आयुर्वेदिक काढा

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

आयुर्वेदिक काढा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५० ग्रॅम मिरे
  2. ५० ग्रॅम दालचिनी
  3. ,२० ग्रॅम अर्जुन साल पावडर
  4. २५ ग्रॅम लंवग
  5. २० ग्रॅम वेलदोळे
  6. २५ ग्रॅम सुंठ पावडर
  7. 1 मुठभर पुदीन्याची पाने
  8. १५ ग्रॅम ज्येष्ठमध पावडर
  9. आवडीनुसार मध आपल्या

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम लंवग, दालचिनी, मिरे,वेलदोळा सर्व जिन्नस मिक्बासरला बारीक करुन घ्या, त्यात अर्जुन साल पावडर,ज्येष्ठमध पावडर, सुंठ पावडर मिक्स करा

  2. 2

    आता १ ग्लास पाणी घेउन गँस वर गरम करा,

  3. 3

    वरिल १ टि स्पुन पावडर त्यात घाला, पुदीन्याची पान घाला, मध घाला, छान उकडु द्या,(हव असल्यास तुळशीची पान पण घालु शकता)

  4. 4

    गरम गरम प्यायला द्या

  5. 5

    ह्या काढ्याच वैशिष्ट् म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी, संधीवात——- आता संध्या कोरोना यावर अतिशय उपयुक्त, कारण त्यामुळे आपल्या शरिराची रेझीसट्न्स पॉवर वाढवितो, रोज चहामधे १ चमचा पावडर टाकली तरी चालेल, तर मैत्रीणिंनो जरुर करुन बघा

  6. 6

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes