पालकडाळ डबल लेअर ढोकळा (palak dal dhokla recipe in marathi

#स्टीम आज नाश्त्याला काय करावं हा विचार करत असताना,
एकदम मनात आलं चला डाळीचा ढोकळा बनवूया का?...
अरे पण बघते तर काय बेसनच नाही,,,
मग ढोकळा कसा होणार बरं,,,
डोक्यात पटकन आले की चला डाळीचा ढोकळा बनवू शकतो,,,
आणि तेही मुगाच्या डाळीचा जर ढोकळा असला तर किती छान,,, पचायलाही हलकी आणि मुगाची डाळ आरोग्याला चांगली असते ...
पण मुल खातील का????
जाऊदे त्यांना सांगतच नाही की डाळीचा ढोकळा आहे...
तसेही ढोकळा समोर आला की त्यांना ढोकळा खाण्याशी मतलब असतो,
तू कशाने बनला आहे त्यांच्या लक्षात पण येणार नाही,,
मग नेहमीप्रमाणे खाल्ल्यावर सांगते अरे हा डाळीचा ढोकळा बनवलेला होता,,,
मग त्यांचे चेहरे काय पाहण्या लायक होतात,,, हाहाहा
मग ते मला म्हणतात " आई तू अशीच नेहमी करते, आम्हाला आधी सांगत नाही आणि नंतर मग सांगते...
मला खूप आनंद होतो कारण की त्यांनी काही चांगले खाल्लं म्हणून,,,,
पालकडाळ डबल लेअर ढोकळा (palak dal dhokla recipe in marathi
#स्टीम आज नाश्त्याला काय करावं हा विचार करत असताना,
एकदम मनात आलं चला डाळीचा ढोकळा बनवूया का?...
अरे पण बघते तर काय बेसनच नाही,,,
मग ढोकळा कसा होणार बरं,,,
डोक्यात पटकन आले की चला डाळीचा ढोकळा बनवू शकतो,,,
आणि तेही मुगाच्या डाळीचा जर ढोकळा असला तर किती छान,,, पचायलाही हलकी आणि मुगाची डाळ आरोग्याला चांगली असते ...
पण मुल खातील का????
जाऊदे त्यांना सांगतच नाही की डाळीचा ढोकळा आहे...
तसेही ढोकळा समोर आला की त्यांना ढोकळा खाण्याशी मतलब असतो,
तू कशाने बनला आहे त्यांच्या लक्षात पण येणार नाही,,
मग नेहमीप्रमाणे खाल्ल्यावर सांगते अरे हा डाळीचा ढोकळा बनवलेला होता,,,
मग त्यांचे चेहरे काय पाहण्या लायक होतात,,, हाहाहा
मग ते मला म्हणतात " आई तू अशीच नेहमी करते, आम्हाला आधी सांगत नाही आणि नंतर मग सांगते...
मला खूप आनंद होतो कारण की त्यांनी काही चांगले खाल्लं म्हणून,,,,
कुकिंग सूचना
- 1
सर्व डाळी दोन तासापूर्वी भिजत घालावे...
- 2
मिक्सरमध्ये बारीक करण्यापूर्वी त्यामध्ये मीठ चवीनुसार, अद्रक, हिरवी, मिरची, जिरे, दही घालून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे
- 3
त्या डाळीच्या बॅटल चे दोन भाग करणे, एका बॅटल मध्ये हळद घालावी, पिवळा रंग येण्या करिता, दुसऱ्या बॅटल मध्ये पालक आणि कोथिंबीर घालावी, आणि मिक्सर मधून बारीक करून घ्यावे,
म्हणजे त्याला ग्रीन कलर येईल - 4
इडली कुकर किंवा स्टीमर मध्ये पाणी घालून ते गरम होण्यास ठेवून देणे...
- 5
आता येल्लो बॅटल मध्ये इनो फ्रुट सॉल्ट घालून मिक्स करून घेणे, आणि लगेच एका डब्यात किंवा एखाद्या पातेल्यात घालून ते लगेच स्टीमर मध्ये ठेऊन त्याचे झाकण बंद करून,ते 7 मिनिटापर्यंत होऊ देणे, सात मिनिटानंतर येल्लो बॅटल् चे पात्र काढून घेणे, यलो ढोकळा अर्धवट शिजला असेल,,,
आत्ता ग्रीन बॅटल मध्ये इनो फ्रुट सॉल्ट घालून लगेच ते येल्लो बॅटल वर घालने,
आणि लगेच ते टॅप टॅप करून स्टीमर मध्ये जाऊ देणे,,
आता हे 20 मिनिटं वाफून घेणे - 6
आता आपल्या ढोकळा रेडी आहे,,त्याला डी मोल्ड करून घेणे...
- 7
ढोकळा ला तडका देण्यासाठी पहिले गॅसवर कढई ठेवणे त्याच्यामध्ये तीन टेबल स्पून तेल घालून त्यामध्ये हिंग, मोहरी, हिरवी मिरची, तीळ आणि कोथिंबीर हे घालून नीट पर्तवणे,,
आता याच्या मध्ये हाफ कप पाणी घालून त्याच्यामध्ये एक टीस्पून साखर घालावी..
आणि याला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करून देणे... - 8
हा तडका आता आपल्याला ढोकळ्यावर घालायचा आहे,
आणि त्याचे पीसेस करायचे मनाप्रमाणे,,,
वरून कोथिंबीर घालून आणि खायला द्यावे...
Similar Recipes
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
ढोकळा मला खूप आवडतो. खूपच सॉफ्ट असा हा ढोकळा होतो.. Roshni Moundekar Khapre -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातढोकळा म्हटलं की, आपल्याला गुजरात ची आठवण लगेच होते. जसा ढोकळा गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जिलेबी फाफडा पण प्रसिद्ध आहे. ढोकळा वेगवेगळ्या डाळीचा तयार करतात. मी आज बेसनाचा ढोकळा तयार केला आहे. Vrunda Shende -
तिरंगा मिश्र डाळी चा ढोकळा (tiranga mix dalicha dhokla recipe in marathi)
मिश्र डाळीचा ढोकळा हे की वर्ड स वाचून काय करावं बरं असा सकाळ पासून विचार करत होती. त्या विचारात सर्व डाळी भिजवल्या..आता संध्याकाळी.🇮🇳आपला तिरंगा ऑलिम्पिक स्पर्धेत निरज चोप्रा नी फडकव ला. सुवर्ण पदक..आणि हा तिरंगा मिश्र डाळी चा ढोकळा.#cpm8#week8 Anjita Mahajan -
-
मुगडाळीचा ढोकळा (moong dal dhokla recipe in marathi)
#मुगडाळीचा ढोकळा हा पौष्टिक पदार्थ आहे. चवीला ही छान लागतो. Sujata Gengaje -
पालक रवा ढोकळा (palak rava dhokla recipe in marathi)
#स्नँक्स# रवा ढोकळापालक घालून केलेला रवा ढोकळा अतिशय रुचकर तर लागतोच पण त्याच बरोबर खूप सॉफ्ट,हलका व जाळीदार बनतो.चला तर मैत्रिणींनो मग नक्की करून पाहा स्वादिष्ट, पौष्टिक असा पालक रवा ढोकळा... Shital Muranjan -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
ढोकळा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर खमन ढोकळाच येतो पण कधीतरी वेगळी काही चव हवी असते नेहमी तीच तीच चव जिभेला नको असते आणि रोज रोज नाश्त्याला काय करावे हा प्रश्न तर रोजचाच असतो आणि पोहे, उपमा खाण्यास नेहमी कंटाळा येतो म्हणून झटपट बनणारा रवा ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. रवा ढोकळा उपमा सारखा न लागता छान आणि स्पोंजी असा होतो. रवा ढोकळा नाश्त्याला आणि मुलांच्या टिफिनमध्ये पण देता येईल. रवा ढोकळा योग्य प्रमाण घेऊन जर केला तर ढोकळा अगदी भरपूर फुलून जाळीदार होऊन मार्केट सारखा स्पोंजी होईल. Archana Gajbhiye -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळ ढोकळा Rupali Atre - deshpande -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. तसा हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो पण मी आज रव्याचा ढोकळा बनविला आहे,, अगदी सोप्प्या पद्धतीने बनविलेला हा ढोकळा खायला पण एकदम चवदार लागतो. तर चला मैत्रिणींनो आता बघूया की हा ढोकळा कशाप्रकारे बनविला जातो,,☺ Vaishu Gabhole -
हिरवी मुगडाळ ढोकळा (dhokla recipe in marathi)
#झटपट#ढोकळा#फोटोग्राफीक्लासडाएटआज हिरव्या मुगाच्या डाळीचा ढोकळा करण्याचा प्रयत्न केला, जोडीला अगदी थोडे तांदूळ वापरले आणि अगदी थोड्या वेळात टेस्टी, पौष्टिक अशी रेसिपी तयार झाली.Pradnya Purandare
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित.. Megha Jamadade -
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#मॅगझिन रेसिपी#week8ढोकळा म्हंटले की सर्वांच्याच आवडीचा 😋त्यातल्या त्यात मिश्र डाळीचा म्हटला की प्रोटिन्स आलेत सकाळी सकाळी असा हेल्दी फोटो का काढला की बच्चे पण खुश Sapna Sawaji -
मिक्स डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cmp8रेसिपी मॅक्झिन चॅलेंज ची सगळ्यात शेवटी रेसिपि आहे. मिश्र डाळीचा ढोकळा मस्त पोष्टिक भरपूर प्रोटिन्स,फाईबर युक्त आणि पचायला हलका असा हा ढोकळा नाष्टा साठी परफेक्ट ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
पांढरा ढोकळा (white dhokla recipe in marathi)
#स्टीमढोकळा हा जरी मुळात गुजरात येथून आपल्याकडे आला असला तरी आता तो महाराष्ट्रात चांगलाच रुळला आहे. ढोकळा करण्यासाठी सोपा असतो आणि तितकाच पौष्टिक असतो. मी आज पांढरा ढोकळा करण्यासाठी तांदूळ आणि दोन डाळी एकत्र करून त्याचे पौष्टिक तत्व वाढेल अशी रेसिपी केली आहे.Pradnya Purandare
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
तांदुळाचे पीठ आणि बेसनाचा ढोकळा (dhokla recipe in marathi)
एकदा ढोकळा खाण्याची इच्छा सर्वांची झाली पण एक वाटी बेसन होते आणि तांदळाचे पीठ भरपूर होते मग काय मी एक वाटी बेसन आणि दोन वाटी तांदळाचे पीठ मिक्स केले आणि दह्यात भिजवून ठेवले सकाळी त्याचा ढोकळा केला तो फारच छान झाला तेव्हापासून मी तांदळाचे पीठ आणि बेसनाचा ढोकळा करते.#cooksnap #Swapnuvidhya Vrunda Shende -
तिरंगा ढोकळा (tiranga dhokla recipe in marathi)
#तिरंगा #साप्ताहिकरेसिपी तिरंगा ढोकळा मी पहिल्यांदाच करून बघितला जमेल की नाही असे वाटले पण मस्त झाला. तुम्हाला पण रेसिपी सांगते. Janhvi Pathak Pande -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#week3ढोकळा हा सगळ्यांच्या आवडीचा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. kavita arekar -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर गुरुवार रेसिपी नं.6 #Cooksnap जेव्हां आपल्याला नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो..तेव्हां त्याच पदार्थाचा आकर्षक सोबती जन्माला येतो..आणि मग काय दिल बाग बाग होते ना..तसंच आजच्या रेसिपीबाबत झालंय..नेहमी नेहमी रव्याचा उपमा,सांजा,शिरा खाऊन खाऊन जर का तुम्हांला कंटाळा आला असेल..काहीतरी वेगळं हवं असेल तर हा चमचमीत रवा ढोकळा तुमच्या नक्कीच पसंतीस उतरेल.. माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिची रवा ढोकळ्याची रेसिपी मी cooksnap केलीये..शिल्पा,खूपच अप्रतिम झालाय रवा ढोकळा..चव तर झकास एकदम..सर्वांना खूप आवडलाय हा ढोकळा.. Thank you so much for this delicious recipe😊😍😋❤️🌹 Bhagyashree Lele -
खमण ढोकळा (KHAMAN DHOKLA RECIPE IN MARATHI)
#स्टीम ढोकळा मला खुप आवडतो पण कधी बनवला नाही आज या स्टीम रेसिपी कॉटेस्ट या निमित्ताने बनवला खुप छान झाला अहोना पण खुप आवडला व सासुबाईना खुप आवडला त्या बाहेरुन आणलेले कोणतेच पदार्थ खात नाही पण ढोकळा घरी केला होता म्हणून आवडीने खाला Tina Vartak -
रवा ढोकळा (Rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स4साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपीरवा ढोकळा.आज मी दुधीभोपळा घालून रवा ढोकळा बनवला आहे हेल्दी आणि टेस्टी पण😋👌🙂 Ranjana Balaji mali -
गव्हाच्या कोंड्यापासून चना डाळीचा ढोकळा (gawhacha konda ani chana dal dhokla recipe in marathi)
गव्हाच्या कोंडा मध्ये भरपूर फायबर असतात. पण आपण खात नाहीत तर ते भरपूर फायबर्स मिळावेत म्हणून हा ढोकळा मी करून पाहिला खूप छान आहे Vaishnavi Dodke -
मिश्र डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8मिश्र डाळीचा ढोकळा पौष्टीक तो Padma Dixit -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GRकढी गोळे मला आवडतात पण मला माझ्या सासुबाई सारखे जमत नाही.आज प्रयत्न केला आहे त्यांना विचारून घेतले.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#रवा ढोकळाझटपट होणारा नाश्त्याचा प्रकार..टेस्टी आणि स्पाॅन्जी असा हा ढोकळ्याचा प्रकार साऱ्यांनाच आवडेल असा आहे. Shital Muranjan -
ढोकळा (DHOKLA RECIPE IN MARATHI)
#स्टीममाझ्या घरी ढोकळा म्हणजे मुलांना आवडणारे आणि पटकन बंननारा पदार्थ आहे , मुलांना केव्हा ही भूक लागली की बनवायचे , आज सकाळी उठल्या उठल्या च मुलाने डिमांड केली मम्मी भूक लागली तर मग काय माझे काम त्याला करायला लावले आणि त्याच्या भुके चे काम मी केले , मेरा बेटा भी खुश मी पण खुश Maya Bawane Damai -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळाकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे खमण ढोकळा बनवला ढोकळा हा गुजरातचा फेमस नाश्त्याचा प्रकार आहे जो पूर्ण भारतात लोकप्रिय आहे तसेच भारताच्या बाहेरही खूप प्रिय आहे. खूप हलकाफुलका असा हा ढोकळा मुलांपासून मोठ्या चा सगळ्यांच्याच आवडीचा तोंडात टाकतात मऊसर सॉफ्ट खायलाही सोपा असा हा ढोकळा नाश्त्याचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. असा आपल्याला एकही नाही मिळणार की ज्याला ढोकळा आवडत नाही. ढोकळा बनवण्याचे बरेच प्रकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने ढोकळा बनवला जातो मी मायक्रो ओव्हन मध्ये बेसनचा ढोकळा बनवला आहे मायक्रोओवन मध्ये ऑटो कुक बुक हा फीचर यूज करून ढोकळा बनवला आहे. सकाळच्या गडबडीत पटकन तयार होणारा हा ढोकळ्याचा प्रकार आहेत. कधी पटकन काही स्नैक्स बनवायचे असेल तर हा ढोकळ्याचा प्रकार उत्तम आहे. Chetana Bhojak -
स्वादिष्ट ढोकळा (dhokla recipe in marathi)
सकाळी ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी स्नँक्स म्हणून ढोकळा हा एक पोटभरीचा पदार्थ.खास गुजराथी प्रकार,आपल्या महाराष्ट्रात चांगलाच रुजलाय.इकडे पुण्यातही काका हलवाई, कांताबेन,नारायण खमण ढोकळा हे आउटलेट्स खास ढोकळ्यासाठी प्रसिद्ध! ढोकळ्याचेही केवढे प्रकार! नायलॉन ढोकळा,पांढरा ढोकळा,रव्याचा ढोकळा,सँडविच ढोकळा....अबब...पुणेकरांची खादाडी भागवायला आणखीही गल्लीबोळातले हलवाई आहेतच.माझा सर्वात आवडता नारायण खमण😋🤗खूप आकर्षक,एकदम परफेक्ट चव...मोहरीच्या फोडणीची सुंदर नाजूक नक्षी....जणू काळे मणीच पेरलेत,त्यावर हिरवीगार कोथिंबीर... हे सगळं फोडणीच्या तेलाबरोबर काय लागतं म्हणून सांगू!...जोडीला झणझणीत मिरची किंवा हिरवी चटणी...अफलातून!!!ती चिंचेच्या चटणीचं पाकीट बरोबर येतं...ते मात्र नाही आवडत मला.बऱ्याचदा मी घरीच ढोकळा बनवते,तो ही फर्मेंट करुन,थोडं ताक वापरते,पण फर्मेंट केलेला डाळी-तांदळाचा असा ढोकळा बघा तरी करुन!....नक्कीच आवडेल तुम्हाला पण...😊 Sushama Y. Kulkarni -
पांढरा ढोकळा (white dhokla recipe in marathi)
#tmrआज मी झटपट होणारा पांढरा ढोकळा केला. खूप मस्त लागतो kavita arekar
More Recipes
टिप्पण्या (3)