बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#ओरीयोबिस्कीटकेक.....यमी आणि टेस्टी बाहेरून थोडा विचित्र पण आतून एक सरप्राइज.खरं तर या वेळेस माझी मम्मी नाही(जयश्री) तर मी शर्वरी आज ही रेसीपी टाकत आहे.हा केक तर मी माझ्या मम्मी आणि बाबा च्या 13 लग्ना च्या वाढदिवसाच्या लाॅकडाउनवाल्या Anniversary साठी बनवला.माझी मम्मी माझ्या वाढदिवसाला खुप सरप्राइज देते तर मी आज माझ्या मम्मी आणि बाबा साठी त्यांच्या मुलीकडून छोटेसे सरप्राइज. चला तर बनूवूया केक........

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 5पॉकेट ओरीयो बिस्कीट
  2. 10तुटी फ्रूटी चोक्लेट
  3. 5डेरी मिल्क चोक्लेट
  4. 1 टीस्पूनइनो
  5. 6पॉकेट क्याटबेरी जेम्स
  6. 3 टेबलस्पूनदूध
  7. 1 टेबलस्पूनपावडर साखर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सामान काडून घ्यायचे.

  2. 2

    ओरीयो बिस्कीट प्रथम मिक्सर मध्ये बारीक करायचे.त्यात पावडर साखर टाकायची. नंतर त्यात हळू हळू दूध टाकायचे.हळूहळु हालवायचे नंतर काय तूमचे केक चे मिश्रन तयार.नंतर तर तूम्ही त्याट जेम्स आणि तुटी फ्रूटी पण टाकू शकता.मिश्रणाला छान मिक्स करा.

  3. 3

    आता एका बाॅक्य सारख्या पात्राला तेल लावायचे. मिश्रण टाकायच्या नंतर कूकर मध्ये मीठ टाकायचे.त्यावर स्याड़ टेवायचे आणि 15-20मिनिट झाकनाची चीटी काडून कूकर लावायचे आणि नंतर झाकण काडून मिश्रण टेवायचे.30 मिनिट आणि मग काय तूमचा विना ओवनचा केक तयार.

  4. 4

    तूम्हाला वाटले तशे Decorate करा. पण हा केक बनवाकी.खूप yummy, tasty and soft.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या

Similar Recipes