आंबट-गोड मँगो पुरी (mango puri recipe in marathi)

Amrapali Yerekar @cook_22715046
#cooksnap. ....sweta aamle....येन्ची रेसिपी मी बनवली आहे
आंबट-गोड मँगो पुरी (mango puri recipe in marathi)
#cooksnap. ....sweta aamle....येन्ची रेसिपी मी बनवली आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर काढून त्यामध्ये मीठ, साखर,वेलची पावडर टाकून बारीक करून घेणे.
- 2
एका पातेल्यात कणीक घेऊन त्यात दोन टेबलस्पून तांदळाचे पीठ टाकून घेणे.
- 3
नंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला आंब्याचा गर कणीकेमध्ये थोडा थोडा टाकून मिक्स करून त्याचा गोळा करून घेणे.पाणी अजिबात टाकायचं नाही.मग त्या गोळ्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात आणि तेलामध्ये तळून घ्याव्यात.
- 4
मग त्या गोळ्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात आणि तेलामध्ये तळून घ्याव्यात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबट-गोड मँगो पुरी (MANGO PURI RECIPE IN MARATHI)
#मॅन्गो... आपण रताळ्याच्या पुर्या, बटाट्याच्या पुऱ्या करतो तसं आंब्याचा गर काढून करून बघितल्या पुऱ्या छान झाल्यात.चवीला सुद्धा छान आंबट गोड लागतात. आपण आंब्याच्या गर काढण्यापासून कणीक भिजवणे पर्यंत,पुऱ्या लाटण्या पासून तर तळण्यापर्यंत, आणि त्यानंतरही घरात मस्त आंब्याचा सुगंध दरवळत असतो.😊 Shweta Amle -
कणकेची गोड पुरी (आप्पालु) (kankechi god puri recipe in marathi)
आमच्या कडे गुरु पौर्णिमा, आठवी,श्राद्धाच्या जेवणाला आणि कोणत्याही मंगलकार्य च्या सुरुवातीला नैवेद्याला कणकेच्या गोड पुऱ्या (आप्पालु) व वडे करतात.या गोड पुर्यांना (आप्पालु) सुद्धा म्हणतात. आज कालाष्टमी असल्यामुळे मी कणकेच्या गोड पुऱ्या करत आहे. कणकेमध्ये साखर ,पाणी, तूप आणि विलायची पावडर टाकून या पुऱ्या गव्हाचे पीठ एकदम कडक भिजवून केल्या जातात. rucha dachewar -
रताळ्याची पुरी (ratadyachi puri recipe in marathi)
#cooksnap # Sujata Gengaje यांची रताळ्याची पुरी ही रेसिपी मी cooksnap केली आहे. पहिल्यांदाच गुळाचा वापर करून, या पद्धतीने केल्या आहेत पुऱ्या...छान झाल्या आहेत पुऱ्या....धन्यवाद... Varsha Ingole Bele -
मल्टी ग्रेन मँगो कूकिज (mango cookies recipe in marathi)
#मँगो जसे की मी सगळ्या रेसिपी मध्ये सांगते की मी सगळ्या रेसिपी मध्ये हेल्थ बेनिफिट्स शोधते.तसेच या कुकीज रेसिपी मध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेन्स चे पिठं वापरले आहे विथ ओरिजनल मॅंगो फ्लेवर.चला तर बनवूया मल्टीग्रेन मेंगो कुकीज. Ankita Khangar -
-
आंब्याचा रस आणि आंब्याचीच पुरी (ambyacha ras ani ambyachi puri recipe in marathi)
#amr #आंब्याचा रस आणि आंब्याचीच पुरी... Varsha Ingole Bele -
कच्च्या पपईची पुरी (kaccha papaichi puri recipe in marathi)
#cooksnapवरशा बेले ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केले Madhuri Watekar -
खुसखुशीत मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिना आला की घरात विविध प्रकारचे पदार्थ केल्या जातात. मस्त पाऊस चालू असतो आणि या गरम गरम पुऱ्या माझ्या घरची एक स्पेशालिटी आहे. Deepali dake Kulkarni -
मँगो शिरा(mango sheera recipe in marathi)
#cooksnap मी स्वरा मॅडम ची रेसिपी बनवली आहे.मँगो शिरा खुपच मस्त झाला.धन्यवाद. Amrapali Yerekar -
मँगो पूरी / आंबा पूरी (Mango Puri Recipe In Marathi)
दर वर्षी पिकलेले आंबे बाजरात आल्या पासुन ते संपे पर्यंत माझ्या कडे हा प्रकार न चुकता बनतो.15 ते 20 दिवस टीकते काहीही होत नाही एकदा बनवली की केव्हाही खाऊ शकतो.बनवायला ही खुप सोपा हेल्दी आणी पौष्टिक. SONALI SURYAWANSHI -
रताळे पुरी (ratade puri recipe in marathi)
#gp # गुढीपाडव्याला नैवद्य म्हणून आमरस आणि रताळ्याची पुरी करतात. त्यापैकी रताळे पुरिची रेसिपी मी येथे देते आहे. Varsha Ingole Bele -
-
-
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#पुरी# हिरव्यागार पालकाच्या खुसखुशीत आणि टिकणाऱ्या पुऱ्या! प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त! झटपट होणाऱ्या आणि सर्वांना आवडणाऱ्या! Varsha Ingole Bele -
आलुपुरी (aloo puri recipe in marathi)
#ngnr Shrawan Chef challenge week 4श्रावण महिन्यात आपण कांदा आणि लसूण खात नाही त्याच्यामुळे रेसिपी जिथे मी एकदम छान आहे म्हणूनच आज मी एक वेगळी रेसिपी बनवली आहे ती म्हणजे आलू पुरी. Deepali dake Kulkarni -
आईस्क्रीम विथ चोको पुरी (icecream with choco puri recipe in marathi)
#cooksnap...... Anjali Bhaik मॅडम ह्याची रेसिपी मला खूप आवडली मी आज cooksnap केली. छान झाली माझ्याकडे मँगो नसल्यानी मी व्हाईट चॉकलेट आईसक्रिम बनवली. आणि पुऱ्याही घरीच बनवल्या. Jyoti Kinkar -
पुरी (Puri recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा रेसिपी चॅलेंज.पुरी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे.श्रीखंड पुरीचा बेत पाडव्याला तर झालाच पाहिजे.मी तयार आम्रखंड आणले आहे. Sujata Gengaje -
-
मँगो फीरणी (mango Phirni recipe in marathi)
#amr 'आंबा' फळांचा राजा, ऊन्हाळी सिझनमध्ये मिळणारे सर्वांना आवडणारे फळ. आंब्यापासून अनेक स्वीट डिश बनवल्या जातात. आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे "मँगो फीरणीची" रेसिपी. ही रेसिपी माझ्यासाठी विशेष कारण कुकपॅड वर पब्लिश होणारी ही माझी पन्नासावी रेसिपी आहे. म्हणूनच स्वीट डिश ची रेसिपी मी आज घेऊन आले आहे. ही फीरणी थंड करून सर्व्ह करतात. उत्तम डेझर्टची ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा....फ्रीजमध्ये थंड करून घेतलेली क्रिमी टेक्स्चरची आणि मँगो फ्लेवरची फीरणी चवीला भन्नाट लागते.. Shilpa Pankaj Desai -
राजगिरा पुरी(राजगिरा भाजणीसह) (rajgira puri recipe in marathi)
#nrr#नवरत्रोउत्सवस्पेशल#दिवससहावा#राजगिराउपवासाचे विवीध पदार्थासाठीराजगिरा भाजणी बघूया यापासून पराठे,लापसी,उकडपेंढी,थालीपीठ,दशमी ,तीखट ,गोड,साध्या पुय्रा हे पदार्थ बनवू शकता .आज मी साधी पूरी व बटाटा भाजी बनवली आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
रत्नाळ्याची पुरी (ratadychi puri recipe in marathi)
रत्नाळ्याची गोड पुरी खुप छान लागते.. Shital Ingale Pardhe -
बीटरूट गाजर पुरी (Beetroot gajar puri recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # नेहमी, सकाळी नाश्त्यासाठी काय करावे, हा प्रश्न पडतो, अशा वेळी, बीट रूट आणि गाजर वापरून मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट, पुऱ्या दिल्या, तर नाश्ता चांगला झालाच म्हणून समजा... Varsha Ingole Bele -
काकडीचे गोड वडे (Kakdiche God Vade Recipe In Marathi)
#CookPadTures6यासाठी मी काकडीचे गोड वडे ही रेसिपी बनवली आहे. Sujata Gengaje -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआंब्याच्या सीझनमधे आंबरस पुरी खाण्याची इच्छा होणारच. आंबरस आणि पुरी ही जोडगोळी वर्षानुवर्षे आपल्या जिभेचवर आनंदाने विराजमान झाली आहे. केशरी रंगाचा मुलायम आंबरस आणि त्याच्या जोडीला गोल गरगरीत टम्म फुगलेली पुरी म्हणजे भन्नाट पर्वणीच असते. याचा आस्वाद घेऊन मग जी काही वामकुक्षी होते ती अगदी आपल्याला तास दोन तास तरी झोपेच्या आधीन करुन सोडते. Ujwala Rangnekar -
मँगो कुकी (mango cookies recipe in marathi)
#मँगोआता ह्या वेळेस मँगो चे विविध प्रकार करायला मिळत आहे , लॉक डाऊन मुळे का असेना घरी शिकायला पण मिळत आहे आणि कुकपड मुळे रेसिपी सुरक्षित पण ठेवायला पण शिकले Maya Bawane Damai -
मँगो फिरनी (Mango Phirni recipe in Marathi)
#amr # आंब्याची फिरनी ...आंब्याचे विविध प्रकार करताना उत्तर भारतातील फिरणी केली आहे मी आज... खीरीच्या जवळपास जाणारी ही फिरनी आंब्यामुळे आणखीनच स्वादिष्ट लागते चवीला... Varsha Ingole Bele -
रताळ्याची पुरी (ratadyachi puri recipe in marathi)
महाशिवरात्री मध्ये रताळी भरपूर प्रमाणात असतात पोष्टीक मेनू🤤 Madhuri Watekar -
नारळ-गुळाची गोड पुरी (Naral Gulachi God Puri Recipe In Marathi)
#ASRआषाढ़ रेसिपी स्पेशल Sushma Sachin Sharma -
रताळ्याची पुरी (Ratalyachi puri recipe in marathi)
#EB15 #Week 15#विंटर स्पेशल ई-बुक चॅलेंजमहाशिवरात्री च्या काळात भरपूर प्रमाणात रताळी उपलब्द असतात त्यामुळे मी आज रताळी पुरी करण्याचा बेत केला😋😋#रताळाची पुरी Madhuri Watekar -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 या थीम मध्ये मी मस्त हिरव्या पालक ची पुरी बनवली आहे,तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12656652
टिप्पण्या