आंबा वडी (amba wadi recipe in marathi)

Geeta suki @cook_22561166
#फॅमिली -माझा जन्म कोकणातला आणि त्यात करून देवगड चा. देवगड म्हटलं कि डोळ्यासमोर येतो हापूस आंबा. पूर्ण कुटंबाला आंबा खूप आवडीचा.त्यातलाच एक सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ जो आपण येताजाता तोंडात टाकू शकतो तो म्हणजे आंबावडी.
आंबा वडी (amba wadi recipe in marathi)
#फॅमिली -माझा जन्म कोकणातला आणि त्यात करून देवगड चा. देवगड म्हटलं कि डोळ्यासमोर येतो हापूस आंबा. पूर्ण कुटंबाला आंबा खूप आवडीचा.त्यातलाच एक सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ जो आपण येताजाता तोंडात टाकू शकतो तो म्हणजे आंबावडी.
कुकिंग सूचना
- 1
कृती कढईत अंब्याचागर घेऊन मंद आचेवर ढवळत राहावे नंतर साखर आणि वेलची पूड घालून गोळा होई पर्यंत ढवळावे
- 2
नंतर तो गोळा तूप लावलेल्या प्लेट/बटर पेपर मध्ये पसरवून घ्यावा.
- 3
त्यानंतर आपल्या मनपसंद शेप मध्ये कापा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबा वडी (amba vadi recipe in marathi)
#amr आंबा फळांचा राजा .त्यात तो हापूस असला तर खूपच छान. ही बर्फी अप्रतिम बनते. Supriya Devkar -
आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
#KS1आंबा म्हणजे फळांचा राजा! जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची महाराष्ट्रात भरपूर पैदास होते. ह्या फळाची चव अवीट आणि मधुर आहे. आंबा ह्या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुण इतर फळांपेक्षा वैशिष्ट्य पूर्ण आहेत म्हणून त्याला फळांचा राजा म्हणले जाते त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.फळांच्या राजा पासून एक झटपट आंबा कोकोनट वडी ...😊😋😋 Deepti Padiyar -
आंबा पोळी (amba poli recipe in marathi)
#KS1 कोकण थीमकोकण कोकण म्हटलं की हापूस आंबे आले तर पिकलेला हापूस आंबा वापरून मी आज तुम्हाला आंबा पोळी ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
मँगो हलवा (mango halwa recipe in marathi)
#amrआंबा महोत्सव रेसिपी. आंब्याच्या सिझन मध्ये आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात कोकणातला फळांचा राजा हापूस आंबा त्यापासून बनणाऱ्या स्वादिष्ट पदार्थ अहाहा. त्यापैकीच एक मँगो हलवा. Shama Mangale -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#amrआंब्याचा कुठलाही पदार्थ म्हटलं की खूप छान लागतो मी आज आंबा शेवई खीर खीर बनवली आहे Sapna Sawaji -
आंबा वडी (amba vadi recipe in marathi)
#md ४० वर्षांपूर्वी माझ्या आई ने शिकवलेली आंबा वडी Shobha Deshmukh -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
दिवाळीच लाडु करंजी वगैरे पदार्थ तर असतातच पण नवीन कांही म्हणुन ही आंबा बर्फी छान वाटते . मी आंब्याव्यतिरिक्त सीझन रस स्टोअर्स करुन ठेवते त्या मुळे केंव्हाही आंबा बर्फी करु शकतो. Shobha Deshmukh -
साखर आंबा (shakhar amba recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटल की नारळी फोकळी बागा मासे व आंबे डोळ्यासमोर उभे राहातात अशाच हापुस आंब्याचा गोड व वर्षभर टिकणारा सगळ्यांच्या आवडीचा साखर आंबा कसा बनवायचा चला बघुया Chhaya Paradhi -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#SWEETआंबा सर्वांचाच आवडता. त्याच्या पासून बनवलेले पदार्थ पण आवडतात. मला आंबा बर्फी, आंबा आईस्क्रिम, आंबा पोळी, आंबा पन्हे असे आंब्याचे पदार्थ खूप आवडतात. म्हणूनच मी आंबा बर्फी बनवली आहे . पहा कशी झालेय ती. Shama Mangale -
आंबा वडी रोल (amba vadi roll recipe in marathi)
#cookPadTurns4 #cookwithfriut आंबा हा फळांचा राजा आंब्याचा सिजन३-४ महिनेच असतो त्या काळात आपल्याला मनसोक्त आंब्याच्या रेसिपी करून खाता येतात शिवाय वर्षभर आंब्याच्या फोडी किंवा रस करून फ्रिजर मध्ये स्टोअर करून ठेवता येतो अशा स्टोअर केलेल्या आंबाफोडी पासुनच आज मी आंबा वडी रोल बनवला आहे चला तर तुम्हाला हा पदार्थ कसा बनवला ते दाखवते Chhaya Paradhi -
आंबा रवा लाडू (amba rava ladoo recipe in marathi)
#amrआंबाअतिशय आवडीचा त्याच्यामुळे आंबा आला बाजारात चकि मी त्याचे खूप सारे प्रकार बनवते त्यातला हा एक प्रकार आंबा रवा लाडू एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. Deepali dake Kulkarni -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र.4 सातारचा कंदीपेढा जसा प्रसिध्द आहे. तसेच आंबा बर्फी ही सुद्धा प्रसिध्द आहे. ही सुद्धा दुधाचा खवा बनवून केली जाते. पण मी काल मिल्क पावडरचा खवा केला. त्याचाच वापर केला आहे. Sujata Gengaje -
आईस्क्रीम.. आंबा आणि अंजीर बदाम (amba ani anjir badam ice cream recipe in marathi)
#icr # आईस्क्रीम.. आंबा आणि अंजीर बदाम # उन्हाळ्यातील सर्वांच्या आवडीचा मेनू... पण सध्या थंड खाण्यावर नियंत्रण आल्यामुळे पहिल्यांदाच करतेय.. whipped cream न वापरता केलेले... मस्त गारेगार, चविष्ट... Varsha Ingole Bele -
आंबा केशरीभात (amba kesari bhaat recipe in marathi)
#amr #आंबा _महोत्सव_रेसिपीज#आंबा_केशरीभात.. भाताचे आपण विविध प्रकार करून बघत असतो .अक्षरशः शेकड्यांनी ,हजारोंनी या भाताच्या रेसिपीज संपूर्ण जगभर अस्तित्वात आहेत .अगदी साध्या भातापासून ,मऊभातापासून ,खिचडी पासून ते नारळी भात,साखर भात,अननस भात,संत्रा भात,चेरी पुलाव,पुलावाचे असंख्य प्रकार,बिर्याणीची चमचमीत variations....तर असे हे सगळे भाताचे प्रकार आपली चव आणि भूक दोन्ही भागवण्याचं काम इमानेइतबारे करत आहेत.. यातीलच एक जबरदस्त combination म्हणजे आंबा आणि भात..बरेचसे जण आमरस आणि भात कालवून खातात..यातलंच भन्नाट combination आंबा केशरीभात आज आपण करु या... Bhagyashree Lele -
-
आंबा पोळी, वडी (Amba Poli Vadi Recipe In Marathi)
#SWR # स्वीट्स रेसिपिस # एप्रिल मे मध्ये आंब्याच्या सिजन मध्ये भरपुर आंबे मिळतात नंतर वर्षभर आपल्याला आंब्यांची वाट बघावी लागते. पण मी दरवर्षी जास्तीचे आंबे ( आमच्या फार्मवरचे) साल काढुन लहान फोडी करून टपरवेअर च्या डब्यात भरून फ्रिजर मध्ये ठेवते व वर्षभर त्याचा गोड पदार्थ बनवण्यासाठी उपयोग करते त्याप्रमाणे मी आंब्याच्या फोडी चीं पेस्ट करून त्यापासुन आंबा पोळी, वड्या बनवल्या चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
आंबा रवा मोदक (amba rava modak recipe in marathi)
#आनंदाच्या प्रसंगी काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे हो ना आंबा रवा मोदक आज गणपती बाप्पाला गोड नैवेदय दाखवते आज कुकपॅड वरील माझी५०० वी रेसिपी आहे म्हणुन हा सगळा प्रपंच खटाटोप Chhaya Paradhi -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
#अंगारकी चतुर्थीगणपती बाप्पा मोरया. आज मोदक मध्ये थोडा बदल केला . आंबा मोदकाचा नैवेद्य बाप्पा साठी kavita arekar -
आंबा चीक वडी (amba chiki vadi recipe in marathi)
#Happycooking#trendingrecipe#100आजची ही रेसिपी माझी खूप खास रेसिपी आहे आणि कूकपॅड वरील शंभरावी रेसिपी गोड पदार्थाने सेलिब्रेट करत आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करते. लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी मध्ये गव्हाच्या चिकाच्या वड्याही सामील आहे. दरवर्षी उन्हाळ्यात माझी आई गव्हाच्या चिकापासून कुरडई आणि ट्रुटी फ्रुटी घालून गव्हाच्या गोड चिकवड्या आमच्यासाठी खास बनवायची. लहानपणी मी आणि माझी लहान भावंडे ती खूपच आवडीने खायचो. त्याची टेस्ट अजून जिभेवर रेंगाळत आहे. मी ही आता दरवर्षी गव्हाच्या चिकापासून कुरडया नाही बनवल्या तरी चिकवड्या बनून माझ्या मुलांना खायला घालते त्यांनाही खूप आवडतात. गव्हाच्या गोड चिकवड्या खूपच healthy and nutritious आहेत. यावर्षी मी यामध्ये थोडेसे व्हेरिएशन करुन आंब्याच्या रसातील गव्हाच्या गोड चीक वड्या बनवल्या आहेत चला तर मग बघुया आंबा चीक वडी कशी बनवायची😋 Vandana Shelar -
इन्स्टंट आंबा केशर खरवस (instant amba kesar kharwas recipe in marathi)
#amr # आंबा _रेसिपीज #इन्स्टंट_आंबा_खरवस..न Bhagyashree Lele -
आंबा गर हलवा (amba gar halwa recipe in marathi)
#gpr # गुरुपौर्णिमा निमित्त या थीम मध्ये काय करायचं, हा विचार सुरू होता. तसेही मी कालच आईकडे आले होते. आणि आज सकाळीच, आईने मला, सांगितले, की तू आज असा हलवा कर.. आणि ओलाविलेल्या गव्हाचा बारीक रवा काढून ठेवला. तसेही स्वयंपाक घरातील पहिली गुरू, म्हणजे आई. त्यामुळे तिच्याच इच्छेनुसार, आजचा हा हलवा, तिलाच सर्मपित... Varsha Ingole Bele -
मँगो फ्रूट कस्टर्ड (mango fruit custard recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 माझा मुलाची आवडती डिश आहे...जे फळ मुलं खात नाहीत ते फळ ह्यात आपण टाकू शकतो,म्हणजे मुलांचा खाण्यात येतात सगळी फळ...म्हणून मी नेहमीच करते... Mansi Patwari -
आंबा बेसन वडी...😋
मी आंबा रस वापरून ही वडी बनवली .खूप खूसखूशीत आणी हलकी बनते ..खूपच सोपी आणी झटपट बननारी आहे .. #गोड..# Varsha Deshpande -
आंबा खोबर मोदक (amba khobra modak recipe in marathi)
#AAआज मी केलेत आंबा,सुख खोबर,खारीक पावडर आणि खसखस ह्यांचे मोदक, Pallavi Musale -
साखर आंबा (shakhar amba recipe in marathi)
#amrमुलांच्या आवडीचा पदार्थ. एखादे वेळी भाजी नाही आवडली तर मुलांना साखर आंबा पोळी खायला खूप आवडते. Priya Lekurwale -
आंबा पुरणपोळी (amba puranpoli recipe in marathi)
#रेसीपीबुकमाझी आवड रेसिपी नं. १.आंबा म्हटला ना कि तो सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आंबे आले म्हणजे आंबा पुरणपोळी, आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे होणार म्हणजे होणारच.ह्या वर्षी थोड्या मर्यादेतच मिळाले.पण आंबा पुरणपोळी म्हणजे सर्वांनाच इतकी आवडते कि काय सांगू.म्हणून माझ्या आवडीच्या पदार्थांत फळांच्या राजा आंबा व खवय्यांच्या मेनूची राणी पुरणपोळी यांचे मधुमिलन घडवून आणून माझ्या रेसिपी बुकची सुरूवातच मुळात गोडव्याने केली. करून बघा तुम्हाला ही माझी आवड नक्कीच आवडेल.🥭🍪 Kalpana Pawar -
चटपटीत मुंरबा (murabba recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो आंबा आज मी मुंरबा बनवलेला आहे आंबट, गोड, तिखट अशी मस्त चवीच्या . Rajashree Yele -
हापूस आंबा जॅम.. एक Heavenly Taste (amba jam recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #हापूस_आंबा_जॅम... हापूस आंब्यापासून अत्यंत कमी साहित्यात तयार होणारा अजून एक स्वर्गीय सुखाची चव देणारा पदार्थ म्हणजे हापूस आंब्याचा जॅम..यांच्या चवीची तुलना कशाबरोबरही होऊच शकत नाही...या रेसिपीच्या चवीमध्ये खरा राजेशाही थाट आपल्याला बघता येतो ..चाखता येतो..मन कसं तृप्त होतं..म्हणजे आपले ते feel good वाले happy harmones तयार होतात आणि त्या सुखानंदात आपण तल्लीन होतो.. आणि तोंडून सहज उद्गार बाहेर पडतात...वाह क्या बात है..!!!!😍😋❤️अशाप्रकारे या सिझनल आंब्याची चव आपण आंब्याचा सीझन नसताना सुद्धा वर्षभर चाखू शकतो.. फक्त हा जॅम काचेच्या बाटलीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवावा कारण यामध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह घालणार नाही आणि लागेल तसा फ्रिजमधून बाहेर काढावा आणि खावा..😋😋 Bhagyashree Lele -
आंबा लाडू (amba ladoo recipe in marathi)
#लाडूआंबा हा खर्या अर्थाने फळांचा राजा आहे.आंब्याचे असंख्य प्रकार करता येतात . आंब्याचा असाच एक निराला प्रकार मी शेयर करणार आहे. हे लाडू पटकन होतात व खूप चविष्ट लागतात. Amruta Walimbe -
आंबा नारळ पाक (amba naral pak recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव रेसिपीज #आंबा_नारळ_पाक.. या महोत्सवातील आंबा नारळ पाक किंवा आंबा नारळ वडी ही एक पारंपारिक रेसिपी..आंबा,नारळ,साखर यांचे त्रिकूट जमलं की काय धमाल उडवून देते हे त्रिकूट हे मी काही तुम्हांला नव्याने सांगायला नको..😊.. म्हणून मुद्दाम मी या रेसिपीचा समावेश केला आहे..चला तर मग या त्रिकुटाकडे जाऊ या.. Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12541097
टिप्पण्या