तुळशी चा काढा (tuslicha kada recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#GA4 #week15 हरबल हा किवर्ड घेऊन मी तुळशीचा काढा बनवलाय.भारतीय संस्कृतीत तुळशीला मानाचे स्थान आहे. आयुर्वेदातही तुळशीला महत्व आहे.तुळशी मुळे वातावरण शुद्ध राहते. मनाला शांती मिळते.अशी ह्या बहू गुणी तुळशीला शुभ मानतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 -20मिनिट
एका व्यक्ती साठ
  1. 5-6तुळशीची पाने
  2. 2लवंगा
  3. 2वेलदोडे
  4. 1/2 इंचदालचिनी चा तुकडा
  5. 1/2 इंचआलं
  6. 1 टेबलस्पूनमध किंवा गुळ
  7. 4काळी मिरी

कुकिंग सूचना

15 -20मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    तुळशीची मोठी पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावीत. वेलदोडे सोलून घायवेत. दालचिनी चे छोटे तुकडे करून घ्यावेत. काळी मिरी ठेचून घ्यावी. गॅसवर दोन कप पाणी तापायला ठेवावे

  3. 3

    त्यात तुळशीची पाने, सर्व मसाले घालून उकळत ठेवावे. पाणी उकळवून निम्मे करून घ्यावे. नंतर गॅस बंद करावा त्यात दोन चमचे मधकिंवा गुळ घालावा. काढा तयार. आता तो गाळून घावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes