कलिंगडाच्या सालीची मिठाई (KALINGADCHYA SALACHI MITHAI RECIPE IN MARATHI)

Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
Ambarnath

कलिंगड आपण आणतो. कलिंगड चा गाभा आपण खातो . पण साल आपण फेकून देतो. मला एक कल्पना सुचली की आपण या सालीपासुन मिठाई बनवली तर ? आणि मी ती केलेली कल्पना खरी करून दाखवली. आणि माझ्या प्रयत्न यशस्वी झाला. 👍 आणि छान मिठाई तयार केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 / 2 तास मंद आचेवर
  1. 1 वाटीखिसलेेले कलिंंगड साल
  2. 1 वाटीसाखर
  3. 1 वाटीदुध
  4. 3 / 4 चमचे काजू काप
  5. 3 / 4 चमचे बदामााचे काप
  6. 2टिसपून साजूक तूप

कुकिंग सूचना

1 / 2 तास मंद आचेवर
  1. 1

    पातेल्यात तुप टाकले. तुप गरम झालयावर कलिंगडाच खिस टाकला.

  2. 2

    खिस थोडा तुपात चांगले प्रकारे 5 मिनिटे होवू दिले. नंतर साखर व दुध घातले व मिश्रण चांगले मिक्स करून घेतले.व 1/2 तास मंद आचेवर होवू दिले. व एका डिश मध्ये मिश्रण काढून त्यांच्या वडया पाडून घेतला.

  3. 3

    अशा प्रकारे कलिंगडाच्या सालिपासून मिठाई तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
रोजी
Ambarnath

टिप्पण्या

Similar Recipes