पान कुल्फी (paan kulfi recipe in marathi)

गरमी... गरमी.. उफ गरमी... मग त्यात येते कुल्फी कुल्फी हाय कुल्फी.. 😁😁.... आमच्याकडे नियम असा की आठवडाभर आईस्क्रीम, कुल्फी हे सहसा खाल्ले जात नाही.. कारण सगळेच एकत्र घरी नसतात.. मग सुट्टीच्या दिवशी एकदाच ताव मारायचा.. आणि तो असतो नॉनव्हेज चा दिवस... मग तर काय.. चंगळच... आणि नॉनव्हेज वर मुखवास हवाच.... मग दोन्ही चे समीकरणे.. मुखवासचे मीठे पान.. व घट्ट मलाईदार कुल्फी.... चला... 😜
पान कुल्फी (paan kulfi recipe in marathi)
गरमी... गरमी.. उफ गरमी... मग त्यात येते कुल्फी कुल्फी हाय कुल्फी.. 😁😁.... आमच्याकडे नियम असा की आठवडाभर आईस्क्रीम, कुल्फी हे सहसा खाल्ले जात नाही.. कारण सगळेच एकत्र घरी नसतात.. मग सुट्टीच्या दिवशी एकदाच ताव मारायचा.. आणि तो असतो नॉनव्हेज चा दिवस... मग तर काय.. चंगळच... आणि नॉनव्हेज वर मुखवास हवाच.... मग दोन्ही चे समीकरणे.. मुखवासचे मीठे पान.. व घट्ट मलाईदार कुल्फी.... चला... 😜
कुकिंग सूचना
- 1
एका जाड बुडाच्या पातेल्यात मंद आचेवर दूध तापण्यास ठेवावे व अधूनमधून ढवळत रहावे. खाली लागता कामा नये
- 2
10-15 मिनिटांनी दूध घट्टसर झाले की त्यात साखर व अमूल फ्रेश क्रीम घालून एक उकळी आणावी व नंतर गॅस बंद करावा. एकीकडे पान मसाला, खायची पानं व थोड मावा यांची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करुन घ्यावी. दूधाचे मिश्रण ठंड झाल्यावर त्यात हे पान मसाला मिश्रण घालावे व उरलेला मावा किसून घालावा. 1-2 थेंब खाण्याचा हिरवा रंग घालून छान एकजीव करून घ्यावे. पूर्ण ठंड झाल्यावर आवडीच्या मोल्ड मध्ये किंवा डब्यात घालून 8-10 तास सेट होण्यासाठी फ्रीझ करावे.
- 3
उपलब्ध असल्यास खायच्या पानांवर सर्व्ह करावे. (माझ्याकडे घरीच कलकत्ता पानांची वेल असल्याने हवे त्या आकाराची व हवे तेवढी पाने उपलब्ध असतात).... ठंडगार कुल्फी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो मलई सँडविच कुल्फी(mango malai sandwich kulfi recipe in marathi)
#मँगो.... कुल्फी.. म्हणजे निव्वळ आटवलेल्या दूधाची मजा... मलईदार... खरतर मोघलांनी कुल्फी हा पदार्थ भारतात आणला असे म्हणतात... घट्ट आटवलेले दूध त्यात भरपूर पिस्ता आणि केशर, जे मूळचे अरबस्तानातले उत्पादन... मग काय... आपल्या कडे होऊ लागले प्रयोग विविध चवी चे.... त्यातलाच अतिशय लोकप्रिय असा मँगो फ्लेवर.... त्याला मी जोड दिली मँगो माव्याची....ज्यामुळे मधेच मस्त मँगो मावा बर्फी ची चव येते Dipti Warange -
रसमलाई कुल्फी (rasmalai kulfi recipe in marathi)
#icrमी एक बेकर असल्यामुळे अनेकदा रसमलाई केक ,रसमलाईचे वेगवेगळे प्रकार, रसमलाई कुकीज, बिस्किटे , रसमलाई चाॅकलेट्स ,बार बनवले आहेत .आईस्क्रीम थीमसाठी रसमलाई आईस्क्रीम पहिल्यांदाच बनवून पाहिले ,अगदी भन्नाट चवीची कुल्फी तयार झाली आहे...😊😋😋घरी सर्वांनाच फार आवडली ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पान कुल्फी (Paan Kulfi Recipe In Marathi)
नो फायर, नो ओवन, नी शूगर अशी ही पटकन होणारी टेस्टी कुल्फी तुम्हाला एक खूप आवडेल Charusheela Prabhu -
रिफ्रेश पान आईसक्रिम (refresh pan ice cream recipe in marathi)
#icr pan ice cream#Refresh pan ice cream जेवण झाल्यानंतर पान खायची फार पूर्वी पासुन पंरपंरा चालत आली आहे,पुराणाच जेवण/ रस पुरी च जेवण ….। खूप हेवी जेवण झाल की पान खाल्ल की बर वाटत , कारण पान मधे भरपुर प्रमाणात कॅल्शियम असत , शिवाय अन्न पचण्यासही मदत होते ,आता तर राय उन्हाळांच आहे , थंडगार आईस्क्रीम खायला कोण नाही महण्णार, चला तर मग वळु या झटपट होणा-या रेसिपी कडे….. Anita Desai -
रोझ कुल्फी (rose kulfi recipe in marathi)
#goldenapron3 week22 keyword kulfiमाझ्या मुलीला आईस्क्रीम प्रचंड आवडते त्यामुळे आमच्या फ्रीजमधे कायम आईस्क्रीम नाहीतर कुल्फी असतेच.तर अशीच ती ला आवडते म्हणून बनवलेली ही रोझ कुल्फी. सुंदर गुलाबी रंग आणि क्रीमी कुल्फी बघीतली की लगेच 😋😋😋 Anjali Muley Panse -
व्हीट ब्रेड पासून बनवलेले कुल्फी (wheat bread kulfi recipe in marathi)
#icrतुमचा ब्रेड शिल्लक राहिला आहे ?या ब्रेडचा तर काय करायचं तर तुम्ही त्याची मस्त कुल्फी बनवा मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हीट ब्रेड पासून बनवलेली कुल्फी स्वस्त आणि मस्त Smita Kiran Patil -
नवाबी पान आइसक्रीम (pan ice cream recipe in marathi)
#icr आज मी पान आइसक्रीम बनवून बघितले.यात काजू, बदाम,खजूर ,बडीशोप, गुलकंद, डेसिकेटेड कोकोनट, वेलची पावडर घातल्याने आइसक्रीम शाही झाले.म्हणून नाव पण शाही. Sujata Gengaje -
कैरीचे आईस्क्रीम (kairiche icecream recipe in marathi)
#मॅंगोजितका ‘आंबा’ हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे, तितकेच आपले ‘कैरी’ सोबतही घट्ट नाते आहे. उन्हाळ्यातच्या सुट्टीच्या आठवणी कैरीच्या आंबट-गोड चवीशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणीत असाच एक कप्पा गारेगार कुल्फीसाठीसुद्धा राखीव असतो. या दोन्ही नोस्टॅल्जियाचे फ्युजन म्हणजे कैरीचे आईस्क्रीम. हे फ्युजन खरच खूप छान लागते. आपणही जरुर ट्राय करा. Ashwini Vaibhav Raut -
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#मँगोमँगो सिझन सुरू झाला की आठवते ते लहानपण😊 आम्हाला आमची आज्जी कुल्फी साठी सगळ्यांना वेगळे पैसे द्यायची😊 आता आज्जी नाही आणि कुल्फी सध्या मिळणे अशक्य आहे मग घरीच मस्त दुधाची क्रीमी अंबा घालून कुल्फी केली आणि बालपणच्या आठवणी काढत खाल्ली😋😋😋 Anjali Muley Panse -
ऑरेंजमध्ये भरलेली ऑरेंज कुल्फी (orange kulfi recipe in marathi)
आईस्क्रीम आणि संत्री दोन्ही आवडतात त्यातून तयार झालेली ही रेसिपी#cpm Pallavi Gogte -
गुलकंद पान मोदक (gulkand pan modak recipe in marathi)
#मोदकसध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत तर प्रत्येक सणाला आपण पान वापरतो, कलाशमध्ये नाराळसोबत पानही ठेवले जाते. एखादी वेळी पान फेकण्यातही जातात, पण काही जणांना त्याचा उपयोग कधी कधी माहिती नसतो. आमचा गणपती पाच दिवसांचा असतो तर आम्ही 4 दिवस घरचे मोदक बनवतो आणि शेवटच्या दिवशी बाप्पा चे आवडते बुंदीचे लाडू आणतो. पूजेसाठी पान आणलेले तर त्यातले काही जास्तीचे पान फ्रिज मधे दिसले, तर म्हटलं चला यावर्षी नवीन काही तरी ट्राय करून पाहू आणि खरंच खूप छान झालेले मोदक एकदम मऊ आणि चवीला पण खूप छान आहेत. Pallavi Maudekar Parate -
पान कोकोनट लाडू (pan coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8भारतात विड्याचं पान अतिशय आवडीनं खाल्लं जातं. अनेक कार्यक्रमांमध्ये जेवणाची सांगता ही पानाचा विडा खाऊनच होते.जेवण झाल्यावर तोंडाची चव कायम ठेवण्यासाठी राजा-महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत पानाचा वापर केला जातो. पोटभर मेजवानीनंतर आजही पान खाणं उत्तम मानलं जातं.आपल्या भारतीय परंपरेत तर देवालाही पानाचा विडा करून वाहिला जातो आणि नंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. प्रत्येक पूजेत किंवा सणावाराला विड्याच्या पानाचा वापर हा शुभ मानला जातो.नारळी पौर्णिमेला बराच नैवेद्य देवाला अर्पण केल्या जातो पण सोबतच विडा अर्पण करायची ही माझी नवीन पद्धत.तसेच आपल्यासाठी जेवणानंतर डेझर्ट हवेत आणि पानही हवेत मग दोघांचे कॉम्बिनेशन मिळाले तर क्या बात है!!!! Ankita Khangar -
कुल्फी (kulfi recipe in marathi)
#icrआईस्क्रीम म्हणाले की लहानांनाच नाही तर मोठ्यांना ही खूप आवडते. थंडगार कुल्फी अगदी हातावर ओघळ येत खाल्लेले लहानपणीचे किस्से अजून डोळ्यासमोर तरळतात. गरमी चालू झाली की कुल्फी करायचे वेध लागतात. म्हणुनच मी घेऊन आले आहे साधी सोपी कुल्फी रेसिपी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
खवा कुल्फी (Khava Kulfi Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्यात काही खास रेसिपीघरी बनवलेली कुल्फी अल्पावधीत आणि आरोग्यदायी. Sushma Sachin Sharma -
कॅरामेल कुल्फी रोल (caremale kulfi roll recipe in marathi)
#icr#आईस्क्रीमकुल्फी म्हटलं की बालपणीची आठवण येतेच.... गरमी सुरू झाली की आम्ही बच्चे कंपनी कुल्फीवाल्याची आवर्जून वाट पाहायचो आणि एकदा का कुल्फीवाले...... म्हणत त्याची हाराळी ऐकली की आम्ही सर्वजण पैसे घेऊन त्या कुल्फीवाल्याला गराडा घालायचो. मग ती कुल्फी हातात येईपर्यंत आम्हाला थारा नसायचा. चला तर मग हीच कुल्फी रेसिपी आपण घरीही अगदी घरात असलेल्या सामानातूनच बनवू शकतो ती कशी ते बघू या..... Deepa Gad -
मॅगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
लहानांपासुन मोठयांची आवडीची कुल्फी....#amr Archana Ingale -
पान मुखवास लाडू
#दिवाळीअगदी दहा मिनिटात होणारे हे पान मुखवास लाडू खुपच चविष्ट लागतात.जर तुम्हाला पाहुण्यांसाठी काही वेगळे गोड करायचं असेल तर एक वेळ आहे लाडू नक्की ट्राय करा ..आणि ज्यांना वेळा खायला आवडत असेल त्यांना तर हे लाडू खुपच आवडतील. मुखशुद्धी म्हणूनही हे लाडू तुम्ही सर्व्ह करू शकता चला तर मग बघूया ह्याची रेसिपी Renu Chandratre -
स्पेशल मटका कुल्फी (special matka kulfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4असं म्हणतात ना आईस्क्रिम, कुल्फी थंडी मध्ये खाल्ली कि अजून मज्जा येते. तर अशीच माझा लोणावळा ला फिरायला गेलेलो असताना केली. लोणावळा हे खूप छान पर्यटन शहर, बुशी डॅम्प famous, तिथेच पावसाळा वेळेस फिरायला गेलेलो आणि तिथ ही फेमस कुल्फी try केली. Surekha vedpathak -
आंबा कुल्फी (amba kulfi recipe in marathi)
#amr"कुल्फी मलाय...."उन्हाळ्यात भर दुपारी हातगाडीवर घंटा ठणठण वाजवत येणारा कुल्फीवाला आता फारसा दिसत नाही.त्याच्या हातगाडीवरचा तो बर्फ घालून थंडगार केलेला कुल्फी साच्याचा मोठा पेटारा आणि एक पाण्याची बादली,आणि जाड अशा काड्या कुल्फीला लावायला!५०पैसे ,१रुपयाला मिळणारी ही कुल्फी तमाम बाळगोपाळांची दुपार थंड करत असे.खाताना काडीवर गोठवलेली कुल्फी खावी की गळणारे दूध चाटावे कळतच नसे.🤔त्यात खूप थंड लागले की अगदी रस्त्यावरही मग तो इतकासा तुकडा पडला की फार वाईट वाटायचे.कुल्फीवाला इतकी मस्त कुल्फी त्या साच्यातून काढायचा की बघत रहावे.कधीकधी त्याच्याकडची कुल्फी संपली की त्या पेटाऱ्यातले मीठ आणि बर्फाचे पाणी नळीने रस्त्यावरच ओतायचा त्यावेळी हे गार पाणी पायावर घ्यायला आम्ही जमायचो.मस्त थंडगार....पण नंतर मात्र मीठामुळे पायावर पांढऱ्या रेघा उमटायच्या😄आता पँकींगमधली पार्सल कुल्फी खाताना ते लहानपणचे दिवस आठवतात.आता खूप विविधताही कुल्फीमध्ये बघायला मिळते सिझनल फळांनुसार,त्याची गोडीही मस्तच!🍨असाच हातगाडीवरचा बर्फाचा गोळा,आईसफ्रुट खाण्याची मजा खूप अनुभवली आहे. त्यावर घातलेल्या कृत्रिम रंगांचीही काही पर्वा नसे.आज घरी कुल्फी करतानाही खूप मजा आली.घरी आईसपॉट आणून आईस्क्रीम करायचो त्याचीही आठवण आली.आता रेडीमेड आईस्क्रीम,कुल्फीच्या जमान्यात कधीतरी असे घरी करणेही सुखावह वाटते.माझे सासरेही स्वतः दर सुट्टीत नातवांसाठी फ्रीजमधले आईस्क्रीम करायचेच.🍨🍦मुलांनाही आजोबांच्या हातच्या आईस्क्रीम ची आठवण होतेच!मस्तानी,फालुदा,फ्रुटशेक,कसाटा हे डीशमधे मिळणारे आईस्क्रीम यांनी आमचे लहानपण समृद्ध होते.पुण्यात कावरे कोल्ड्रिंक्स, कोंढाळकर मस्तानी,सुजाता मस्तानी या पारंपारिक ठिकाणांकडे अजूनही पावले वळतातच! Sushama Y. Kulkarni -
शाही पान आईस्क्रीम (shahi pan ice cream recipe in marathi)
#icr#शाहीपानआईस्क्रीम#icecreamमस्त हिरव्या कलर चे छान पान मसाला तयार करून आईस्क्रीम तयार केले हे आईस्क्रीम आपली गोडाची इच्छा तर पूर्ण करेल शिवाय रिफ्रेशमेंट प्रमाणे आपण हे डेजर्ट घेऊ शकतो यात टाकलेले घटकही पोष्टिक आहे ज्या लोकांना जेवणानंतर पान मसाला घ्यायची सवय आहे त्यांना अशा प्रकारचे आईस्क्रीम दिल्यावर तर ते खूपच आनंदी होतील शिवाय ह्या आईस्क्रीम घेतल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होईल आणि जेवण ही पचायला सोपे होईल म्हणजे जेवणानंतर हे डेजर्ट उत्तमच होईल म्हणजे गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होईल आणि शरीरावर त्याचा फायदाही होईलरेसिपी तून बघूया शाही पान मसाला आईस्क्रीम Chetana Bhojak -
तिरंगी मोदक (tiranga modak recipe in marathi)
#तिरंगा कमी साहित्यात झटपट होणारे मोदक. ही माझी 50 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
चोको ओरिओ कुल्फी (choco oreo kulfi recipe in marathi)
#icr आईस्क्रीम किंवा कुल्फी चे प्रकार सर्वांना खूपच आवडतात . उन्हाळ्यात गारेगार आईसक्रीम ,कुल्फी खाल्ल्याचा आनंद काही वेगळाच. येथे मी अतिशय सोप्या पद्धतीने चोको ओरिओ कुल्फी तयार केली आहे. कमीत कमी साहित्यामध्ये व कमी वेळात दिल खुश करणारी आहे. खाल्ल्यावर मन तृप्त होते .इतकी सोपी आहे की लहान मुले देखील करु शकतील कशी करायची ते पाहूयात ... Mangal Shah -
मॅंगो कुल्फी विथ ग्रिल्ड मॅंगो (mango kulfi with grilled mango recipe in marathi)
#मॅंगोकुल्फी सोबत ग्रिल्ड मॅंगो प्रेझेन्ट केले आहे, त्यामुळे tangy +sweet+hot अशी टेस्ट येते कुल्फी सोबत. Varsha Pandit -
पिस्ता प्रलाईन श्रीखंड चीज केक
#गुढी..... गुढीपाडवा म्हटलं की पारंपरिक गोडाचे पदार्थ आलेच व त्यात श्रीखंडाचे विषेश स्थान ☺️.... तोच वारसा पुढे नेत त्याला एक आधुनिक म्हणा किंवा पाश्चिमात्य टच म्हणालात तरी चालेल... तर यंदाच्या गुढीपाडव्याला मी गोडाचा केलेला हा प्रयत्न.... 🙏... पाहुण्या साठी खास आदल्याच दिवशी करून ठेवून आयत्यावेळी थंडगार सर्व्ह केल्यास मस्तच.... Dipti Warange -
पान मसाला(मुखवास)आइसक्रीम (pan masala ice cream recipe in marathi)
# पान मसाला (मुखवास )आइसक्रीम. छान फ्लेवर आहे. बरेचदा आपण जेवण झाल्यावर आइसक्रीम खातो. आणी त्यात गुलकंद विड्याच्या पानाचा वापर केल्यामुळे मी त्याला पान मसाला मुखवास आइसक्रीम म्हंटल. Suchita Ingole Lavhale -
मॅगो दानेदार मटका कुल्फी (mango matka kulfi recipe in marathi)
#मॅंगोहाय फ्रेंड्स.. आज मी तुम्हाला फक्त दुधापासून घरी बसल्या बसल्या दाणेदार मटका कुल्फी कशी करतात ते सांगणार आहे. या लाॅग डाऊन मध्ये घरी बसून तुम्ही ही कुल्फी खाऊन.... चिलडाऊन नक्कीच व्हाल... बिघडण्याचे बिलकुल टेन्शन नाही. खूप सोप्या पद्धतीने ही कुल्फी तुम्ही घरी करू शकता. ही कुल्फी कशी करायची हेसांगण्याआधी एक गोष्ट शेअर करते.... काही दिवसांपूर्वी गॅसवर दूध गरम करायला ठेवले. अगदी सीम वरच होते... बंद करायचे विसरून गेले. अर्ध्या तासानंतर बघितले ते छान आटून गेले होते. हे आटलेले दूध वाया तर जायला नको मग त्या दुधाचे करायचे काय..?अणायसे त्यादिवशी मी कुल्फी बनवणार होती. मग विचार केला हे आटलेले दूध अगदी जे रवाळ झाले होते... ते मी कुल्फीच्या मिशरनात मिक्स केले. खरंच काय टेम्टींग रवाळ कुल्फी माझी तयार झाली. त्या दिवसापासून मी कुल्फी करतांना जाणून दूध आटवून घेते. मिक्स करते कुल्फी मध्ये... छान रवाळ मऊसूत कुल्फी तयार... 💕💕💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
इटालियन कॉर्न बंच (italian corn recipe in marathi)
सर्वात पहिले मूळचा हा पदार्थ इटलीचा नव्हे तर केवळ मी ह्यामध्ये हर्ब आणि चीज चा वापर केल्यामुळे नाव दिले आहे इटालियन कॉर्न बंच.... तर ह्याची गोष्ट अशी की हा माझ्या आईचा फार जूना, म्हणजे अगदी मी 8-10 वर्षांची असेन.. तेव्हाचा खास यशस्वी झालेला प्रयोग ☺️☺️. घरामध्ये अगदी आजी पासून ते प्रत्येक येणाऱ्या नातेवाईकां च्या पसंतीस उतरलेला पदार्थ... त्यात मी किचनवर ताबा मिळविल्यानंतर काही अडीशन केले... जसे चीज, ओरेगानो, शेव वगैरे वगैरे😜.. आणि तो आमच्यात आणखीनच फेमस झाला...अगदी सोप्पा व झटपट होणारा ब्रेकफास्ट म्हणता येईल..... चला तर मग.. Dipti Warange -
पान चंपाकळी (paan champakali recipe in marathi)
मधुरा रेसिपीज यावर ही रेसिपी बघितली. मला ही रेसिपी खूप दिवसांपासून करायची होती. आज योग आला. पान चंपाकळी करताना खूप छान वाटले. नवीन शिकल्याचा आनंद झाला. गौरी सजावटीसाठी एक नवीन पदार्थ. Sujata Gengaje -
मँगो कुल्फी(mango kulfi recipe in marathi)
#मँगोआईसक्रीम पेक्षा मला कुल्फी जास्त आवडते कारण दूध आटवून केलेली असल्याने कुल्फी जास्त चवीला छान लागते. एका सोप्या पद्धतीने आज कुल्फी केली आहे, जास्त दूध आटवून घेण्याची गरज नाही, पण तरीही चव मात्र तीच आहे...Pradnya Purandare
-
मिनी पायनापल कुल्फी (pine apple kulfi recipe in marathi)
#फॅमेली उन्हाळा आला की आपल्याला गार पेय किंवा शेक, आईस्क्रीम असं खायची खूप इच्छा होत असते. आणि ह्याला कोणतच घर अपवाद ठरत नाही. तसंच आमच्याकडेही आहे आमच्याकडे सुद्धा सगळ्यांना आइस्क्रीम, कुल्फी हे प्रकार खूप आवडतात. उन्हाळ्यामध्ये आपण ते बनवतो तरी किंवा आणून खातो तरी. त्यात सुद्धा खूप व्हरायटी आणि प्रकार असतात. यातलाच कुल्फी हा प्रकार मी माझ्या कुटुंबासाठी कुटुंबातल्या प्रियजनांसाठी बनवला आहे. ही पायनापल फ्लेवरची मिनी कुल्फी आहे. त्याची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करते. तुम्ही बनवा आणि फॅमिली सह तुम्ही पण एन्जॉय करा ही पायनापल मिनी कुल्फी. Sanhita Kand
More Recipes
टिप्पण्या (4)