छोले (काबुली चना) ओवा पुरी

#गुढी
नववर्षाच्या शुभेच्छा सर्वांना. आज बहुतेक घरी कांदालसुन विरहीत स्वयंपाक असेल. तर कमी सामग्री मध्ये विना कांदालसुन कशी चव आणायची छोल्यामध्ये ते नक्की वाचा.
छोले (काबुली चना) ओवा पुरी
#गुढी
नववर्षाच्या शुभेच्छा सर्वांना. आज बहुतेक घरी कांदालसुन विरहीत स्वयंपाक असेल. तर कमी सामग्री मध्ये विना कांदालसुन कशी चव आणायची छोल्यामध्ये ते नक्की वाचा.
कुकिंग सूचना
- 1
पुरीच सर्व साहित्य एकत्र घेवून मिसळवा, थोडथोड पाणी घालत घट्ट कणिक मळून घ्या.
- 2
गोल पुरी लाटुन, गरम तेलात मस्त लालसर तळून घ्या दोन्ही बाजूनी
- 3
तयार आहे गरमागरम पुरी. तेल ओसरायला ठेवा.
- 4
छोल्यासाठी- तेल मध्यम ज्योत ठेवून कुकर मध्ये गरम करा, जीरेराई, मिरची, हिंग, कढीपत्ता टाकून फोडणी घाला
- 5
टमाटर घाला, आणि बाकी सर्व मसाले घालुन चने घाला.
- 6
१ ग्लास पाणी घालून ४ शिट्ट्या होईस्तोवर शिजवा.
- 7
ग्रेवही घट्ट करण्याकरीता १/४ कप चने कुसकरा आणि परत झाकन न लावता ४-५ मिनट उकळत ठेवा.
- 8
रुचकर छोले पुरी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#फॅमिली .... आज पाणी पुरी घरी बनवायची माझी पहिलीच वेळ आहे, माझ्या नवर्याच नि मुलाच ८ दिवसा आधीपासूनच पाणी पुरी बनवन गं, बनवन गं चालले होते, तर मग आज मला माझ्या फॅमिली ला त्याच्या आवडीचं पाणीपुरी बनवुन खाऊ घालण्याचा आनंद मिळाला, आम्हा सर्वांना पाणी पुरी खुप आवडते या लाँकडाऊन मुळे पाणी पुरी बाहेर मिळने कठीण च आहे, तर सर्वाने सद्या घरी च बनवून खायला पाहीजे म्हणून मी ही रेसीपी शेअर करण्याचे ठरविले Jyotshna Vishal Khadatkar -
काबुली चना उसळ (kabuli chana usal recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,,माझी ५ वी रेसिपी आहे, फोटोग्राफी वर ती म्हणजे काबुली चना उसळ, उसळ हा प्रकार म्हटलं की आधिच झनझनित, चमचमीत असा अनुभव सर्वाननंच येतो , Jyotshna Vishal Khadatkar -
गुढीपाडवा नैवेद्य (Gudipadva naivedya recipe in marathi)
#GPRहिंदू नववर्षाचा पहिला सण म्हणजे नाही आनंदाला तोटा. गोडाधोडाचे जेवण, भरजरी कपडे, आनंदाची देवाण-घेवाण आणि शुभेच्छांचा नुसता वर्षाव.सर्वांना नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🌹 Arya Paradkar -
कुरकुरीत इमरती
##गुढी इमरती हि आपण हॉटेल मध्ये वगैरे बघतो, डिसाइन पाहून वाटतं किती कठीण असेल करायला .. पण नाही आज च्या रेसिपी ने तुम्ही घरच्या घरी खूपच सोप्प्या पद्धतीने करू शकता .. Monal Bhoyar -
कुरकुरीत इमरती
##गुढी इमरती हि आपण हॉटेल मध्ये वगैरे बघतो, डिसाइन पाहून वाटतं किती कठीण असेल करायला .. पण नाही आज च्या रेसिपी ने तुम्ही घरच्या घरी खूपच सोप्प्या पद्धतीने करू शकता Monal Bhoyar -
बेरीची चीक्की (berichi chikki recipe in marathi)
#बेरीचिचीक्कीतूप केल्यानंतर उरलेली बेरी संपवायची कशी बय्राच वेळी साखर बेरी किंवा केक मध्ये वापरून संपवली जाते . तर आज अशीच बेरीची कुरकुरीत रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया कशी झालीय ही रेसेपि बघूया. Jyoti Chandratre -
बैंगन भाजा (bengan bhaja recipe in marathi)
गोडधोड मसालेदार खाऊन कंटाळा आला असेल तर मग हि अगदी साधी सरळ आणि कमी साहित्य वापरून बनवलेली रेसिपी नक्की ट्राय करून बघा. Supriya Devkar -
-
झटपट दाल खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)
#LCM1 अतिशय कंटाळा आला असेल किंवा चटकन स्वयंपाक करायचा असेल तर हि खिचडी नक्की करून बघा. Prachi Phadke Puranik -
पाणी पुरी
पाणी पुरी म्हटले तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते मला रेसिपी लिहिताना पण तोंडाला पाणी येत आहे नुसत्या विचाराने. आताच्या परिस्थिती मधे बाहेर सगळे बंद म्हणून मी पाणी पुरी चा बेत केला. आपल्याला बाहेरून पुरी विकत घेता येते पण सध्या सगळी दुकानें बंद मग ठरवले आपण घरी पुरी बनवू. हा माझा पहिलाच प्रयत्न पुरी घरी बनवायचा पण म्हणतात ना इच्छा तिथे शक्ती अगदी तसें झाले. माझा प्रयन्त यशस्वी झाला. माझ्या व्हाट्सअप च्या स्टेटस मुळे खूप साऱ्या मैत्रीनीना प्रोत्साहन मिळाले घरी पुरी बनवायचे एकूण खूप आनंद झाला. मनात आले तर आपण अशक्य पण शक्य करू शकतो. माझा प्रयत्न यशस्वी झाला खूप आनंद आहे म्हणून मी ही रेसिपी सर्वांन सोबत share करत आहे. नक्की करून पहा. घरचे जेवढ्या आनंदाने खातात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो भाव पाहून मनाला खूप बरे वाटते.Prajakta
-
"मऊसुत आणि टेस्टी दही वडा" (dahi wada recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_dahi_vada "मऊसुत आणि टेस्टी दही वडा" दही वडा माझा अत्यंत आवडता... लहानपणी बाबा महिन्यातून एकदा तरी हाॅटेलमध्ये आम्हाला घेऊन जायचे.. तेव्हा एवढ्या व्हरायटी नव्हत्या हो खाण्याच्या... गपगुमान घरचं जेवण च खायचं, पैसाही जास्त नव्हता त्यामुळे शौकही जास्त नसायचे..तरी आमचे बाबा आम्हाला न्यायचे.. काय खाणार विचारले तर माझं आपल ठरलेले असायचे दही वडा,भाऊ वडापाव नाहीतर मसाला डोसा..बस.. इतकेच आम्हाला ठाऊक असायचे.. स्वस्त आणि मस्त... आताच्या जमान्यात हे आणि अजुन भरपुर खाण्याचे पदार्थ रोजच्या खाण्यात सामील झाले आहेत पण आम्हाला ते अपरुक असायचे..कारण ते सुद्धा खुप जणांना मिळत नव्हते..तो काळच फार वेगळा होता... पाच, दहा रुपयांना मिळणाऱ्या दहीवड्यांनी आज चांगल्या हाॅटेलमध्ये शंभरी (शंभर रु.) गाठली आहे...पण मला घरी बनवलेले दहीवडे खुप आवडतात,कारण मनसोक्त खाता येतात.. आणि कमी खर्चात... चला तर मग माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
चीकपी फलाफेल छोले (cheakpea falafal recipe in marathi)
#GA4 #Week6अत्यंत टेस्टी अशी डिश आहे. चला तर पाहुयात कशी बनवायची ती? Mangal Shah -
छोले मसाला (chole masala recipe in marathi)
#pcr काबुली चणे कुकरमध्येच शिजवायला लागतात त्यामुळे वेळेची व गॅसची बचत होते माझा सैंपाक सकाळी ९ च्या आत होतो कारण माझे मदतनीस म्हणजे मोठे छोटे कुकरच चला आज मी कुकरमधुन उकडून घेतलेल्या काबुली चण्याची छोले मसाला रेसिपी बनवली कशी विचारता चला दाखवते Chhaya Paradhi -
चना मसाला
#कडधान्यआताच्या या lockdown मध्ये घरात भाज्या असतात अस नाही , मात्र कडधान्य सहसा साठवलेली असतात. त्यातून आज मी केलाय चना मसाला. मस्त , चटपटीत, पोळी, भाकरी , भात कशाबरोबर ही मस्त लागतो. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही ही नक्की करून पाहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
क्रिस्पी डिलिशियस वडी (Crispy Delicious Vadi recipe in marathi)
माझी आवडती रेसिपी#mfr क्रिस्पी डिलिशियस वडीWorld food day special...आपल्याला नेहमीच घाई असते. एखादी सुरळी वडी किंवा ढोकळा बनवायचं असेल तर त्याला वेळ नसतो. सुट्टीच्या दिवशी बनवावे लागते. परंतु मी येथे कमी वेळात, फटाफट होणारी खमंग लागणारी अशी क्रिस्पी डिलिशिअस अळूवडी बनवली. यमी, स्वादिष्ट लागते. पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
छोले राईस (Chole Rice Recipe In Marathi)
#RR2 भात हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे भात नसेल तर पोट भरतत नाही , मग तो भाताचा कुठलाही प्रकार असेल तरी चालेल, व अश्या ह्या भाताचे प्रकार तर भरपुर करता येतात , तर करुया आज हा नविन प्रकारछोले राईस Shobha Deshmukh -
चॉकलेट कोकोनट बॉल्स (chocolate coconut balls recipe in marathi)
#CCCनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर चॉकलेट कोकोनट बॉल्स ची रेसिपी शेअर करते. ख्रिसमस जवळ आल्यामुळे आज मी एकदम सोपी व कमी पदार्थांमध्ये बनवलेली लहान मुलांची फेवरेट रेसिपी शेअर करते तरीही रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰 तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा 🎉Dipali Kathare
-
छोले-भटुरे (CHOLE BHATURE RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीपुण्यात एक वर्षापुर्वी छोले भटुरे खाल्ले. खुप आवडले. घरी येऊन try केल..सर्वांना आवडले. आता ही recipe फॅमिली मध्ये सर्वांची आवडती झाली आहे. Shubhangee Kumbhar -
झनझनीत मसाला आमटी (masala amti recipe in marathi)
#mfr#वर्ल्डफुडडेपुरण पोळी , भात ,कुरडई आणी गोडाबरोबर झनझनीत आमटी खांदेश मध्ये पुरणाच्या स्वयंपाकात भाता बरोबर ही आमटी केली जाते मी झटझपट बनवली आहे. माझाही फेवरेट रेसिपी कशी झालीय बघूया . Jyoti Chandratre -
तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर#खमंग खुसखुशीत तीळगूळ पोळी सर्वांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂 तीळ गूळ घ्या गोड गोड बोला Rupali Atre - deshpande -
ओवा मेथी तिखट पुरी (Ova Methi Tikhat Puri Recipe In Marathi)
#SSR:श्रावण महिना आणि पाऊस त्यावेळेला ओवा मेथी च्या गरमा गरम तिखट पूर्या आमच्या घरी सगळे आवडीनें खतात. Varsha S M -
कोकोनट मटार कचोरी (coconut matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीमार्केट मध्ये ताजा वाटाणा दिसला. तो घेतला व त्यात नारळाचा चव व इतर मसाले टाकून कोकोनट मटार कचोरी करायचे ठरवले.खूपच चविष्ट यम्मी डिश तयार झाली.चला पाहुयात. डिश कशी तयार केली ते ? Mangal Shah -
पंजाबी छोले चना (Punjabi Chole Recipe In Marathi)
#छोल्यांच्या अनेक रेसिपी आहेत माझ्या घरी त्यातील सर्वच प्रकारचे छोले आवडतात त्यातलीच नविन रेसिपी पंजाबी छोलेचना ताज्या खडेमसाल्यातला प्रकार मी केला आहे चला रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आपल्या शरीराला आवश्यक सगळे घटक पालक मध्ये आढळतात. ए, बी, सी, के, तसेच कॅल्शियम, लोह असते. पालक सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. हाडे, दात, नख, डोळे ह्यावर चांगला फायदा होतो. शरीरावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे. तसेच शाकाहारी व्यक्तिंनी त्यांच्या आहारात नेहमी पालकचा समावेश करावा चला तर अशा बहुगुणी पालेभाजी पालकाच्या पुऱ्या कशा करायच्या ते मी सांगते. Chhaya Paradhi -
मॅंगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
#मॅंगो हाय फ्रेंड्स मी पहिल्यांदा कुकीज बनवण्याचा प्रयत्न करत आहे प्लीज सागा काही कमी-जास्त असेल तर माझी खूप इच्छा होते नवीन काहीतरी बनवायचे आणि मॅंगो पासून कुकीज किंवा केक बनवायचं होता पण मी कमी वेळा मुळे आणि कमी सामग्री बनवले. Jaishri hate -
मिनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week7 #breakfast मी आज मिनी उत्तप्पा बनवलेला आहे. Cookpad मध्ये उत्तप्पा पात्र मला गिफ्ट मिळाले thank you.Cookpad उत्तप्पा पात्र दिल्याबद्दल. इडली बॅटर चे मी आज मिनी उत्तप्पा बनवलेले आहे तसे तर मी रव्यापासून बनवते पण आज पहिल्यांदा असे पण बनवून बघते खूप छान झाले टेस्टी तुम्ही पण नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. झटपट तयार होणारी रेसिपी खूप कमी वेळामध्ये मला तर खूप आवडले. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि राहलेस तर तिखट ,मीठ ,मसाले ,.व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार जे आवडेल ते ऍड करू शकता. मुलं नक्की आवडीने खातील. चला तर मग बनवूया मिनी उत्तप्पा. Jaishri hate -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3 #चटकदार , चमचमीत पदार्थ खायचा असेल, आणि घरात उपलब्ध असलेल्या सामग्री मधूनच एखादा पदार्थ तयार करायचा असेल, तर मसाला पाव मस्तच.. Varsha Ingole Bele -
मेदूवडा सांभार (meduwada sambhar recipe in marathi)
#डाळपोष्टीक अशी ही डिश लहान मोठ्या सर्वांना आवडते. लाॅकडाऊन मुळे अगदी मोजक्या वस्तू मध्ये ही डीश तुम्ही बनवून बघा. कुठली ही उणीव जाणवणार नाही. Sharayu Tadkal Yawalkar -
खोबरा किसाचे लाडू (khobra kisache ladoo recipe in marathi)
#लाडू आज जन्माष्टमी आणि आजच मला गिफ्ट पण मिळाले खूप खुश होते. मी मग ठरवले आज खोबरा किसाचे लाडू करायची बाल गोपाळला नैवद्य तसे तर माझ्या घरी सगळ्यांनाच आवडतात केल्याबरोबर सगळ्यांनी एक एक उचलला मी थोडेसेच केले लाडवाला खूप कमी वेळ आणि कमी सामग्री लागते आणि खायला एकदम मस्त खोबरा किसाचे लाडू माझ्या आयुष्यात हा पहिला पदार्थ मी बनवला सगळ्यात पहिले तो पण खूप कमी वेळामध्ये होणार आणि कमी सामग्री मध्ये कोणी पण बनवू शकते झटपट एकदम झकास 😀😀चला चला मग बनवूया मैत्रिणींनो खोबरा कीसाचे लाडू😋😋😋🤵 Jaishri hate -
गुढीपाडवा थाळी दुपडी, आमरस,आलूचनाकरी,खीर (gudipadwa thali recipe in marathi)
#gp#गुढीपाडवाथाळीगुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो वेदांगज्योतिषयाग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर 'पाडवो' वा 'उगादी' अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.आज सिंधी लोकांची झूलेलाल जयंती पण आहेआज प्रत्येक घराघरातून गोड-धोड असे बनवून आनंद साजरा केला जातो देवाला नैवेद्य दाखवून स्वतः सहपरिवार एकत्र येऊन हा सण साजरा करतातआज गुढीपाडवा निमित्त स्पेशल मेनू मध्ये दुपडी रोटी आणि आमरस, चना आलूआणि खीर हा मेनू तयार के Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या