बनवायचे आणि खाऊन घालायचे.
कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो आधी कुकर मध्ये शिजवून घ्या.
- 2
काळी मिरी लसूण जीरा कडीपत्ता सगळे वाटून घ्या
- 3
टोमॅटो शिजले की ते मिक्सी मध्ये वाटून घ्यावे
- 4
मग त्याला राई जिर कडीपत्ता ची फोडणी द्यावी...आणि वाटलेला मसाला त्या मध्ये चांगला भाजून घ्यावा आणि मीठ घालून उकळी द्यावी...झाले आपले सार रेडी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमटोचे सार
#लॉकडाऊन टोमॅटो भाजी मध्ये आला की लहान मुले काढून टाकतात. मोठे माणसे पण काढतात ...त्या मुले तो खाल्ला जात नाही ..म्हणून हे सार बनवून खाऊन घाला ..म्हणजे सार पण खाल्ले जाते आणि टोमॅटो पण ..... Kavita basutkar -
टोमॅटो सार
#goldenapron3 week 12आंबट, तिखट आणि चटपटीत असं गरमागरम टोमॅटो सार हे भाताबरोबर खायला खूपच मस्त लागते. तसेच नुसते जरी गरमागरम घेतले तरी ताकद यायला खूप उपयोगी पडते. तोंडाला छान चव येते. याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
टोमॅटो सार (Tomato saar recipe in marathi)
#KS1 रेसिपी 3लहानपणी आमच्या शेजारी मालवणी होते. त्यामुळे त्यांची आणि आमची वेगवेगळ्या पदार्थांची देवाणघेवाण व एकमेकांच्या रेसिपी करायला शिकणे खूप होत असे. त्यापैकीच ही एक रेसिपी 'टोमॅटो सार' हे सार भाताबरोबर खूप छान लागते. रोज रोज वरण खाऊन कंटाळा आला तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे माझ्या मते 'टोमॅटो सार'. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर बघुया ही रेसीपी.🥰 Manisha Satish Dubal -
कोबी गाजर चीज पराठा
#पराठा हा पराठा लहान मुलांना खायला द्यावे ..कारण ती मुले भाज्या खात नाही. पराठा खाल्याने त्यांच्या पोटात भाज्या तरी जातात. Kavita basutkar -
टोमॅटो सार
# lokdown रोज रोज डाळ करून आणि खाऊन कंटाळा आला म्हटले जरा चेंज म्हणून.. Veena Suki Bobhate -
पावभाजी थालीपीठ (paavbhaji thalipeeth recipe in marathi)
लहान मूल साधं थालीपीठ खायला पाहत नाही म्हणून त्यांना अस वेगळं काही करून दिलं की ते खातात .ह्यात सगळ्या भाज्या पण खाण्यात येतात.आणि चीज आणि बटर मुळे लहान मुलांसाठी पौष्टीक पण आहे . Shilpa Mairal -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#Goldenapron3 week25 तील कीवर्ड आहे सार. इथे टोमॅटो चे सार म्हणजे टो-सार बनवले आहे.सार माझ्या आईचा खूप आवडता पदार्थ आहे. ती बराचवेळा बनवते सर्वान साठी. Sanhita Kand -
टोमॅटो सूप (टोमॅटो soup recipe in marathi)
#GA4 #week10#soupबाहेर हवेत खूप छान गारवा आला आहे. अशा मध्ये संध्याकाळी असंच गरमागरम छान टोमॅटो सूप मिळाले तर कोणाला नको असेल घरांमध्ये लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे असे हे सूप नक्की करून पहा Jyoti Gawankar -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#टोमॅटो सारभाजीला काही नसेल तेव्हा झटपट होणारे सार.भात व चपाती बरोबर खूप छान लागते. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कोकम सार(kokam saar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावच्या आठवणीत एक आठवण म्हणजे कोकम सार ही आमच्याकडची पारंपरिक पाककृती आहे.आमच्या कोकणात वाडीत कोकमाचे झाड हे असतेच त्यामुळे ताजे कोकम आणि त्याच बनवलेलं सार आणि ते ही आजी, मामी च्या हातच म्हणजे भारीच, कोकम सार आमच्या कडे शाकाहारी असो वा मावसाहाराचे बेत कोकम सार हे असतेच,लग्न, पूजेत ही पंगतीला जेवणात सार हे असतेच आठवण म्हणून मीही हे सार पोस्ट करत आहे तर पाहूया कोकम सार ची पाककृती. Shilpa Wani -
-
बांगड्याचा सार
#सीफूड काय मग आज बुधवार ना सकाळीच ग्रुप वर चर्चा रंगली होती मग काय गेलो बाजारात मासे आणायला आणि छान बांगडे घेऊन आलो.मी मालवणी आमच्यात ह्या करी ला सार म्हणतात म्हणून लिखाणात पण तसेच आला आहे सार चला तर रेसिपी बघूया Swara Chavan -
ग्रीन पिस सूप (green peas soup recipe in marathi)
#GA4 #week10 #सूपलहान मुलांना देण्यासाठी तसेच मोठेही आवडीने खातील असे मटार सूप... हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये खूप छान प्रकारचे हिरवेगार मटार येतात. लहान मुले मटर तसेच खायला कंटाळा करतात पण असे सूप जर बनवून दिले तर तेही आवडीने खातील... खूपच सोप्या प्रकारचे असे सूप आहे मोजक्याच साहित्यात बनवलेले. Purva Prasad Thosar -
पावभाजी थालीपीठ (paavbhaji thalipeeth recipe in marathi)
. लहान मूल साधं थालीपीठ खायला पाहत नाही म्हणून त्यांना अस वेगळं काही करून दिलं की ते खातात . ह्यात सगळ्या भाज्या पण खाण् यात येतात.आणि चीज आणि बटर मुळे लहान मुलांसाठी पौष्टिक पण आहे .शिल्पा मैराळशिल्पा मैराळ
-
रस्सम (टोमॅटो सार) (Tomato rasam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 मी नेहमीच रस्सम (सार) करते,पण पावसाळ्यात गरम गरम सार पिण्यासाठी खूप छान लागत..साधी खिचडी सार व भात सार पण खूप छान लागत.. Mansi Patwari -
बांगड्याचा सार
#सीफूडकाय मग आज बुधवार ना सकाळीच ग्रुप वर चर्चा रंगली होती मग काय गेलो बाजारात मासे आणायला आणि छान बांगडे घेऊन आलो.मी मालवणी आमच्यात ह्या करी ला सार म्हणतात म्हणून लिखाणात पण तसेच आला आहे सारचला तर रेसिपी बघूया Swara Chavan -
वडा पाव
#लॉकडाऊन वडा पाव महाराष्ट्र मधला स्पेशल डिश आहे ..आणि हा मोठे असो वा छोटे मुले सगळ्यांना अवडातो Kavita basutkar -
झटपट तीळ कुट टोमॅटो सार (til kut tomato sar recipe in marathi)
#टोमॅटोसार #झटपटमुगाच्या डाळीची खिचडी आणि सोबत गरमा गरम सार असेल तर मज्जाच काही वेगळी.टोमॅटो सार नारळाचं दूध घालून पण करतात खूप छान आणि चविष्ट लागतो. पण काही रेसिपी अचानक ठरतात आणि केल्या जातात अशा वेळी नारळ दूध किंवा नारळ उपलब्ध नसेल तर हे टोमॅटोचे सार नक्की करून पहा. Samarpita Patwardhan -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCR # जेवणात चव वाढवणार असं हे टोमॅटो सार आहे. ऐनवेळीस जेवायला काय करायचं तर टोमॅटो सार झटपट होतं कसे ते पाहुया. Shama Mangale -
होम मेड आटा चीज पिझ्झा
#लॉकडाऊन सद्ध्या लॉकदाऊन मुळे सगळे शॉप बंद आहेत त्या मुळे सगळे जन पिझ्झा पाणीपुरी इत्यादी मिस करत आहेत... मेन लहान मुले...म्हणून आपण आज बेक ना करता पिझ्झा बनवणार आहोत...नक्की आवडेल सगळ्यांना... Kavita basutkar -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #Week7 गोल्डन ऍप्रॉन मध्ये टोमॅटो हा कीवर्ड ओळखून आज मी टोमॅटोचे झटपट होणारे सार बनवले आहे. जिभेला चव देणारे हे सार खूपच टेस्टी आणि झटपट होते. Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #week7 आज मला कुकपॅड वर थीम साठी रेसिपी बनवायची होती.ज्याला आपण टोमॅटो सूप,सार म्हणतो त्याला माझ्या आई म्हणजे सासुबाई टमाटरची कढी म्हणायच्या.तीच रेसिपी मी तुमच्या साठी करते आहे.सोपी पण खूप चवदार. Archana bangare -
-
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
आपण नेहमी टोमॅटो भाजी आमटीत टाकतो, टोमॅटोमध्ये विटामिन सी असते. थंडीमध्ये गरम-गरम टोमॅटो सूप, किंवा टोमॅटो सार प्यायल्यामुळे फ्रेश वाटते चला तर मग आपण टोमॅटो सार रेसिपी बघूया दिपाली महामुनी -
पराठा (paratha recipe in marathi)
#GA4 week कोणी सुद्धा पालेभाज्या सहज खात नाही लहान मुले तर तोंड वाकडी करतात. मग अशी काहीतरी आयडिया वापरून मुलांना खाऊ घालावे लागते. दिपाली महामुनी -
स्वीट कॉर्न चीज व्हेज रोल (Sweet corn cheese veggie roll recipe in marathi)
#GA4 #week21 #रोल रोल्स खूप प्रकारचे बनवता येतात. स्पेशली लहान मुले ज्या भाज्या खत नाहीत त्या भाज्या वापरून थोडे सॉस मिसळून आणि शेवटी चीझ टाकून रोल करून मुलांना सहज देता येतात. मुलांना कळणार ही नाही की त्यात त्यांना न आवडणाऱ्या ही भाज्या आहेत म्हणून . चला तर मग आज पाहुयात स्वीट कॉर्न चीझ व्हेज रोल रेसिपी. Sangita Bhong -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#HLR टोमॅटो सार थंडीच्या दिवसात गरम गरम सुप घेतो तसेच टोमॅटो चा सार ही खुप छान व टेस्टी लागतो . खिचडी व सार हेल्दी व टेस्टी कॅाम्बीनेशन आहे. Shobha Deshmukh -
-
-
वरणातील आटा नूडल्स(varanatali aata noodles recipe in marathi)
#दिपाली पाटील# लहान मुले रोज रोज तेच वरण पोळी कंटाळा येतो त्यांना लहान मुलांसाठी म्हणून ही रेसिपी आहे पण ती इतकी साधी असून खूप चविष्ट लागते की म्हीठे सुधा आचा आस्वाद घेऊ शकतात. Meenal Tayade-Vidhale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12040204
टिप्पण्या