मँगो शिरा(mango sheera recipe in marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046

#cooksnap मी स्वरा मॅडम ची रेसिपी बनवली आहे.मँगो शिरा खुपच मस्त झाला.धन्यवाद.

मँगो शिरा(mango sheera recipe in marathi)

#cooksnap मी स्वरा मॅडम ची रेसिपी बनवली आहे.मँगो शिरा खुपच मस्त झाला.धन्यवाद.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीरवा
  2. 1 वाटीमँगो पल्प
  3. 1 वाटीसाखर
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर किंवा इसेन्स
  5. 1/4 कपड्रायफ्रूट तुकडे
  6. 2 कपदूध

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घ्या.मध्यम आचेवर पॅन मधे रवा भाजून घ्या, थोडा भाजत आला कि तूप घालून भाजून घ्या ड्रायफ्रूट घाला. व प्लॅट मध्ये काढून ठेवा.

  2. 2

    आता त्याच पॅनमध्ये तूप घाला व मँगो पल्प शिजवून घ्या. मग त्यात रवा घाला व गरम दुध घालून शिजवून घ्या. त्यात वरील ड्रायफ्रूट घाला आणि शेवटी साखर घालून एक वाफ येऊ द्या शिजवुन घ्या

  3. 3

    मँगो शिरा गरम किंवा थंड सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes