खारीक खोबरा वडी (Kharik khobra Vadi Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

काहीतरी नवीन करायच म्हणून केलेला छोटासा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
#SSR

खारीक खोबरा वडी (Kharik khobra Vadi Recipe In Marathi)

काहीतरी नवीन करायच म्हणून केलेला छोटासा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
#SSR

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. 2 वाट्यानारळाचे अपरस दूध
  2. 1 वाटीखारका चुरा
  3. 1 वाटीसाखर
  4. 5बदाम व 5 पिस्त्याचे काप
  5. 2 टे. स्पून बदाम पिस्त्याचा चुरा
  6. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  7. 1 टीस्पूनसाजुक तूप

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम नारळाचे अपरस दूध काढून घेतले. नंतर त्यांत खारकेचा चुरा, साखर व वेलची पावडर घालून छान घाटले.

  2. 2

    तयार मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवले. नंतर त्यांत बदाम व पिस्त्याचे काप घातले व छान घट्ट झाल्यावर एका ताटाला तूप लावून तयार मिश्रण घातले.

  3. 3

    नंतर त्यावर बदाम पिस्त्याचा चुरा पसरवला व थंड होऊ दिले व नंतर त्याचे चौकोनी तुकडे केले व सर्वांना ह्या वड्या सर्व्ह केल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

Similar Recipes