तिरंगा गुलाबजाम (tiranga gulab jamun recipe in marathi)

#तिरंगा
आज आपण 74 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करत आहोत.लॉकडाऊन असल्यामुळे आपण एकत्र येऊन ध्वजारोहण करू शकत नाही म्हणूनच आज आपण आपल्या रेसिपी मधून आपला देश प्रेम दाखवत आहोत. आजच्या खास दीनासाठी मी गोडाचा बेत म्हणून तिरंगा गुलाबजाम केले आहेत. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏😊
तिरंगा गुलाबजाम (tiranga gulab jamun recipe in marathi)
#तिरंगा
आज आपण 74 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करत आहोत.लॉकडाऊन असल्यामुळे आपण एकत्र येऊन ध्वजारोहण करू शकत नाही म्हणूनच आज आपण आपल्या रेसिपी मधून आपला देश प्रेम दाखवत आहोत. आजच्या खास दीनासाठी मी गोडाचा बेत म्हणून तिरंगा गुलाबजाम केले आहेत. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏😊
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात साखर आणि पाणी घेऊन गुलाबजामचा पाक तयार करून घ्यावा. त्यात लिंबू रस आणि वेलची पावडर टाकून घ्यावी.
- 2
एका भांड्यामध्ये 1. 1/2 टेबलस्पून रवा 1. 1/2 टेबलस्पून पाण्यात 5 मिनिट भिजत ठेवावा. त्यात मैदा, बेकिंग पावडर, तूप आणि मिल्कपावडर एकत्र करून थोडं दूध टाकून मळून घ्यावं.
- 3
मळलेल्या पिठाचे 3 भाग करून एकात हिरवा रंग मिसळून घ्यावा, एकाच केशरी रंग मिसळून घ्यावा. आणि तिसरा भाग पांढरा ठेवावा. हिरव्या पीठाचे छोटे गोळे करून ते पांढरा पिठामध्ये भरून त्याचा गोळा करावा. हा गोळा केशरी रंगाच्या पिठात भरून त्याला व्यवस्थित गोलाकार द्यावा.
- 4
तयार गुलाबजाम तेलामध्ये मंद आचेवर तळून घ्यावेत.
- 5
तळलेले गुलाबजाम पाकात सोडून आवडीनुसार सजवावेत. अशा पद्धतीने आपले तिरंगा गुलाबजाम तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिरंगा कलाकंद (tiranga kalakand recipe in marathi)
#26 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐देश विविध रंगांचा,देश विविध ढगांचा,देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा. जय हिंद. Gital Haria -
तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
#तिरंगा_साप्ताहिक_रेसिपी#तिरंगा केक_ बिना ओव्हनचाआज स्वातंत्र्य दिना बद्दल मी तिरंगा केक बनवला Supriya Gurav -
तिरंगा कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#tricolour#republicdayspecial आज आपला गणतंत्र दिवस. आजच्या दिवशी आपली राज्य घटना लिहिली गेली. आज मी तिरंगा कप केक केलेत. kavita arekar -
तिरंगी नारळ वडी (tiranga narad vadi recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुछ मिठा हो जाए...😋😋 Rajashri Deodhar -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
आज मी गुलाबजाम केले पण खवा न वापरता मिल्क पावडर वापरून.. टेस्ट ला भारी झालेले आणि करायला ही खूप सोपे. Sanskruti Gaonkar -
तिरंगा डिलाईल शॉट्स (TIRANGA DELIGHT SHOTS RECIPE IN MARATHI)
#तिरंगा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजची थीम तिरंगा असल्याने आज तिरंगा डिलाइट शॉट्स ट्राय केलं मस्त नवीन रेसिपी मुलांनाही खूप आवडली Deepali dake Kulkarni -
गुलाबजाम
#गुढी सणावाराला माझ्या घरातल्याचा आवडीचा गोडाचा पदार्थ म्हणजे गुलाबजाम, आणि आज नूतन वर्षाची सुरवात गोडाने करण्यासाठी गुलाबजाम बनवले Sushma Shendarkar -
तिरंगा जेली डेझर्ट (jelly dessert recipe in marathi)
#तिरंगानारंगी रंग बलिदानाचा....सफेद रंग शांततेचा/सत्याचा....हिरवा रंग हिरवळीचा....देश विविध रंगांचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.... Ashwinii Raut -
तिरंगा कोकोनट लाडू (tiranga coconut ladoo recipe in marathi)
#tri🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏श्रावणात बरेच सण असतात. त्यातलाच आपला राष्ट्रीय सण म्हणजे🇮🇳Independence Day🇮🇳आपल्याला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे पूर्ण झाली आणि यावर्षीचा 75 वा.....त्यानिमित्ताने तिरंगा कलर मध्ये नारळाचे लाडू तयार केलेत, चला तर मग ह्या आनंदात सहभागी होत ,आपण तिरंगा कोकोनट लाडू कसे करायचे ते बघुया😋👍 Vandana Shelar -
ओल्या नारळाची तिरंगा बर्फी (olya naradachi tiranga barfi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिन. त्यामुळे गोड पदार्थ व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मी तिरंगा बर्फी बनवली. Sujata Gengaje -
-
तिरंगा हलवा
# २६ प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ,या दिनाच्या निमित्ताने आज मी फूड्स कलर न वापरता कलरसाठी गाजर, रवा, व मटर वापरले आहेत आणि त्यापासून तिरंगा हलवा बनवला. Nanda Shelke Bodekar -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cmp5सगळेच आपण गुलाबजाम बनवतो पण माझ्या घरी पंडित येतो त्याच्याकडून हे खास गुलाबजाम मी शिकले खुप छान होतात तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
#तिरंगा# तिरंगा रेसिपी 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन..हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो.आपल्याला हे सौभाग्य ज्या वीर हुतात्म्यांनी दिले त्यांना माझे शत: शत: नमन 🙏🙏 धन्यवाद कुकपॅड टिम..हि थीम दिल्याबद्दल, आपल्या राष्ट्रीय ध्वजा ला मानवंदना देण्यासाठी मी हा केक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. Shubhangee Kumbhar -
गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम (gavachya pithache gulab jamun recipe in marathi)
#cpm5 week - 5#गुलाबजाम वेगवेगळे पदार्थ वापरून करतात.मी आज गव्हाचे पीठ व मिल्क पावडर वापरून केले.चवीला खूप छान लागत होते. Sujata Gengaje -
-
तिरंगा पावभाजी (tiranga pawbhaji recipe in marathi)
#तिरंगाआज 15th ऑगस्ट त्या निम्मित वेगळी रेसिपी तिरंगा ला अनुसरून.💚 🇮🇳 💚 *उत्सव तीन रंगांचा,* *आभाळी आज सजला,**नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,**ज्यांनी भारत देश घडविला…**भारत देशाला मानाचा मुजरा!* 💚 🇮🇳 💚*🇮🇳स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳* Sampada Shrungarpure -
तिरंगा पनीर नारळ बर्फी (tiranga paneer naral barfi recipe in marathi)
#तिरंगापोस्ट 2. देश प्रेम दाखवावे हे आवश्य्क आहे कारण सगळे च प्रेम दाखवायला एक दिवस अस्तोपं देश प्रेमा साठी दोन दिवस किंवा वर्षभरच म्हणा हवं तर. ही बर्फी रेसिपी मी घेउन आली आहे माझे देशावर चे प्रेम प्रतिक. Devyani Pande -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 गुलाबजाम करायला काही कारण च लागत नाही. सर्वांचे लाडके, करायला अगदी सोपे असे गुलाबजाम गोविंदा च्या नेवेद्या साठी केले मी. Shubhangi Ghalsasi -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत..... दहा बारा वर्षांपूर्वी चा एक किस्सा शेअर करावासा वाटला. नाशिकला माझ्या चुलत बहिणीचे लग्न होते.छान मोठ्ठे लॉन बुक केले होते.लग्नाची तारीख ४ मे होती. सगळ्यांना उन्हाळ्याचा त्रास होईल का असे वाटत होते.पण घडले भलतेच.भर मे महिन्यात जसे लग्न लागले तशी पावसाने जोरदार हजेरी लावली. सगळ्यांची त्रेधातिरपीट उडाली.नवरी, नवरदेव भिजू नयेत म्हणून छत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला.वऱ्हाड आडोशाला उभे राहून सोहळा पहात होते.१५-२० मिनिटात पाऊस पूर्ण थांबला.मग जेवणाची लगबग...मेन्यू नेहमीचाच होता...स्वीट डिश मध्ये गरम गरम गुलाबजाम आणि थंडगार आईस क्रीम होतं. बऱ्याचशा नातेवाईकांनी बाउल मध्ये गुलाबजाम घेऊन त्यावर मस्त आइस्क्रीम घालून त्याचीही मजा घेतली.तेव्हापासून गुलाबजाम विथ आईस क्रीम ही डिश कायम लक्षात राहिली.आणि अर्थातच अवकाळी पडलेला पाऊसही..... Preeti V. Salvi -
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
#gp गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी गोडधोड तर हवेच.गुलाबजाम विविध पदार्थापासून बनवले जातात. मी आज खव्याचे गुलाबजाम तयार केले आहे. म्हणजे मी खव्याचेच करते नेहमी.त्याची चव खूप छान लागते. घरातील सर्वांना ही आवडतात.विकतच्या पिठापेक्षा नक्की चांगले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
गुलाबजाम/खवा पनीर गुलाबजाम (Paneer gulab jamun recipe in marathi)
#gpपनीर आणि खवा चा वापर करून गुलाबजाम बनविलेले आहेत Suvarna Potdar -
खव्याचे गुलाबजाम (Khavyache Gulab Jamun Recipe In Marathi)
#JLRखव्याचे गुलाबजाम तोंडात टाकल्यावर विरघळतात व त्याची चवच खूप अप्रतिम असते Charusheela Prabhu -
-
शुद्ध तुपातले रेडी प्रिमिक्स गुलाबजाम (Gulab Jamun Recipe In Marathi)
#गुलाबजाम #शुद्ध तुपातले रेडी प्रिमिक्स गुलाबजाम.... मी रेडिमेट गुलाबजाम चे प्रिमिक्स वापरून आज गुलाबजाम बनवले हे अतिशय सुंदर आणि न बिघडता छान बनतात आणि मी जे प्रिमिक्स वापरलं ते चितळे यांच वापरल..... मला आणि घरी सगळ्यांनाच चितळेंचे गुलाबजाम प्रिमीक्स चेच गुलाबजाम फार आवडते ....आणि ते करायला पण सोपी पडतात...... आणि झटपट नं बिघडता होतात .... Varsha Deshpande -
तिरंगी पुलाव / तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी तिरंगी पुलाव / तिरंगा राईस राईस कुकरमध्ये केला आहे आणि पुलावचा रंग बदलू नये म्हणून मी यात खडा मसाला वापरला आहे. Rajashri Deodhar -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#md# आई ... माझा वाढदिवस म्हटलें की आईच्या हातचे गुलाबजाम ठरलेले.. कारण मला ते खूपच आवडतात. आजही आईची आठवण म्हणून मी हे गुलाबजाम केले आहेत. Priya Lekurwale -
मिल्कपावडर गुलाबजाम (milk powder gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजाम मिठाई ही मिठाई मध्ये सर्वात लोकप्रिय अशी मिठाई आहे. सण असो समारंभ असो किंवा लग्न जेवणात गोड म्हणून गुलाबजामलाच जास्त पसंती असतें. खरं तर मावा वापरून गुलाबजाम केले जातात पण इथे मी मिल्कपावडर पासून इन्स्टंट मावा तयार करून गुलाबजाम बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे.नक्की बनवुन बघा. या पद्धतीने सुद्धा खूप छान आणि मार्केट सारखे रसरशीत गुलाबजाम तयार होतात.अश्याच आणखी रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
इन्स्टंट हलवाई स्टाइल गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम लहानांपासून लोकांना सर्वांनाच आवडतो कशाला मग पाहुया गुलाबजाम ची रेसिपी Ashwini Muthal Bhosale -
तिरंगा फ्रायम्स (Tiranga Fryams Recipe In Marathi)
#तिरंगाकूकपॅड ने ठेवलेल्या तिरंगा ह्या थिम मुळे आपण सर्वाना आपल्या देशावर असलेलं प्रेम हे खरंच लॉकडाऊन असतानाही आपल्या घरातूनच खूप छान पद्धतीने साजरा करता आलं. मी लहान मुलांना आवडणारी अशी ट्राय कलर डिश बनवली. आधी वाटलं खूप कठीण असणार पण जेव्हा मी हे fryams बनवलेत तेव्हा वाटलं खूप सोपी रेसिपी आहे मग कशाला विकत आणतात हे फ्रायम घरीच बनवून पहा. Deveshri Bagul
More Recipes
- तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
- अळीव मखाना लाडू - (ALIV LADOO RECIPE IN MARATHI)
- इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
- चंपाकळी/ तिरंगा चंपाकळी (champakali recipe in marathi)
- इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)
टिप्पण्या (7)