चॉकलेट बिस्कीट केक

Neeta Gavande @cook_22716855
कुकिंग सूचना
- 1
दोन पॅकेट पार्ले बिस्कीट.
- 2
बिस्किट ला व्यवस्थित बारीक करून घ्या मिक्सर मधून
- 3
त्यात पिठीसाखर मिक्स करून घ्या व्यवस्थित
- 4
त्यात आता दूध आणि इनो पावडर मिक्स करून व्यवस्थित केक बॅटर बनवून घ्या. प्लेन ईनो युस्करा फ्लेवर्ड इनो युज करू नका
- 5
बेकिंग ट्रेला ग्रीस करून घ्या आणि त्यामध्ये मिश्रण पोर करा.
- 6
बेकिंग ट्रेला टेप करून घ्यावे जेणेकरून एअर बबल्स निघून जातील.
- 7
ओवन फ्री-हीट करून घ्या 180 डिग्रीला
- 8
केक 180 डिग्री ला तीस मिनिटासाठी बेक करून घ्या
- 9
बेकिंग ट्रे ओव्हनमधून काढून थंड करून घ्या रूम टेंपरेचरला
- 10
डेकोरेशन साठी तुम्ही चॉकलेट वापरू शकता ड्रायफ्रूट्स पण युज करू शकता.
- 11
यम्मी डिलिशियस चॉकलेट बिस्कीट केक तयार आहे.😍🍫👩🍳💁♀️
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
वाटी बिस्कीट केक (katori biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4# वाटी बिस्कीट केकस्नेहा अमित शर्मा
-
बिस्कीट केक/ ओरियो केक (oero cake recipe in marathi)
हा केक माझ्या भावाला आवडतो त्याझा बर्थडे साठी बनवला होता.#cpm6 Vaishnavi Salunke -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी ओरिओ बिस्कीट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू (chocolate biscuit naral ladoo recipe in marathi)
#लाडू#चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू हे मुलांना फार आवडणारे आणि खूप कमी वेळात बनते. चला तर मग बनऊया चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू Sandhya Chimurkar -
पार्ले जी चॉकलेट बिस्कीट केक (parle -G Chocolate Biscuit cake recipe in marathi)
#cpm6#week6पार्ले जी बिस्कीट केक Mamta Bhandakkar -
ओरीओ चॉकलेट केक (oero chocolate cake recipe in marathi)
#cpm6#wewk6#रेसिपी_मॅगझिन#Orio chocolate cake🍫🎂लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच आवडते orio chocolate cake...😋. 😊मी Orio biscuits आणि chocolate या भन्नाट चवीचे काॅम्बीनेशनचे असलेलला 🍰cake सादर करीत आहे. ..😊करायला खूप सोपे आहे टेस्ट ला खूपच मस्तच ...पाहुयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
-
पार्ले जी बिस्कीट केक
#lockdownघरी आहे त्या साहित्यात जर घरच्यांचा वाढदिवस साजरा करायचा तर हा उत्तम ऑप्शन आहे.म्हणून मी केला. Preeti V. Salvi -
चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)
#KS माझ्या माझ्या मुलाला चॉकलेट केक खूप आवडतो. आणि हा चॉकलेट केक अगदी कमी साहित्यात झटपट घरच्या घरी तयार होतो. Poonam Pandav -
-
-
पारले जी बिस्कीट केक
#nofire नो हायर ह्या विषयी मी cookpad वर वाचत होते ज्यात किड्स असा उल्लेख होता आता लॉक डाउन मुले मला इतर कामान मुले पोस्ट करायला वेळ नाही मिळत। पण माझ्या मुला नि किड्स शब्द वाचला त्याने मला विचारलं आणि मी सांगितलं की मुलहान सोबत नॉन फायर रेसिपी बनवाई ची आहे। मी म्हणाले मला वेळ नई इ ता त्याने मला प्रोत्साहित केलं की मॉम तू एरव्ही पोस्ट कराते ता आता मला सुद्धा cookpad साठी एक रेसिपी बनवाई ची इ। आणि आमी कमी साहित्य घेऊन लोकडाउन ची सर्वात फेमस रेसिपी बनवली। Sarita Harpale -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#ओरीयोबिस्कीटकेक.....यमी आणि टेस्टी बाहेरून थोडा विचित्र पण आतून एक सरप्राइज.खरं तर या वेळेस माझी मम्मी नाही(जयश्री) तर मी शर्वरी आज ही रेसीपी टाकत आहे.हा केक तर मी माझ्या मम्मी आणि बाबा च्या 13 लग्ना च्या वाढदिवसाच्या लाॅकडाउनवाल्या Anniversary साठी बनवला.माझी मम्मी माझ्या वाढदिवसाला खुप सरप्राइज देते तर मी आज माझ्या मम्मी आणि बाबा साठी त्यांच्या मुलीकडून छोटेसे सरप्राइज. चला तर बनूवूया केक........ Jaishri hate -
बिस्कीट चॉकलेट सलाड ट्रेन
#nofireबर्थ डे पार्टी साठी वेगवेगळ्या आयडिया शोधत होते.lockdown मुळे घरात असलेल्या साहित्यात आणि मुलांना आवडेल असे काहीतरी बनवू म्हणून पार्ले जी ,ओरेव बिस्कीट,चॉकलेट बॉल्स ,आणि सलाड चा वापर करून ट्रेन बनवली.मुलांना खूप आवडली. Preeti V. Salvi -
बिस्कीट चॉकलेट आईस क्रीम
# हे आईस क्रीम बिस्कीट ने बनवले आहे ... लॉकदाउन मुले बाहेर जायला भेटत नाही ..म्हणून घरीच तरी केले ...पण खूप छान झाले ...तुम्ही पण बनवून बघा.... Kavita basutkar -
पार्ले जी बिस्कीट - चेरी अलमंड केक (cheery almond cake recipe in marathi)
#cpm6#बिस्कीट केक Sampada Shrungarpure -
पार्ले जी बिस्कीट केक लोडेड विथ ड्राय फ्रुटस (biscuit dry fruit cake recipe in marathi)
#GA4 #week4#बेक (Baked)ओळ्खलेले कीवर्ड्स आहेतGujarati, Gravy, Bell paper, Milk shake, Baked, Chutneyआज मी बेक (Baked) कीवर्ड वापरून केक केला आहे. Parle G बिस्कीट वापरून केला आहे. कुकर मधे बेक केला आहे, काही टिप्स मी Chef neha मॅम चा वापरल्या करतांना त्यामुळे खूपच सोप्पे गेले नो ओव्हन केक करायला. Sampada Shrungarpure -
झटपट असा होणारा बिस्कीट चा केक विथ डार्क चॉकलेट (biscuit cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaतणाव कमी कऱण्यासाठी फायदेशीर - तणाव कमी कऱण्यासाठी चॉकलेट अधिक फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होतो. उच्च रक्तदाबाचा त्रास कमी कऱण्यासाठी चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते.कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सिंड्टस स्वास्थ चांगले राखण्यासाठी मदतशीर ठरतात.हृद्यासाठीही चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृद्यरोगाची शक्यता कमी होते. Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
-
बिस्किटांचा चॉकलेट केक (biscuit chocolate cake recipe in marathi)
#झटपट आपल्या घरी पाहुणे आले की काही पाहुण्यांबरोबर बच्चेकंपनी सुद्धा येत असते नाही का ? तेव्हा मोठ्या पाहुण्यानं बरोबर छोट्या पाहुण्यांनाही खूष करायचं असतं हो की नाही ?मी शनिवार ला माझ्या आईकडे गेले होते तिथे माझ्या मुलाला नेहमीप्रमाणे भेटायला त्याचे मित्र आले. लॉकडाऊन मुळे बऱ्याच दिवसांनी ह्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. फिर क्या? सेलिब्रेशन तो बनता है बॉस😍😄 बच्चे कंपनी म्हटलं की त्यांना चॉकलेट आणि बिस्कीट हे अतिशय प्रिय असतात. तेव्हा त्यांना आवडेल असा झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक मी केला .अगदी पंधरा-वीस मिनिटे लागतात. आणि हो या केक साठी मी स्टीलच पॉट वापरलेले आहे व केकसुद्धा ओव्हन मध्ये न करता कुकर मध्ये केलेला आहे. तिकडे आपला छोट्या पाहुण्यांचा केक बेक होईस्तोवर आपण मोठ्या पाहुण्यांच्या नाश्त्याची पण तयारी करू शकतो बर का! 😝 चला तर मग बघुया झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक😍 खालील प्रोसिजर सविस्तर लिहिल्यामुळे मोठी वाटत आहे पण केक करताना अगदी झटपट होतो. केक पण मस्त स्पंजी आणि यम्मी झाला तर नक्की करून बघा. आणि केकच्या सजावटीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य वापरू शकता. माझ्याकडे मुलांना खाण्याची खूप घाई होती त्यामुळे मी केकला जास्त सजवू शकले नाही😁 Shweta Amle -
-
चॉकलेट बिस्कीट आईस्क्रीम
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स फारच आवडतात. चॉकलेट वापरून आईस्क्रीम बनवता येते पण बिस्कीट वापरून आईस्क्रीम कोणी बनवले आहे का? म्हणून मी आज हाइड अँड सिक्स चे चॉकलेट बिस्किट वापरून चॉकलेट आईस्क्रीम बनवले आहे. माझ्या मुलीला तर फारच आवडले. कोणाला ओळखता पण येणार नाही की हे आईस्क्रीम बिस्कीट पासून बनवले आहे ते.....हा फक्त यासाठी कुठलेही चॉकलेट बिस्कीटच वापरा बरं का....कारण आईस्क्रीम बनवताना मी चॉकलेट चा वापर केलेला नाही तर सजावटीसाठी फक्त चोको चिप्स व चॉकलेट सिरप चा वापर मी केलेला आहे. Deepa Gad -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12265017
टिप्पण्या