इटालियन थेपला सँडविच (Italian thepla sandwich recipe in marathi

#रेसिपीबुक
#week9
#फ्युजन रेसीपी
आजचे ही रेसिपी मी स्वतः केलेली आहे ही पूर्णतः माझेच विचार करून केलेली डिश आहे सर्वप्रथम मी गुजरातचा थेपला बनवलेला आहे व फ्यूजेंन करून त्याला इटालयिन पद्धतीने टॉपिंग देवून संडविच बनवण्याचा प्रयत्न केला आहे अतिशय सुंदर अशी ही डिश झालेली आहे अगदी थोड्या वेळात बनणारी अशी ही डिश. तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल
इटालियन थेपला सँडविच (Italian thepla sandwich recipe in marathi
#रेसिपीबुक
#week9
#फ्युजन रेसीपी
आजचे ही रेसिपी मी स्वतः केलेली आहे ही पूर्णतः माझेच विचार करून केलेली डिश आहे सर्वप्रथम मी गुजरातचा थेपला बनवलेला आहे व फ्यूजेंन करून त्याला इटालयिन पद्धतीने टॉपिंग देवून संडविच बनवण्याचा प्रयत्न केला आहे अतिशय सुंदर अशी ही डिश झालेली आहे अगदी थोड्या वेळात बनणारी अशी ही डिश. तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम केरला बनवण्यासाठी कणीक भिजवून घेऊया, एका भांड्यात कणीक घेऊन त्यात ठेवला चे सर्व साहित्य टाकून कणीक भिजवून घ्या 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्या तोपर्यंत बाकीच्या भाज्या कापून घ्या
- 2
आता आपण टॉपिंग तयार करणार आहोत सर्व प्रथम सर्व भाज्या बारीक कापून घ्या
- 3
आता सर्व भाज्या व मसाले व मेयॉनीज एका भांड्यात मिक्स करून घ्या झाले आपले टॉपिंग तयार करून घ्या
- 4
आता आपण ठेवला बनवूया सगळे प्रथम एक गोळा घेऊन पोळीसारखा मोठा लाटून घ्या व वाटी किंवा ग्लास च्या साह्याने सारखे छोटे छोटे पुरी सारखे कापून घ्या व तव्यावर शेकून घ्या मी मला appam पात्र कूक पड कडून बक्षीस मिळाले त्यात च केले
- 5
आता आपल्या ठेपले तयार आहेत
- 6
आता आपण सँडविच बनवू, पाहिले एक ठेपला पुरी घ्या व त्यावर टॉपिंग लावा नंतर त्यावर दुसरी ठेपला पुरी ठेवा व त्यावर टॉपिंग लावा असे आपल्याला जेवढे ले अर पाहिजे करून घ्या व वरून टूथ पीक नी पॅक करून घ्या व खायला द्या
- 7
छान नवीन टाईप चे फ्युजेन सँडविच
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इंडो मेक्सिकन फ्युजन बरिटोस (Indo Mexican fusion burritos recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसीपीआज मी वेगळी डिश बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे भारतीय पद्धतीने आपले साहित्य वापरून करण्याचा प्रयत्न केलेला आहे Maya Bawane Damai -
इटालियन समोसा (italian samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 इटालियन समोसा हे नाव ठेवण्यामागे एक कारण आहे, माझ्या मुलाला पिझ्झा खूप आवडतो आणि माझ्या मिस्टरांना समोसा म्हणून त्या दोघांच्या आवडीला एकत्र आणण्यासाठी तयार केली ही डिश. याचा स्टफिंग आहे पिझ्झाच आणि कव्हर आहे सामोस्याच. मला खात्री आहे ही डिश तुम्हालाही आवडेल. Sushma Shendarkar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
# पश्चिम# गुजरातमेथी थेपला हा गुजरातचा एकदम फेमस आहे गुजरात मध्ये थेपला म्हटला की सर्वजण पट कशी बनवतात आणि ही खूप जुनी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी बनतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात थेपले. खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवले जातात पण आज मी मेथीचे थेपले बनवणार आहे. Gital Haria -
पालक मेथी कॉर्न सँडविच
एक हेल्दी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी .डब्या साठी उत्तम पर्याय #पालेभाजी# Vrushali Patil Gawand -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#HLR#मेथी थेपला मेथी ही पालेभाजी यांपैकी बहुतेक लोकांना जास्त आवडते.मेथी मध्ये बहुतेक असे पोस्टीक घटक असतात . तसेच मेथी थेपला ही हेल्दी व सात्विक रेसिपी आहे. मेथी थेपला ही रेसिपी विशेष करून गुजरात या साइटचे आहे.स्नेहा अमित शर्मा
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो. Rajashri Deodhar -
-
इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजनमी इटालियन फ्रीटाटाला इंडियन ट्विस्ट दिलेल आहे. इटालियन फ्रीटाटा मध्ये अंड्याच बॅटर युज करतात. तर मी अंडा युज न करता यामध्ये बिना सालीच्या मुगाच्या डाळीचं बॅटर वापरलेल आहे. तसेच यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचा वापर करू शकता. मी ज्या अवेलेबल होत्या त्यातच केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे माझ्या घरी हा फ्रीटाटा सर्वांनाच आवडला. माझ्या मुलाने याला सॉफ्ट पिझ्झा म्हणून संबोधिलं. आणि आवडीने खाल्लं सुद्धा... चला तर मग बघुया अगदी झटपट होणारा फ्रीटाटा कसा करतात तो 🥰 Shweta Amle -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
इटालियन बीट रूट पावर पंच सलाड (italian salad recipe in marathi)
#GA4#week5आज मी जो सलाड बनवणार आहे तो भरपूर न्यूट्रिशियन हेल्दी आहे आणि स्पेशली मुलांसाठीखूपच छान आहे .कारण या सलाड मध्ये भरपूर व्हेजिटेबल आहे त स्पेशली मुलं हे वेजिटेबल कच्चे खायला कंटाळा करतात पण या फॉर्ममध्ये आपण सलाड बनवले असता मुलं आरामात खातात आणि त्यांना एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा ते बनवायला सांगतील 100 परसेंट गॅरंट आहे .गेस्ट म्हणून कोणी आपल्या इथे आल्यावर पण आपण ही रेसिपी बनवू शकतो. युनिक रेसिपीआहे, सोपी आहे Gital Haria -
व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिकइथे मी कांदा आणि लसूण न वापरता सँडविच बनवले आहेत.खूपच पौष्टीक असे हे सँडविज झटपट कमी वेळात तयार होतात.रेसिपी खाली देत आहे.. Poonam Pandav -
ब्रोकोली ची कोशिंबीर (Broccolichi koshimbir recipe in marathi)
थोडीशी वेगळी पण अतिशय टेस्टी असणारी ही कोशिंबीर नक्कीच ट्राय करून बघा Charusheela Prabhu -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#या आठवड्याची स्पेशल रेसिपी हेल्दी नाष्ट्याला मेथी थेपले करून खाता येतील चला तर सोपी व झटपट होणारी मेथी थेपला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ढोकळा-इ-साल्सा. (dhokla-e-salsa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीविशिष्ट पदार्थासाठी विशिष्ट मसाले हे आजचे समीकरण, व्यक्ती तितक्या प्रकृती, या उक्तीप्रमाणे घराघरांमध्ये मसाल्यातही वैविध्य आढळते. प्रत्येकाची स्वतंत्र पाकशैली असते. स्वतःची अशी खासियत असते. मग तो कुठलाही प्रांत असो किंवा राष्ट्र असो.. काहीना काहीतरी वेगळेपण असतं हे वेगळेपण आपण आपल्या रेसिपी मध्ये आणून एक नवीन डिश तयार करू शकतो, किंबहुना करावी.... हाच विचार करून मी आज गुजराती आणि मेक्सिकन रेसिपी चा मेळ घडवून,*ढोकळा-इ-साल्सा*... करुन बघीतला.टेम्टींग झाला.. गुजाराती आणि मेक्सिकन चा मेळ घालून केलेली रेसिपी खूप भाव खाऊन गेली. या गोष्टीचा जास्त आंनद!करूया मग... 💃💕💃💕 Vasudha Gudhe -
गडबडी इडली (idli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9मी या थीम मध्ये साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन दोन्ही चे फ्युजन केले आहे. महाराष्ट्रातल्या कोल्हापूरची खास मिसळपाव ची मिसळ आणि साऊथ ची फेमस इडली दोन्ही मिळून ही डिश बनवली आहे. अगदी सुरेख अशी ही डिश आहे. मिसळ पाव तर आपण नेहमीच खाली आहे पण ही गडबडी इडली म्हणजेच मिसळ इडली चा फ्युजन एकदा नक्की करून पाहा. Pallavi Maudekar Parate -
घूघरा सँडविच (ghughara sandwich recipe in marathi)
#झटपटझटपट होणाऱ्या पदार्थांमध्ये सँडविच हा असा एक पदार्थ आहे जो खूप झटपट होणारा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही खूप प्रकारचे सँडविच करू शकता.त्यातलाच एक सँडविच चा प्रकार मी माझ्या मैत्रिणीच्या घरी खायचे. कॉलेजच्या दिवसांमध्ये आम्ही विकेंडला माझ्या मैत्रिणीकडे जायचं. कॉलेजच्या खूप जवळच राहत होती त्यामुळे तिचं घर आमचा गप्पा मारण्यासाठी एक अड्डा होता होता.ती होती मूळची गुजराती पक्की अहमदाबादी. त्यामुळे त्याच्याकडे आम्ही गेलो की आम्हाला खूप खूप चटकदार गोष्टी खायला मिळायच्या म्हणूनच का असेना आम्ही तिच्याकडे दर वीकेंडला जायचं.त्यातलाच एक पदार्थ जो तिची अन्नपूर्णआई आम्हाला करून द्यायची. मैत्रिणी आता तर खूप दूर घेल्या आहेत, पण ह्या सगळ्या आठवणी अजुनी मनात घर करून आहेत. Jyoti Gawankar -
चीज बस्ट इटालियन लजानिया (cheese brust italian lasagna recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 आतंरराष्ट्रीय खाद्य पदार्थ इटालियन ट्रेडीशनल फीस्ट.फेस्टिवल डिश. माझी एक मैत्रीण इटली मध्ये रहाते. ती इकडे आल्यावर तिच्या बरोबर तिकडच्या फीस्ट डिश बद्दल गप्पा झाल्यावर तिने तिची फेवरीट लजानिया डिश मला करून दाखवली. तेव्हापासून माझा मुलगा खास माझ्या अनवर्सरी ला मी ही हेल्दी व टेस्टी डिश बनवतो.गहू पीठ वापरून मी पोळी बनवलीय मैदा न वापरता भरपूर भाजा घालून, सढळ चीज वापरून केलेली लजानिया खरोखर पीझाला मागे सारते. या डिश चे विशेष म्हणजे सर्व भाजा प्रत्येक ल्येयरमधून डोकावतात. आणि प्रत्येक घासला चीज बस्ट होऊन बाहेर येउ पहाते. अशी ही हेल्दी व टेस्टी लजानिया सर्वांची लाडकी बनली. Shubhangi Ghalsasi -
रेड सॉस इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
#पास्ताआज पास्ता मध्ये काहीतरी नवीन ऍड करावा म्हणून मी सोयाबीन वडीचा वापर केला आहे. सोयाबीन वडी ही मोठी आकाराने असल्यामुळे मी त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेल्या त्यामुळे ते दाताखाली आले की खूप छान वाटतात. आणि रेड सोस पण मी घरीच तयार करून घेतलेला आहे. तशी रेसिपी फारच अप्रतिम झाली. Vrunda Shende -
चिकन चिली ड्राय (chiken chilli recipe in marathi)
नॉन व्हेज डिश आवडत असेल तर चिली चिकन नक्की ट्राय करा.नॉन व्हेज डिश आवडत असेल तर चिकनची ही डिश तुम्हांला खूप आवडेल. चिकनची एक झटपट बनणारी ही रेसिपी आहे. घरी बनवायला ही रेसिपी खूप सोपी आहे. तसेच, याची चव देखील उत्कृष्ट आहे. ही इंडो चायनीज डिश खूप लोकप्रिय आहे. हे तुम्ही ड्राय किंवा ग्रेव्ही मिळून बनवू शकता. नूडल्स किंवा फ्राइड राइससोबत ही डिश खाल्ल्यास याची चव दुप्पट चांगली लागले. Prajakta Patil -
मेक्सिकन वडापाव सँडविच (mexican vada pav sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#Themeफ्युजनरेसिपी महाराष्ट्रीयन फेवरेट वडापाव आणि सॅण्डविच याची ही फ्युजन रेसिपी आहे .खायला टेस्टी आणि चवीला अप्रतिम आहे. नक्की करून पहा. Najnin Khan -
मेथीचा थेपला (Methi thepla recipe in marathi)
अतिशय पौष्टिक चविष्ट रुचकर अशी ही रेसिपी आहे Charusheela Prabhu -
मेथी थेपला (Methi thepla recipe in marathi)
#GA4#week20#theplaगुजराती मेथी थेपला एक चविष्ट आणि कमी मसाल्याचा पदार्थ आहे त्यात टाकलेल्या हळद आणि मेथी मुळे त्याला एक विशिष्ट रंग व चव येते मी ठेपला हा गव्हाचे पीठ मेथी कोथिंबीर व काही थोडेफार मसाले च्या साह्याने बनविला जातो Mangala Bhamburkar -
इटालियन मायक्रोनी पास्ता सॅलड (Italian Macroni pasta salad recipe in marathi)
#sp#पास्तासॅलडइटालियन पास्ता सॅलड ही रेसिपी मूळ इटलीची आहेपास्ता हा सगळ्यात आवडता असा पदार्थ झाला आहे आता आपल्याला इन्स्टंट फूड म्हणून पाकिटामध्ये तयार मिळतो पटकन तयार करून खाता येतो पास्तात टाकल्या जाणाऱ्या विशेष प्रकारच्या भाज्या वापरून तयार करून खाल्ले तर अजूनच हेल्दी पास्ता तयार होतो . पास्ता त बर्याच प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जातात त्या भाज्यां मुळे पास्ताला वीशेष असा टेस्ट येतो खूप हेल्दी असा हा सॅलड आहे यात बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे पास्ता वापरू शकतो, रात्रीच्या जेवणात घेतला तर पोट भरेल असा हा हेवी पास्ता तयार होतो. आपल्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकतोवेगवेगळे सीजनिंग मसाले वापरून सॅलड तयार करू शकतो.मी मॅक्रोनी पास्ता सॅलड बनवले आहे त्यात लेटस, ब्रोकोली, सॅलरी, शीमला मिरची ,गाजर, कांदा, टोमॅटोमेयोनेज , चिली फ्लेक्स,मिक्स हर्ब चा वापर करून पास्ता तयार केला. Chetana Bhojak -
नाचणी थेपला (Ragi Thepla recipe in marathi)
#GA4 #Week20 #post2 #Thepla #Ragiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 20 चे कीवर्ड- रागी आणि थेपला.नाचणी(Ragi) काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. Nachani पचायला हलकी, आजारातून उठलेल्या रुग्णांसाठी योग्य असते.Thepla हे गव्हाचे पीठ, बेसन, वेगवेगळे मिलेट पीठ, मेथीची पाने आणि इतर मसाले मिक्स करून बनवतात.दही किंवा लाल लसूण चटणी किंवा गोड आंब्याच्या लोणच्यासह थेपला सर्व्ह करू शकता.प्रवासासाठी बनवताना, थेपला साठी असलेले पीठ पाण्याऐवजी दूध आणि अतिरिक्त तूप / तेल लावून मळून घेतात.नाचणी थेपला ही पौष्टिक मधुमेहासाठी अनुकूल अशी रेसिपी आहे जी गहू आणि नाचणीच्या पीठाच्या मिश्रणाने बनविली जाते आणि चवदार बनविण्यासाठी त्यात मसाले मिक्स करतात. Pranjal Kotkar -
रबडी शेवई कटोरी (rabadi shewai katori recipe in marathi)
#दूधअवघ्या 5 मिनिटात बनणारी रबडी एकदा नक्की ट्राय करून बघा, पाहुण्यांना देण्यासाठी अगदी सुंदर आणि सोप्पी, अगदी कमी दुधात बनणारी अशी ही डिश आहे. Pallavi Maudekar Parate -
मसाला पास्ता (Masala Pasta Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week9इटालियन आणि इंडियन फ्युजन स्टाईल डिश ही मसाला पास्ता रेसिपी खूप सोपी आणि चवीला खूप छान आहे सर्वांनाच छोटी छोटी भूक घालवण्यासाठी आणि फटक्यात बनणारी डिश आहे. Deveshri Bagul -
मॅंगो ब्रेड सँडविच (mango bread sandwich recipe in marathi)
#amr# सगळ्यात मस्त सुपर झालेली रेसिपी आणि सगळ्यांना खूप आवडेल मॅंगो ब्रेड सँडविच.... Gital Haria -
पालक देठानचा प्युरी चा पास्ता (Spinach Stem Puree Pasta Recipe In Marathi)
#TBRमाझ्या मागचा रेसिपी मध्ये दाखवल्याप्रमाणे मी पालक च्या देठानपासून तयार केलेली प्युरी चा वापर करून पास्ता तयार केला आहे अशाप्रकारे प्युरी तयार करून ठेवली तर पदार्थ लवकर तयार होतात रेसिपी तुन नक्कीच बघा पालक प्युरी चा वापर करून पास्ता कसा तयार केला. Chetana Bhojak -
मुंग चीज सॅंडविच (moong cheese sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपी#पोस्ट 2 Vrunda Shende -
चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
#worldeggchallengeचीझ ऑम्लेट सँडविच हे ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मस्त रेसिपी आहे, ह्यात सॅलेड तर आहेच पण मुलांच्या आवडीचं ऑम्लेट, चीझ, सॉस, मेयॉनीज हे असल्यामुळे मुल आवडीने खातात आणि त्यात त्यांना थोडं सॅलेड ने डेकोरेट करून डिश दिली कि आवडीची ही वाटते.तर पाहुयात चीझ ऑम्लेट सँडविच चि पाककृती. Shilpa Wani
More Recipes
- तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
- अळीव मखाना लाडू - (ALIV LADOO RECIPE IN MARATHI)
- इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
- चंपाकळी/ तिरंगा चंपाकळी (champakali recipe in marathi)
- इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)
टिप्पण्या