स्पेशल मटका कुल्फी (special matka kulfi recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

#रेसिपीबुक #week4
असं म्हणतात ना आईस्क्रिम, कुल्फी थंडी मध्ये खाल्ली कि अजून मज्जा येते. तर अशीच माझा लोणावळा ला फिरायला गेलेलो असताना केली. लोणावळा हे खूप छान पर्यटन शहर, बुशी डॅम्प famous, तिथेच पावसाळा वेळेस फिरायला गेलेलो आणि तिथ ही फेमस कुल्फी try केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरदुध
  2. 150 ग्रॅमसाखर
  3. 1 कपफ्रेश क्रीम
  4. 2 टेबलस्पूनबदाम
  5. 2 टेबलस्पूनकाजू
  6. 1 टेबलस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    दुध उकळण्यास ठेवणे, सारखे ढवळून ते आटवून घ्यायचे आहे.फ्रेश क्रीम फेटायची आहे.

  2. 2

    आता दुधामध्ये साखर घालायची आहे,. आता बदाम ची पूड करायची आणि काजू ची एकदम बारीक पावडर करायची आहे. काजू पावडर दुधात घालून हलवायचे आहे चांगले आणि गॅस बंद करायचा.

  3. 3

    आता थंड झालेल्या घट्ट मिश्रण मध्ये बदाम पूड, वेलची पूड घालायची आहे. आणि मिक्स करून मटक्या मध्ये भरायचे.

  4. 4

    मिश्रण भरून झाले कि मटक्याना झाकण लावून फ्रिजर मध्ये 8 तास सेट होण्यास ठेवायचे.8 तासा नंतर स्पेशल मटका कुल्फी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes