अंडा मॅगी ब्रेड सँडविच(aanda maggie bread sandwich recipe in marathi)

रोज रोज नाश्ता वेगवेगळ्या प्रकारचा पाहिजे असतो मग काय एकाच वस्तूंमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएशन्स करून हा नाश्ता मी करत असते तर ब्रेड होते आज घरी ब्रेड म्हणून आज सँडविच करायचे ठरवले अंडा मॅगी हे घरी असतात पण लोक डाऊन मुळे यावे वेळेस चीज घरी नव्हते नाहीतर चीज टाकले की अजून अल्टिमेट मजा येते आणि हॉटेल पेक्षाही खूप सुंदर सही सँडविच घरच्या वस्तू पासून बनवलेलं
अंडा मॅगी ब्रेड सँडविच(aanda maggie bread sandwich recipe in marathi)
रोज रोज नाश्ता वेगवेगळ्या प्रकारचा पाहिजे असतो मग काय एकाच वस्तूंमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएशन्स करून हा नाश्ता मी करत असते तर ब्रेड होते आज घरी ब्रेड म्हणून आज सँडविच करायचे ठरवले अंडा मॅगी हे घरी असतात पण लोक डाऊन मुळे यावे वेळेस चीज घरी नव्हते नाहीतर चीज टाकले की अजून अल्टिमेट मजा येते आणि हॉटेल पेक्षाही खूप सुंदर सही सँडविच घरच्या वस्तू पासून बनवलेलं
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दोन कप पाणी गरम करून मॅगी बनवून घ्या मसाला टाका व साईटला ठेवून द्या
- 2
आता बुलेट साठी तीन अंडे फोडून या एका भांड्यात व त्यात कांदा बारीक चिरलेला हिरवी मिरची बारिक चिरलेली कोथिम्बिर मीठ टाकून मिक्स करून घ्या एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून आमलेट बनवून घ्या
- 3
आता तीन ब्रेड घ्या दोन रेडला टोमॅटो सॉस लावावा एका ब्रेडला दोन्ही साईडला हिरवी चटणी लावाएका ब्रेडवर मॅगी पसरवून त्यावर दुसरा ब्रेड ठेवा व त्यावर आमलेट ठेवा थोडे चीज टाका व त्यावर दुसरा ब्रेड ठेवा आता ब्रेडवर दोन्ही साईडला बटर लावून घ्या
- 4
आताही बटर लावलेल्या ग्रील होण्यासाठी दोन-तीन मिनिटे ठेवा दोन्ही साईडला छान ग्रील झाले की खायला द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अल्टिमेट ब्रेड ऑम्लेट (ultimate bread omlette recipe in marathi)
आता तेच रोज सकाळचा नाश्ता काय करायचा आणि आणि रोज रोज वेगवेगळ्या नाश्ता लागतो तर मग काल ब्रेड ऑम्लेट करायचे ठरवले आणि मस्त गरम गरम हे ब्रेड ऑम्लेट छान खायला लागतं Maya Bawane Damai -
टोस्ट ब्रेड सँडविच
#goldenapron3#week16#ब्रेडसकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून हे ब्रेड सँडविच बनवून बघा. नक्की आवडेल सर्वांना.... Deepa Gad -
सँडविच (sandwich recipe in marathi)
Sunday special मुलांचा आवडता पदार्थसँडविच.दोन वस्तू मध्ये काही दाबून भरले कीसँडविच होते. कधी कधी गप्पा मध्ये देखील दोन व्यक्ती मध्ये बोलताना आपले सँडविच होते. :-) Anjita Mahajan -
ब्रेड पकोडे (bread pakode recipe in marathi)
आज सकाळी सकाळी रोज रोज काय करायचे नाश्त्याला म्हणून मग आज ब्रेड पकोडा करायचे ठरवले आणि ते बनवले पण आणि खूप सुंदर झाले Maya Bawane Damai -
मियो सँडविच (mayo sandwich recipe in marathi)
काहीतरी चटपटीत आणि झटकिपत खावस वाटलं तर हे सँडविच एकदा करून पाहा .मोठे पण खुश आणि बच्चे कंपनी ही खुश . Adv Kirti Sonavane -
पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#सँडविचसाधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
चीज, पनीर भुर्जी टोस्ट सँडविच (cheese paneer bhurji toast sandwich recipe in marathi)
सँडविच आवडत नसणारे लोक कमीच असतील..वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मी बनवते.खास मुलीने आग्रह केला आई पनीर चे आणि चीज चे वेगवेगळे सँडविच नेहमी करतेस आज दोन्ही वापरून कर...मग काय केले....मस्तच झाले.पनीर भुर्जी ची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे म्हणून पुन्हा नाही लिहिली. Preeti V. Salvi -
-
पनीर चीज व्हेजी सँडविच (PANEER VEG CHILLI SANDWICH RECIPE IN MARATHI)
सँडविच तर आम्हाला सगळ्यांना खूपच आवडते.त्यात थोडेफार बदल करायचा मी नेहमी प्रयत्न करते.ह्या सँडविच मध्ये तीन रंगाच्या खूप सुंदर लेयर दिसतात.बटर,पनीर,चीज,टोमॅटो सॉस हे मुलांच्या आवडीचे घटक वापरलेत.तसेच कांदा,बटाटा,काकडी,गाजर,शिमला मिरची,टोमॅटो यासोबत चटणीत पालकाची पाने वापरली आहेत. व्हाइट ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला तर पौष्टिकता अजून वाढेल. Preeti V. Salvi -
चीझी मॅगी सँडविच (cheese maggi sandwich recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabसर्वांची लाडकी मॅगी नूडल्स ची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी लहानापासून मोठया पर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी. Surekha vedpathak -
चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज (cheese bread omelette sandwich recipe in marathi)
#bfrसकाळी नास्ता मध्ये अंडी खाणे शरीराला खूप फायदेशीर ठरते. चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज हे बनवायला जितके सोपे आहे तितकेच चवीला खूपच सुंदर लागते.या सँडविज मध्ये अंड, चीज या पौष्टीक गोष्टी तर आहेतच शिवाय याला अजून पौष्टीक बनवण्यासाठी मी इथे ब्राउन ब्रेड चा उपयोग केला आहे.हे सँडविज खाताना आधी ऑम्लेट मग ब्रेड आणि नंतर तोंडात येणारा चीज चा फ्लेवर हे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागतं.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
एग चीझ सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे एग चीझ सँडविच बनवले आहे. Deepali Surve -
चिज गार्लिक ब्रेड (chees egarlic bread recipe in marathi)
दिप्ती पाटिदार ची रेसिपी मी आज करून पाहीलीलहानग्यांना ब्रेड हा प्रकार खूप आवडतो.मग कोणी ब्रेड जाम,ब्रेड बटर,कोणी गार्लिक ब्रेड, कोणी चीज ब्रेड तर नुसतेच ग्रील केलेले ब्रेड खातात .चला तर मग बनवूयात आज गार्लिक ब्रेड. Supriya Devkar -
तवा ब्रेड पिझ्झा (tawa bread pizza recipe in mararthi)
#rbr#श्रावण शेफ वीक-2माझ्या भावाला ब्रेड हा प्रकार खूप आवडतो त्यातला तवा ब्रेड पिझ्झा हा त्याचा आवडीचा प्रकार आहे मी घरी गेली की तो नेहमी माझ्या कडून बनवून घेतो आणि माझ्या घरी आल्यावर ही बनवून मागतो मी आज त्याच्यासाठीच तवा ब्रेड पिझ्झा बनविला आहे चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
मॅंगो ब्रेड सँडविच (mango bread sandwich recipe in marathi)
#amr# सगळ्यात मस्त सुपर झालेली रेसिपी आणि सगळ्यांना खूप आवडेल मॅंगो ब्रेड सँडविच.... Gital Haria -
मॅगी चिझी सँडविच (MAGGI CHEESE SANDWICH RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collabआगळा वेगळा प्रयोग जो आटा मॅगी नूडल्स,मॅगी मसाला ये मॅजिक व मॅगी हॉट न स्वीट सॉस वापरून केलाय जो अफलातून टेस्टी झालाय,मॅगी लव्हर माझा मुलगा एकदम खुश जो अतिशय चवीचा खाणारा आहे त्याने पोचपावती दिली म्हणजे खरच प्रयोगाला यश मिळालं.☺️👍 Charusheela Prabhu -
#कॉर्न चीझ सँडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते. माझ्या मुलांना तर सँडविच खूप आवडते म्हणून आज मी चीज कॉर्न सँडविच बनवले आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
ब्रेड सँडविच वुईथ ग्रीन चटणी (bread sandwich recipe in marathi)
घाईगर्दीत पोटभुरु असा हा छान नाश्ता आहे.:-) Anjita Mahajan -
सँडविच (sandwich recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीमम्मी आज नाश्त्याला सँडविच बनवशील का मुलाची डिमांड रोज रोज नको ना पोहे उपीठ डोसा वेगळे कर ना काहीतरी . सँडविच मात्र रोज करून खायला घातला तरी कंटाळानाही येणार !मीी आज तुम्हाला सँडविच ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
चटकदार सँडविच (Sandwich recipe in marathi)
#SFR#सँडविचआजकालच्या तरुण पिढीला, झटपट बनणाऱ्या पदार्थांमध्ये सँडविच फार लोकप्रिय आहे. आमच्या नागपूरला इतवारी मधला साडी वाला फार प्रसिद्ध आहे. आज त्याच पद्धतीचे सँडविच बनवले एकदम सुपर हिट झाले. Rohini Deshkar -
ब्राउन ब्रेड चीज सैंडविच (brown bread cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week17 आज व्हीट ब्रेड चीज सैंडविच केलेत Janhvi Pathak Pande -
ब्रेड सँडविच (bread sandwich recipe in marathi)
#कुकस्पँन Gauri Nanaware यांची ब्रेड सँडविच ही रेसिपी मी कुकस्पँन केली व थोडा बदल केलाआहे. Mrs.Rupali Ananta Tale -
चीज मॅगी रोल (cheese maggi roll recipe in marathi)
#MaggiMagiclnMinutes#collabनुसते मॅगी म्हटले तरी भूक कुठल्या कुठे पळून जाईल... असेच मॅगीपासून बनविलेले चटपटीत चीज मॅगी रोल्स.. Priya Lekurwale -
-
व्हेज चीज तवा सँडविच.(Veg cheese tawa sandwich recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट_फूड_रेसिपीज#व्हेज_चीज_सँडविच स्ट्रीट फूड मधील सर्वांचे आवडीचे सँडविच म्हणजे व्हेज चीज सँडविच..अतिशय सोपे,बेसिक असे हे व्हेज चीज तवा सँडविच कमालीचे चविष्ट चवदार असते..त्यामुळेच ये दिल मांगे मोअर करत करत कधी 3-4 सँडविचेसचा फडशा पडतो हे कळत देखील नाही..😜 Bhagyashree Lele -
चीजी सँडविच (cheese sandwich recipe in marathi)
#mfrहा पटकन होणारा लहान मुलांना आवडणार सँडविच. Anjita Mahajan -
ब्रेड सॅंडविच (bread sandwich recipe in marathi)
#ब्रेड#coocksap#मी रुपाली ताई ची रेसिपी बनविली आहे .खूप छान झालेत सँडविच thank u ताई आरती तरे -
ब्रेड पकोडे सँडविच (bread pakoda sandwich recipe in marathi)
#cdy ब्रेड पकोडे हे चविष्ट आणि नाश्ता आणि टिफिनबॉक्ससाठी पुरेसा आहार आहे. Sushma Sachin Sharma -
व्हेज मायो सँडविच (veg mayo sandwich recipe in marathi)
#GA4 #week12 गोल्डन ऍप्रॉन मध्ये मायोनीस हा कीवर्ड ओळखून आज झटपट होणारे आणि मुलांना आवडणारे असे व्हेज सँडविच बनवले आहे. Rupali Atre - deshpande -
ब्राऊन ब्रेड ब्रुशेता (Brown Bread Bruschetta Recipe In Marathi)
#CSRसर्व भाज्या चीज ब्राऊन ब्रेड सॉस यांचा सुंदर ब्रशेता होतो Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या