झुणका-भाकरी

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#स्ट्रीट ---स्वस्त आणि मस्त असा हा मेणू आहे. नोकरी करण्यार्याना सहज कुठेही मिळावा यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. अनेक ठिकाणी झणका भाकरी केद़ उघडण्यात आले होते. तेव्हा आजही लोकांना हा मेणू तेवडाच आवडतो.आमच्या घरात सर्वांना आवडतो. बाहेरून आल्यानंतर झटपट होणारा मेणू !

झुणका-भाकरी

#स्ट्रीट ---स्वस्त आणि मस्त असा हा मेणू आहे. नोकरी करण्यार्याना सहज कुठेही मिळावा यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. अनेक ठिकाणी झणका भाकरी केद़ उघडण्यात आले होते. तेव्हा आजही लोकांना हा मेणू तेवडाच आवडतो.आमच्या घरात सर्वांना आवडतो. बाहेरून आल्यानंतर झटपट होणारा मेणू !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रँम बेसण
  2. 1 टेबल स्पूनआले पेस्ट
  3. 1 टेबल स्पूनलसूण ठेचलेला
  4. 1 टेबल स्पूनजिरं
  5. 1 टेबल स्पूनहिरवी मिरची जाडसर पेस्ट
  6. ३० ग्रँम दूधी
  7. 4 टेबल स्पूनतेल
  8. 1/4हिंग कडीपत्ता
  9. 1 टेबल स्पूनमोहरी,
  10. चवीनुसारमीठ
  11. भाकरीसाठी
  12. ५० ग्रँम ज्वारी चे
  13. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प़थम साहित्य एकत्रित करून घेऊ,लसूण,आले,हिलवी मिरची, जिरं जाडसर कुटून घ्या. आता कढईत तेल घालून फोडणी करून त्या त,जाडसर वाटलेले वाटण अ्रधे फोडणीत घाला,कडीपत्ता घालून परतून घ्यावे नंतर त्यात कोमट पाणी घालून उकळी येऊ द्यावी

  2. 2

    नेहमी प़माणे भाकरी करून घ्यावी. भाकरी बरोबर झुणका खाण्याची मज्जा औरच!!!!! चला खाऊ या

  3. 3

    दूसर्या भांड्यात पीठ घेऊन अ्रधे वाटण पीठात घालावे आता कोरडे पीठ हळूहळू उकळणार्या पाणीत घालावे. सतत हलवत रहावे, गुठळी होता कामा नये. आता दूधीचे काप घालावेत, चांगली दणदणीत वाफ काढावी. वरून कोथिंबीर, घालावी. कैरी, कांदा घालून सरव करावे.

  4. 4

    आशा प़कारे सरव करू या.............

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes