रव्याचे गुलाबजाम (GULAB JAMUN RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
रवा भाजून घ्यावा.मीठ व दूध घालून चांगले मळून घ्यावे. १० मिनिटे झाकून ठेवावे.
- 2
नंतर त्याचे गोळे करून तळून घ्यावेत.
- 3
साखर, पाणी, व वेलची पावडर एकत्र करून पाक तयार करून घ्यावा. व तळलेले गुलाबजाम त्यात घालून मुरल्यावर सव्हऀ करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रव्याचे गुलाबजाम (ravyache gulab jamun recipe in marathi)
#कूकस्नॅप साठी मी आज Mrs. आर्या पराडकर यांची रव्याचे गुलाबजाम ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
आज मी गुलाबजाम केले पण खवा न वापरता मिल्क पावडर वापरून.. टेस्ट ला भारी झालेले आणि करायला ही खूप सोपे. Sanskruti Gaonkar -
-
तिरंगा गुलाबजाम (tiranga gulab jamun recipe in marathi)
#तिरंगा आज आपण 74 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करत आहोत.लॉकडाऊन असल्यामुळे आपण एकत्र येऊन ध्वजारोहण करू शकत नाही म्हणूनच आज आपण आपल्या रेसिपी मधून आपला देश प्रेम दाखवत आहोत. आजच्या खास दीनासाठी मी गोडाचा बेत म्हणून तिरंगा गुलाबजाम केले आहेत. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏😊 Sushma Shendarkar -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#md# आई ... माझा वाढदिवस म्हटलें की आईच्या हातचे गुलाबजाम ठरलेले.. कारण मला ते खूपच आवडतात. आजही आईची आठवण म्हणून मी हे गुलाबजाम केले आहेत. Priya Lekurwale -
गुलाबजाम/खवा पनीर गुलाबजाम (Paneer gulab jamun recipe in marathi)
#gpपनीर आणि खवा चा वापर करून गुलाबजाम बनविलेले आहेत Suvarna Potdar -
-
इन्स्टंट हलवाई स्टाइल गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम लहानांपासून लोकांना सर्वांनाच आवडतो कशाला मग पाहुया गुलाबजाम ची रेसिपी Ashwini Muthal Bhosale -
इन्स्टंट होममेड गुलाबजाम (instant homemade gulab jamun recipe in marathi)
#GA4,week 18,gulabjamum Swara Chavan -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत..... दहा बारा वर्षांपूर्वी चा एक किस्सा शेअर करावासा वाटला. नाशिकला माझ्या चुलत बहिणीचे लग्न होते.छान मोठ्ठे लॉन बुक केले होते.लग्नाची तारीख ४ मे होती. सगळ्यांना उन्हाळ्याचा त्रास होईल का असे वाटत होते.पण घडले भलतेच.भर मे महिन्यात जसे लग्न लागले तशी पावसाने जोरदार हजेरी लावली. सगळ्यांची त्रेधातिरपीट उडाली.नवरी, नवरदेव भिजू नयेत म्हणून छत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला.वऱ्हाड आडोशाला उभे राहून सोहळा पहात होते.१५-२० मिनिटात पाऊस पूर्ण थांबला.मग जेवणाची लगबग...मेन्यू नेहमीचाच होता...स्वीट डिश मध्ये गरम गरम गुलाबजाम आणि थंडगार आईस क्रीम होतं. बऱ्याचशा नातेवाईकांनी बाउल मध्ये गुलाबजाम घेऊन त्यावर मस्त आइस्क्रीम घालून त्याचीही मजा घेतली.तेव्हापासून गुलाबजाम विथ आईस क्रीम ही डिश कायम लक्षात राहिली.आणि अर्थातच अवकाळी पडलेला पाऊसही..... Preeti V. Salvi -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
ही माझी शंभरावी रेसिपी आहे .मग गोड तर व्हायलाच पाहिजे म्हणून मी आज गुलाब जांबून बनवले आहेत. आरती तरे -
-
-
रताळ्याचे गुलाबजाम (ratlyahce gulab jamun recipe in marathi)
#GA4 #week11#sweetpotatoगुलाबजम म्हणजे सगळ्यांना आवडणारे...पण हे गुलाबजाम केले आहेत खास रताळ्यापासुन.....एकदम soft आणि spongy...खुपच टेस्टी....करून बघा खुप सोप्या पद्धतीने मी केले आहेत,झटपट होतात आणि उपासाला तुम्ही एक डेझर्ट म्हणून देऊ शकता.रताळे खरच खुप पौष्टीक कंदमुळ आहे.याचा आपल्या आहारात समावेश हवाच. पझल मधून sweet potato म्हणजे रताळे हा clue ओळखुन हि रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
खव्याचे गुलाबजाम (khawa gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम म्हणले कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जास्त आवडतात. लगेच बनणारी ही स्वीट डिश आहे प्रत्येक प्रोग्राम मध्ये स्वीट मेनू शक्यतो गुलाबजाम असतोच. मला कालच ऑर्डर होती ओटीभरणाची मग मी गुलाबजाम केले. बघूया रेसिपि. दिपाली महामुनी -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल Cooksnap चॅलेंज च्या निमित्ताने Surekha Vedpathak यांची"इन्स्टंट गुलाबजाम" ही रेसिपी बनविली आहे. खूप आनंद होत आहे की, माझ्या कूकपॅडवरील १०० रेसिपीज पूर्ण झाल्या आणि श्रावण स्पेशल Cooksnap चॅलेंज निमित्ताने कोणतीतरी गोड रेसिपी बनवायला मिळाली. गुलाबजाम म्हणजे सर्वांचीच आवडती डिश. तर ही माझी १०२ वी रेसिपी. 🥰 Manisha Satish Dubal -
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#गुलाबजाम माझ्या मुलाला खुपच आवडतात नि मुलीलाही.त्यामुळे इतके वारंवार करायची कि विचारू नका. आता मुले उडाली भुर्र त्यामुळे करायचेच जवळ जवळ सोडले. मग cookpad च्या निमित्ताने म्हटले करूयात गुरूपौर्णिमेसाठी पण एक दिवस अगोदर. Hema Wane -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन रेसिपीना खवा ना गिट्स चे पॉकेटमी आज मिल्क पावडर चा घरी खवा बनवून गुलाबजाम बनवले कसे ते बघूया Sapna Sawaji -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#GA4 #week18गुलाबजाम नुसते उच्चारले तरी तोंडाला पाणी सुटते. मस्त पाकात मुरलेले मऊ लुसलुशीत तोंडात घालताच विरघळणारे गुलाबजाम खायला कोणालाही आवडते. गुलाबजाम हे कीवर्ड घेऊन मी तयार गीट्सचे पाकीट आणून गुलाबजाम केले आहेत. Ashwinee Vaidya -
ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#cpm5 # झटपट होणारे आणि चवदार लागणारे असे ब्रेडचे गुलाबजाम... Varsha Ingole Bele -
रताळ्याचे गुलाबजाम (ratalyache gulab jamun recipe in marathi)
#GA4 #week11#Sweetpotato Sanskruti Gaonkar -
-
गुलाबजाम(माव्याचे) (gulab jamun recipe in marathi)
#CDY#माझ्या मुलांना दोघांनाही आवडणारा आईच्या हातचा पदार्थ. आता नातवाला ही आवडतात.ह्या पध्दतीने केलेले गुलाबजाम खुपच छान चविष्ट होतात. तुम्ही खरच करून बघा. Hema Wane -
-
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cmp5सगळेच आपण गुलाबजाम बनवतो पण माझ्या घरी पंडित येतो त्याच्याकडून हे खास गुलाबजाम मी शिकले खुप छान होतात तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
-
ब्राऊन ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#cooksnap जान्हवी नाईकवाडे मॅडमची ब्रेड गुलाबजाम रेसिपी मला आवडली.त्यात काही बदल करून मी रेसिपी रीक्रिएट केली. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12532686
टिप्पण्या