ब्रेड पकोडा

#स्ट्रीटफूड
आपल्या सर्वांनाच आजच्या युगात बाहेरच खायला आवडतं पण काय झालंय सध्या लोक डाऊन मुळे मुळे ना स्ट्रीट फूड काय हॉटेल सुद्धा बंद झालेत मग करा आता आपल्या घरीच आणि घ्या स्ट्रीट फूड ची मजा
ब्रेड पकोडा
#स्ट्रीटफूड
आपल्या सर्वांनाच आजच्या युगात बाहेरच खायला आवडतं पण काय झालंय सध्या लोक डाऊन मुळे मुळे ना स्ट्रीट फूड काय हॉटेल सुद्धा बंद झालेत मग करा आता आपल्या घरीच आणि घ्या स्ट्रीट फूड ची मजा
कुकिंग सूचना
- 1
एका पसरट भांड्यात बेसन घ्यायचं त्यात मीठ ओवा आणि थोडासा आलं-लसणाची पेस्ट टाकून भाज्या सारखं पातळ भिजवून घ्यावे
- 2
एका कढईत अगदी थोडसं तेल घेऊन फोडणी घालायची जिरं मोहरी टाकून आणि त्यात क्रमाने आलं लसून पेस्ट कांदा तेलावर होऊ द्यायचा कांदा जरा खरपूस झाला की हळद तिखट मीठ आणि गरम मसाला घालायचा त्यानंतर उकडलेला बटाटा आणि टोमॅटो चिरलेला हे सगळ घालायचं थोड्यावेळाने गॅस बंद करायचा
- 3
आता ही बटाट्याची भाजी आपण सारण म्हणून वापरू या.ब्रेड वर आपल्याला हे सारण घ्यायचं आहे आणि हे सारण पसरवुन दुसरी ब्रेड झाकून ही ब्रेड आपल्याला भिजवलेल्या बेसनात घालून कढईत गरम तेलात तळायचं आहे,
- 4
अशाच प्रकारे आपल्याला दुसरा सुऱ्द्धा ब्रेड पकोडा तळायचा आहे. यानंतर डिश सर्व्ह करायची आहे त्याच्यासाठी ब्रेड पकोडा याचे दोन भाग करून घरात असलेली कुठलीही चटणी किंवा दही,पुदिन्याची चटणी, चिंचेची चटणी यासोबत वरून थोडं तिखट मीठ घातलं वरून की मस्त भन्नाट लागतो हा ब्रेड पकोडा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर टिक्का मसाला(paneer tikka masala recipe in marathi)
लॉकडोउन मुळे बाहेर जाणे टोटल बंद..मग काय घरीच हॉटेल मध्ये जेवल्या चा आनंद घायचा . Aditi Mirgule -
घोळ चा झुणका (GHOLCHA ZUNKA RECIPE IN MARATHI)
सध्या सगळीकडे लॉक डाऊन मुळे घोळ सुरू आहे ।इथे घोळ, तिथे घोळ, सगळीकडे घोळचं घोळ, शेवटी विचार🤔🤔 केला घोळ चा झुणका करून टाकू का❔❓❔❓ Tejal Jangjod -
स्ट्रीट स्टाईल खस्ता समोसा (khasta samosa recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो.तिखट ,गोड चटणी आणि गरमागरम चहा सोबत खूप छान लागतात गरमागरम समोसे...😋😋वडापाव ,भजीपाव सोबतच मला स्ट्रीट फूड वरील , कुरकुरीत आणि खस्ता गरमागरम समोसा खाण्यात पण एक वेगळीच मजा असते...😊😋चला तर मग पाहूया खस्ता समोसा. Deepti Padiyar -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र.ब्रेड पकोडा वडा पाव च्या गाडीवर जागो जागी मिळतो. Shama Mangale -
कॉर्न ब्रेड पकोडा
#स्ट्रीट आपल्या मुंबईच्या रस्त्यांवर अनेक प्रकारचे पदार्थ मिळतात त्यातलाच लोकांचा फेवरेट वडापाव सारखा अजून एक दुसरा पदार्थ म्हणजे ब्रेड पकोडा.इथे या पदार्थात माझा इनोव्हेशन असा आहे की मी बटाटाभाजी ऐवजी कोंसी भाजी बनवून वापरली आहे. त्यामुळे हा कोंसा पावडा अतिशय टेस्टी आणि रुचकर लागतो त्याचे रेसिपी कशी आहे ते आपण बघू या तुम्ही सर्वांनी हा जरुर ट्राय करा एकदम मस्त लागतो. Sanhita Kand -
झिरो ऑइल वडा पाव (zero oil vapa pav recipe in marathi)
#स्नॅक #बुधवारवडा पाव हे मुबंई चे स्ट्रीट फूड आहे. हा गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांचाच लोकप्रिय आहे. हा फुटपाथ वरील हातगाडी ते फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये सर्वत्र असतो.हल्ली बरेचजण हेल्थ कॉनशस झालेत पण वडा पाव खाल्ल्याशिवाय जमत नाही. त्यांच्यासाठी हा खासऑइल फ्री वडा पाव. Shama Mangale -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
ब्रेड पकोडाब्रेड पकोडा हे एक फेमस स्ट्रीट फूड आहे डिफ्राय करून केव्हा काही भाज्या किंवा बटाट्याची भाजी भरून पकोडा बनवल्या जातो. पण आज ठरवलं पकोडा तर खायचा पण मग डिफ्राय करण्यापेक्षा बनवला एकदम कमी तेलात आणि सगळ्यांना इतका आवडला की याच्यानंतर फरमाईश आली की डिफ्राय पकोडा बनवायचा नाही Deepali dake Kulkarni -
ब्रेड पकोडे (Bread pakode recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड रेसिपीब्रेड पकोडे बनवायला सोपी आणि चवदार रेसिपी आहे. Sushma Sachin Sharma -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#ब्रेड पकोडामस्त पाऊस पडला की या पदार्थांची आठवण होते गरमागरम ब्रेड पकोडा सोबत तळलेली मिरची आहा.... संपूर्ण महाराष्ट्रात मिळणारा हा पदार्थ बाहेर खरेदीला गेलो की नक्कीच आपण नाश्ता मध्ये याचा आस्वाद घेतो.... पाहू तर मग रेसिपी Shweta Khode Thengadi -
-
टोमॅटो आलुबोंडा (tomato aloo bonda recipe in marathi)
#रेसिपीबुक week 5पावसाळी गंमत,या वातावरण तळलेले पदार्थांची मज्जा काही निराळीच आहे...मला दरवर्षी पावसाची जास्त वाट असते, कारण मला दरवर्षी पाऊस अंगावर घ्यायला अतिशय आवडतो,छान जोरात पाऊस असला की मी टेरेसवर जातो आणि छान पावसात ओली चिंब होते आणि पावसाची मजा घेते,,कित्ती छान वाटते त्या पावसामध्ये भिजण्यात,,,आणि मग भिजून आल्यावर आंघोळ केल्यावर गरम गरम आलू बोंडे, भजी, ब्रेड पकोडे असे निरनिराळे तळणी चे पदार्थ खावेसे वाटतात, आणि गरम गरम चहा आणि कॉफी सोबत त्याची मजा काही निराळीच आहे...वा वा काय छान...आपली माझ्या आपल्या हातात असते म्हणून मस्त मजा करून घ्या खाऊन पिऊन घ्या ,पण नेहमी नेहमी फ्राय केलेले पदार्थ आरोग्याला चांगले नाही बरं...कधीकधी आणि स्पेशली पावसाळ्यात बरं असतं मजा घेण्यासाठी... Sonal Isal Kolhe -
मुंबई स्पेशल चीज पाव भाजी (cheese pav bhaji recipe in marathi)
#स्ट्रीट फूड#लॉकडाऊनपाव भाजी म्हटले म्हणजे डोळ्यासमोर नाक्या नाक्यावर उभ्या असलेल्या पाव भाजी वाल्यांच्या गाड्या डोळ्या समोर येतात. तव्यावर कालथा आपटून केला जाणारा तो आवाज गेल्या ३ महिन्यांपासून आपण सर्वच मिस करतो आहोत. पाव सुद्धा घरी तयार करण्यापासून सर्वच आता आपण या लॉक डाऊन मुळे शिकलो आहोत. आजची पाव भाजीची रेसिपी अगदी बाहेरच्या त्या भाजी ची आठवण करून देणारी.. त्यात चीज वापरून अजूनच बहार आली आहे...Pradnya Purandare
-
-
चीज मटार बटाटे वडे (Cheese matar batate vade recipe in marathi)
#SFR... स्ट्रीट फूड.. आणि बटाटे वडे... यम्मी... Varsha Ingole Bele -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#पकोडा कीवर्डब्रेड पकोडा हा स्ट्रीट फूड चा एक लोकप्रिय प्रकार आहे. पण तो चवीला खूप चांगला हवा तर त्याची लज्जत वाढते.मी खूप ठिकाणी ब्रेड पकोडा वेगवेगळ्या प्रकारचे खाऊन बघितले आहेत.त्यातलाच एक प्रकार Sampada Shrungarpure -
समोसे (samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2#गावाकडचीआठवणया थीम मुळे तर माहेरची आठवण झाली.माहेरी गेल्यावर आई काय करू की काय करू नको आपल्या लेकीसाठी असे तिला वाटत असते.बाबा सुद्धा आपल्या आवडीचा पदार्थ घेऊन येत असतात. लॉक डाऊन मुळे माहेरी जाताच आले माझ्या माहेरी बालाजी स्नॅक्स सेंटर आहे तिथे समोसे खूप छान मिळतात.आणि मला समोसे खूप आवडतात हि तर चला आपण समोसे चाखुत. MaithilI Mahajan Jain -
ब्रेड पॅटीस (bread patties recipe in marathi)
मस्त जोरदार पाऊस पडतोय... त्यात गरमागरम भजी, पकोडे, पॅटीस खायची माजा काही औरच असते.बटाटा भाजी भरून कुरकुरीत पॅटीस केले आहेत.…यातली बटाटा भाजी मस्त चमचमीत झाली त्यामुळे पॅटीस चवीला खूप छान झालेत.…या पद्धतीने भाजी नक्की करून पाहा...खूप मस्त होतात पॅटीस😊 Sanskruti Gaonkar -
मूग डाळीचा पकोडा (moong dal pakoda recipe in marathi)
मूग डाळीचा पकोडा : आज शनिवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे इव्हिनिंग टी स्नॅक्स म्हणून मुंग डाळीचा पकोडा करण्याचे ठरवले.मूग डाळीचा पकोड्याला मूंग भज्जी सुद्धा म्हणतात. हा पदार्थ मुंबई येथे स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्याच्या दिवशी कुरकुरीत मूगडाळीचा पकोडे खायला खूप मजा येते rucha dachewar -
पनीर सॅंडविच पकोडा (panner sandwich pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा ,पाऊस आला मोठा. मोठा पाऊस आला की मोठी भूकही लागते . आणिया मोठ्या भुके मध्ये मध्ये तळल तुळल खाण्याची खूप इच्छा होते. अशा पावसाळी वातावरण बाहेरचे खाणे आरोग्याला घातक असते. आणि त्यात कोरोना. म्हणून घरीच बनवायचं आणिघरंच खायचं आणि घरी बसून पावसाची मजा घ्यायची. आमच्याकडे खूप सळसळणारा पाऊस येत आहे आणि पनीर सॅंडविच पकोडयाचा बेत ठरला. आणि आहा काय मज्जा आली. Vrunda Shende -
समोसा (samosa recipe in marathi)
#ks8समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो. महाराष्ट्रातही वडा पाव नंतर समोसाच खूप लोकप्रिय आहे. तिखट, गोड चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत गरमागरम समोसे खूप छान लागतात...😋👍चला तर मग पाहूया..... Vandana Shelar -
पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi)
Lockdown मुळे सगळे हॉटेल बंद आहे , हॉटेल सारखी चव घरी आणण्याचं prayant केला आहे Monali Sham wasu -
बटाटे वडे (batate vade recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रफूट पाथ ते फाईव्ह स्टार बटाटा वडा, लहानापासून वृद्धांन पर्यंत सर्वांचा प्रिय बटाटा वडा. वाढदिवसा पासून लग्ना पर्यंत ताटात मान मिळवणारा बटाटा वडा. Shama Mangale -
चीजी नुडल्स ब्रेड पकोडा (cheese noodles bread pakoda recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#collabनुडल्स ला ट्विस्ट करून खायची मजा काही औरच आहे. त्याचा मसाला घालून आणि काही वेगळे पदार्थ वापरून बनवूयात मॅगी ब्रेड पकोडा. Supriya Devkar -
-
-
कोफ्ता सरप्राईज(kofta surprise recipe in marathi)
#कोफ्तासरप्राईज वाचून चकित झालात ना आपण ! गोष्टच तशी आहे ,आज पर्यंत या साहित्याचा कोफ्ता झाला असेल असं मला वाटत नाही . मी कोफ्त्यासाठी आज वापरलेलं आहे ,एकदम 'सुपर फूड' म्हणता येईल त्याला, खूप पौष्टिक ,औषधी गुणांनी उपयुक्त ,अनेक व्याधींवर गुणकारी असलेली ,अनोखी रोगप्रतिकार शक्तिचा खजिना, शेवग्याची पाने आणि सोबत गाजर .ह्यांचे कोफ्ते बनवून मी कोफ्ता करी केलेली आहे.. सेहत में शानदार .. खानेमें मजेदार .. Bhaik Anjali -
अंडा मॅगी ब्रेड सँडविच(aanda maggie bread sandwich recipe in marathi)
रोज रोज नाश्ता वेगवेगळ्या प्रकारचा पाहिजे असतो मग काय एकाच वस्तूंमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएशन्स करून हा नाश्ता मी करत असते तर ब्रेड होते आज घरी ब्रेड म्हणून आज सँडविच करायचे ठरवले अंडा मॅगी हे घरी असतात पण लोक डाऊन मुळे यावे वेळेस चीज घरी नव्हते नाहीतर चीज टाकले की अजून अल्टिमेट मजा येते आणि हॉटेल पेक्षाही खूप सुंदर सही सँडविच घरच्या वस्तू पासून बनवलेलं Maya Bawane Damai -
समोसा (samosa recipe in marathi)
#CDYमुलांना चटपटीत खायला जास्त आवडतं बाहेरून विकत आणलेला वडा समोसा मध्ये तेल चांगलं नसतं म्हणून आम्ही असे पदार्थ घरीच बनवतो. Smita Kiran Patil -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#ब्रेड रोल , आज काय आमच्याकडे सकाळ पासुनच पावसाच्या रिमझिम सरी चालुच होत्या, हाय टी ला म्हटल आपण नेहमीच पकोडे, कचोरी , समोसा खातो आज विचार केला ब्रेड रोल करुया , मग काय लागले तैयारीला, cookpad च्या निमत्ताने वेगळ काही करण्यात ही मजा असते , सोबतच घरच्या मंडळाीची पण मजा Thanks cookpad 🙏🏻 Anita Desai -
आलु फरसाण कचोरी (Aloo farsan kachori recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट फूड चॅलेंजस्ट्रीट फूड म्हंटला तर पाणीपुरी, समोसा, कचोरी हे सगळे पदार्थ आठवतात. पण या कोंविड मुळे दोन वर्षात स्ट्रीट फूड हे होम फूड झालेला आहे. दोन वर्षात प्रत्येक आणि घरी सगळ्या पदार्थ करून बघितले आहेत. म्हणूनच आज जरा वेगळी पण मस्त ही कचोरी मी छान हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर तुम्हाला सांगणार आहे. Deepali dake Kulkarni
More Recipes
टिप्पण्या